‘पश्चिम रंग पूर्व रूप’ नाटकाला मिळाला डिजिटल प्लॅटफॉर्म; प्लॅनेट मराठी ओटीटीवर पाहता येणार मराठी ब्रॉडवे शो

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या मराठी रंगभूमीने प्राचीन काळापासूनच पौराणिक, संगीत, लोकनाट्य अशा विविध रंगछटा फुलवत आपला वारसा जोपासला. हाच वारसा पुढे नेण्यासाठी प्लॅनेट मराठी या पहिल्यावहिल्या मराठी ओटीटीनेही हातभार लावला आहे. नुकतेच प्लॅनेट मराठीवर ‘पश्चिम रंग पूर्व रूप’ (मराठी ब्रॉडवे शो) हे नाटक प्रदर्शित झाले आहे. बेसमेंट थिएटर शिकागो निर्मित या नृत्य नाट्य संगीतिकेची संकल्पना … Read more

ओटीटीवर मोठा ‘कांड’ होणार…; नवी वेब सिरीज ‘सेक्स्टॅार्शन’वर भाष्य करणार

Kaand

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। वेगवेगळ्या आशयाच्या आणि विषयाच्या कथानकांमधून सामाजिक प्रबोधन करणाऱ्या फार कमी कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसतात. यांपैकी जेणेक कलाकृतींना प्रेक्षकांचा हवा तास प्रतिसाद मिळत नाही. पण न बोलल्या जाणाऱ्या विषयांवर खुलेपणाने भाष्य करणाऱ्या या कृतींचा प्रेक्षक वर्ग फार वेगळा असतो. अशाच वेगळ्या प्रेक्षकांसाठी एक नवी वेबसिरीज येते आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ‘सेक्स्टॅार्शन’ या … Read more

Planet Marathi OTT- ‘देशाची सिस्टीम बिघडली की…’; ‘रावसाहेब’ चित्रपटाचा रहस्यमय टिझर चर्चेत

Planet Marathi OTT Raavsaaheb

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Planet Marathi OTT) प्लॅनेट मराठी आणि ब्ल्यू ड्रॅाप फिल्म्स प्रस्तुत ‘रावसाहेब’ या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘गोदावरी’ नंतर राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक निखील महाजन आणि ‘गोष्ट एका पैठणीची’ नंतर राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त निर्माता अक्षय बर्दापूरकर घेऊन येत आहेत ‘रावसाहेब’. या चित्रपटात मु्क्ता बर्वे, मृण्मयी देशपांडे, सोनाली कुलकर्णी, रश्मी अगडेकर आणि जितेंद्र जोशी … Read more

‘जगून घे जरा’ चित्रपटाचे पहिले पोस्टर ‘लालबाग राजा’च्या चरणी

Jagun Ghe Jara

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘जगून घे जरा’ चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली. स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन शिरीष लाटकर यांचे आहे. या चित्रपटात राकेश बापट व सिद्धी म्हांबरे हे कलाकार पाहायला मिळतील. सिद्धी म्हांबरेच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीला एक नवीन चेहरा मिळाला आहे. चित्रपटातील गाण्यांना निलेश मोहरीर व अमित राज यांचे संगीत लाभले आहे. नुकतेच … Read more

‘प्लॅनेट मराठी’ अनोख्या उपक्रमाने साजरी करणार ‘माणुसकी’ची वर्षपूर्ती; तुम्हीही घेऊ शकता सहभाग

Planet Marathi OTT

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जगातील सर्वात पहिले मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म असणाऱ्या म्हणजेच प्लॅनेट मराठीला नुकतीच दोन वर्षं पूर्ण झाली आहेत. मागील दोन वर्षांपासून प्लॅनेट मराठीने प्रेक्षकांचे दर्जेदार आणि सर्वोत्कृष्ट असा आशय देऊन निखळ मनोरंजन केले. त्यांनी आपले वेगळेपण कायमच जपून ठेवले. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच त्यांनी सर्वोत्तम कॅान्टेंट आणला. मागील वर्षी प्लॅनेट मराठीने वर्षपूर्तीनिमित्ताने प्रेक्षकांच्या मनोरंजनात आणखी … Read more

PLANET मराठीने पूर्ण केली यशस्वी 2 वर्षं; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुभेच्छा देत म्हणाले..

Planet Marathi OTT

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्रीय संस्कृतीला लाभलेला साहित्याचा वैभवशाली वारसा जगभरातील मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने अक्षय विलास बर्दापूरकर यांनी ‘प्लॅनेट मराठी’ या ओटीटीची सुरुवात केली. मराठीतील सर्वोत्कृष्ट आणि दर्जेदार कंटेंट देणाऱ्या या प्लॅनेट मराठीला आता यशस्वी दोन वर्षं पूर्ण झाली आहेत. जगातील पहिल्या मराठी ओटीटीचा मान मिळवणाऱ्या प्लॅनेट मराठीने अनेक जबरदस्त चित्रपट, वेबसिरीज,शोज, इव्हेंट प्रेक्षकांच्या भेटीला … Read more

लळा लावण्यासारखं मोठं व्यसन नाही.. ‘डायरी ऑफ विनायक पंडित’चे गुपित उलघडणार..? पहा ट्रेलर

Diary Of Vinayak Pandit

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘डायरी ऑफ विनायक पंडित’ या वेबफिल्मचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. काही गोष्टी आपली पाठ कधीच सोडत नाहीत. संपवण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही संपत नाहीत. अशाच काही गोष्टी सोबत घेऊन निघालेल्या कलाकाराचा जीवनप्रवास ‘डायरी ऑफ विनायक पंडित’मधून उलगडणार आहे. चित्रबोली क्रिएशन्स निर्मित, वन कॉम प्रॉडक्शन सहनिर्मिती आणि अक्षय विलास बर्दापूरकर सादर करत … Read more

प्रेमाच्या नात्यातील लळा दर्शवणार ‘चाहूल’; ‘डायरी ॲाफ विनायक पंडित’मधील पहिले गाणे प्रदर्शित

Diary Of Vinayak Pandit

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। चित्रबोली क्रिएशन्स निर्मित, वन कॅम प्रोडक्शन्स सहनिर्मित ‘डायरी ॲाफ विनायक पंडित’ ही वेबफिल्म लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यातून एका कलाकाराची जीवनगाथा उलघडणार आहे. दरम्यान या वेबफिल्ममधील ‘चाहूल’ हे सुरेल गाणे प्रदर्शित झाले आहे. नव्या नात्याचे पाऊल टाकणाऱ्या या गाण्याला अभय जोधपूरकर यांचा हृदयस्पर्शी आवाज लाभला आहे. तर निरंजन पेडगावकर यांनी संगीतबद्ध … Read more

डिजिटल विश्वात आणखी एका OTT प्लॅटफॉर्मची एंट्री; ‘प्लॅनेट भारत’वर पाहता येणार हायपर लोकल कॉन्टेन्ट

OTT Platform

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजन क्षेत्रातील नामांकित अशा प्लॅनेट मराठी ग्रुपने व्हिस्टास मीडियासोबत हातमिळवणी करून ‘प्लॅनेट भारत’ या नवीन ओटीटीची घोषणा केली आहे. या नवीन ओटीटीवर विविध ठिकाणच्या स्थानिक भाषेतील, शैलीतील सर्वोत्तम असा कॉन्टेन्ट प्रदर्शित करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत या ‘प्लॅनेट भारत’ची घोषणा करण्यात आली असून नोव्हेंबर २०२३ पासून त्याचे प्रक्षेपण सुरु होणार आहे. … Read more

‘डायरी ॲाफ विनायक पंडित’चे रहस्य लवकरच उलघडणार; नेमकं काय दडलं असेल यात..?

Diary Of Vinayak Pandit

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रेम, भय, वासना, थरार अशा विविध श्रेणीतील कलाकृतींचा विविध प्रेक्षकवर्ग असतो. असाच एक मोठा प्रेक्षक वर्ग रहस्य या श्रेणीचा आहे. तर या रसिक प्रेक्षकांच्या भेटीला चित्रबोली क्रिएशन्स निर्मित आणि वन कॅम प्रोडक्शन्स सहनिर्मित ‘डायरी ॲाफ विनायक पंडित’ ही रहस्यमयी वेबफिल्म लवकरच येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. अक्षय … Read more

‘काही गुंते सहज सुटतात..’; ‘गुड वाईब्स ऑन्ली’मध्ये भेटा ‘त्या’ दोघांना आणि अनुभवा त्यांचा U turn पर्यंतचा प्रवास

Good Vibes Only

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काही दिवसांपूर्वीच ‘गुड वाईब्स अॅान्ली’ या बेवफिल्मचे पोस्टर झळकले. पोस्टर पाहून यात काहीतरी भन्नाट आहे, याची कल्पना आली होतीच. त्यात आता भर टाकली आहे या वेबफिल्मच्या ट्रेलरने. नुकतेच या ‘गुड वाईब्स ॲान्ली’चे ट्रेलर प्रदर्शित झाले असून ट्रेलरही अफलातून आहे. श्रवण अजय बने आणि आरती केळकर यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या या हलक्याफुलक्या, मनाला … Read more

प्रेमात पडणाऱ्यांच्या आयुष्यात सकारात्मकता आणणार ‘गुड वाईब्स ऑन्ली’

Good Vibes Only

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘गुड वाईब्स ऑन्ली’ या नावावरूनच आपल्याला कळलं असेल की ही वेबफिल्म किती सकारात्मकतेने भरलेली आहे. आयुष्यातील हीच सकारात्मकता लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. सिल्क लाईट फिल्म्स प्रस्तुत, जुगल राजा निर्मित, दिग्दर्शित ‘गुड वाईब्स ऑन्ली’ या वेबफिल्मचे पोस्टर झळकले असून यात श्रवण अजय बने, आरती केळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यापूर्वी … Read more