अधीर मन झाले!! पूजा सावंतला येतेय होणाऱ्या नवऱ्याची आठवण; पोस्ट शेअर करत म्हणाली..

Pooja Sawant_SiddheshChavhan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री पूजा सावंत हि सध्या तिचा आगामी चित्रपट ‘मुसाफिरा’मुळे प्रचंड चर्चेत आहे. हा चित्रपट येत्या २ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार असून सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ती व्यस्त आहे. दरम्यान प्रोफेशनल आयुष्यासोबतचं पर्सनल आयुष्यामुळेही पूजा सावंत चर्चेत आहे. येत्या महिन्यात ती लग्नबंधनात अडकणार आहे. तत्पूर्वी सोशल मीडियावर पूजा आणि तिच्या होणाऱ्या … Read more

‘आपल्या नात्यात…’ पूजा सावंतच्या बर्थडेसाठी होणाऱ्या नवऱ्याची खास पोस्ट; कोजी फोटो शेअर करत व्यक्त केलं प्रेम

Pooja Sawant

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील लाडकी अभिनेत्री पूजा सावंत आज तिचा ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे. हा वाढदिवस पूजासाठी खूपच खास आहे. कारण येत्या महिन्यात पूजा लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे हा वाढदिवस तिच्या लग्नाआधीचा शेवटचा वाढदिवस आहे. या खास दिवसानिमित्त सोशल मीडियावर पूजाचे चाहते आणि मित्र मंडळी खास पोस्ट शेअर करताना दिसत आहेत. मग … Read more

पूजा सावंतसाठी मराठी दिग्दर्शकाची पोस्ट; म्हणाले, ‘आज स्वातंत्र्यातला तुझा शेवटचा दिवस..’

Pooja Sawant_ Chandrakant Kanse

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंतचा आज वाढदिवस. यानिमित्त सोशल मीडियावर अनेक चाहते तिच्यासाठी खास पोस्ट शेअर करत तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत. मात्र यामध्ये पूजाच्या मित्र मंडळींपैकी एका व्यक्तीची पोस्ट फारच व्हायरल होते आहे. हि व्यक्ती म्हणजे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कणसे. मैत्रीण पूजाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी एक खास पोस्ट … Read more

Pooja Sawant | लग्नानंतर सिनेसृष्टी सोडून पूजा सावंत होणार ऑस्ट्रेलियात स्थायिक? अभिनेत्रींचे ते वक्तव्य चर्चेत

Pooja Sawant

Pooja Sawant| अभिनेत्री पूजा सावंत ही एक महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री आहे. आणि मालिका तसेच चित्रपटातून तिने तिच्या अभिनयाचे कौशल्य तिच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना दाखवले आहे. सध्या पूजा सावंत तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही आयुष्यात खूप बिझी आहे. अनेक गोष्टींची माहिती ती सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना देत असते. नुकतेच काही दिवसापूर्वी पूजा सावंतने साखरपुडा झाल्याची खुशखबर … Read more

प्रेम आणि मैत्रीतील सुंदर सफर घडवणाऱ्या ‘मुसाफिरा’चा ट्रेलर प्रदर्शित

Musafira

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित झालेला भारतातील पहिला चित्रपट हा मान मिळवणाऱ्या पुष्कर जोग दिग्दर्शित ‘मुसाफिरा’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रियुनियनच्या निमित्ताने भेटलेले हे पाचही मित्र एका अनोख्या दुनियेची सफर करताना दिसत आहेत. आयुष्यात आलेले, येणारे चढउतार या सगळ्यांना सामोरे जाऊन कुठेतरी स्वतःसाठी जगताना ते दिसत आहेत. मैत्री … Read more

पूजा सावंतने शेअर केला होणाऱ्या नवऱ्यासोबतचा रोमँटिक फोटो; म्हणाली, ‘….मला माहितेय’

Pooja Sawant_ Siddhesh Chavan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंत सध्या फारच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने साखरपुडा उरकल्यानंतर आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला होता. पूजाच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव सिद्धेश चव्हाण असे आहे. गेल्या काही दिवसांपासून पूजा आणि सिद्धेश हि जोडी प्रचंड चर्चेत असताना आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने रोमँटिक पोस्ट … Read more

पूजा सावंतने दाखवला होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा; ‘लव्ह यू..’ म्हणत शेअर केले रोमँटिक फोटो

Pooja Sawant

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। पूजा सावंत हि मराठी मनोरंजनसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. नुकतीच तिच्या साखरपुड्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. पूजा सोशल मीडियावर फार सक्रिय असते. या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. त्यामुळे इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत तिने आपल्या चाहत्यांना साखरपुड्याची गोड बातमी दिली. मात्र तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा दिसत … Read more

Pooja Sawant Engagement – We are engaged..!! पूजा सावंतने उरकला साखरपुडा; फोटो शेअर करत दिला चाहत्यांना सुखद धक्का

Pooja Sawant Engagement

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Pooja Sawant Engagement) कलरफुल.. अशी ओळख असलेली मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंतने अभिनयाच्या जोरावर सिनेविश्वात स्वतःची एक खास ओळख निर्माण केली आहे. केवळ मराठी नव्हे तर हिंदीतही पूजाने पाय रोवले आहेत. त्यामुळे पूजाचा चाहता वर्ग फार मोठा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पूजा आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते आणि या माध्यमातून ती वैयत्तिक … Read more