महेश मांजरेकरांच्या चित्रपटात श्रेयस तळपदेची वर्णी; घेऊन येतायत नवी प्रेमकहाणी

Shreyas Talpade_Mahesh manjrekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा लवकरच एक नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. महेश मांजरेकर मुव्हिज आणि झी स्टुडिओज निर्मित, महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘ही अनोखी गाठ’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाची नुकतीच सोशल मीडियाच्या माध्यमातून घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेदरम्यान चित्रपटात कोणते कलाकार मुख्य … Read more

‘FRIENDSHIP म्हणजे आयुष्यातलं…’; हृता दुर्गुळेच्या ‘कन्नी’ चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज

Kanni

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। समीर जोशी दिग्दर्शित ‘कन्नी’ या चित्रपटाचे नवीन पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. याआधी रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये कलाकारांचे फर्स्ट लूक समोर आले होते. ज्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा विशेष वाढलेली दिसली. यानंतर आता या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. ज्यात सायकलवर बसलेली हृता दुर्गुळे, शुभंकर तावडे, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर यात दिसत … Read more

मराठी सिनेसृष्टी ‘शोले’ सिनेमाला सलाम करणार; नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Hajarvela Shole Pahilela Manus

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हिंदी सिनेविश्वाच्या इतिहासात ‘शोले’ हा महत्त्वपूर्ण सिनेमा ठरला. या चित्रपटाने लोकप्रियतेचे मापदंड बदलले, अनेक कलाकारांचं करिअर घडवले. शोले हा चित्रपट आजही प्रचंड लोकप्रिय आहे. म्हणूनच ‘शोले’ या चित्रपटाच्या महानतेला ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ या मराठी चित्रपटातून सलाम केला जाणार आहे. या चित्रपटाचं टीजर पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं आहे. नुकतेच … Read more

दिल्लीच्या पातशहाला नमवणाऱ्या ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ची कहाणी; ‘या’ दिवशी होणार चित्रपट रिलीज

Moghal Mardini Tararani

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्राच्या गौरवशाली शिव इतिहासाची महागाथा सांगणाऱ्या ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख एका भव्य सोहळ्यात नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. हा सोहळा मुंबईतील वडाळा येथे राम मंदिरात संपन्न झाला. अयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधत या बहुप्रतीक्षित ऐतिहासिक चित्रपटाच्या नवीन पोस्टरचे अनावरणही करण्यात आले. हा भव्य सिनेमा येत्या २२ मार्च … Read more

मैत्री, प्रेम आणि स्वप्नांना जोडणारी ‘कन्नी’ येतेय प्रेक्षकांच्या भेटीला; पोस्टर रिलीज

Kanni

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| मैत्री, प्रेम आणि स्वप्नांना जोडणारी ‘कन्नी’ येत्या ८ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तत्पूर्वी मकर संक्रांतीचे औचित्य साधत या चित्रपटाचे नवीन पोस्टर झळकले असून या चित्रपटातील कलाकारांनी यानिमित्ताने एकत्र येत, मकर संक्रांतही साजरी केली. हृता दुर्गुळे, शुभंकर तावडे, अजिंक्य राऊत, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर यांनी पत्रकारांसोबत पतंग उडवण्याचा आनंद … Read more

‘स्वराज्य कनिका – जिजाऊ’ चित्रपटाचे पहिले पोस्टर श्री वरदविनायक बाप्पा चरणी अर्पण

Swarajya Kanika jijau

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजवर मराठी कलाविश्वात अनेक ऐतिहासिक चित्रपट येऊन गेले. इतिहास म्हटलं कि, पहिले डोळ्यासमोर उभे राहते ती छत्रपती शिवाजी महाजांची प्रतिमा. छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहेत. आजही संपूर्ण मुलुख राजं पुढे नतमस्तक होतो आणि मुजरा करतो. अनेक जण छत्रपती शिवरायांचे कट्टर भक्त आहेत. आपण छत्रपती शिवरायांचा इतिहास विविध माध्यमातून पाहिला … Read more

‘मास्क, सॅनिटायजर, क्वारंटाईन..’; दगडूशेठ बाप्पाच्या आशीर्वादाने ‘लॉकडाऊन लग्न’ सिनेमाचे पहिले पोस्टर रिलीज

Lockdown Lagn

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दोन वर्षांपूर्वीचा कोरोना काळ आणि लॉकडाऊन हा सर्वांच्याच लक्षात आहे. याच लॉकडाऊनमधील एका लग्नाची मजेशीर गोष्ट आता “लॉकडाऊन लग्न” या आगामी चित्रपटातून मांडण्यात आली आहे. “लॉकडाऊन लग्न” या चित्रपटाचं पोस्टर लाँच नुकतेच सोशल मीडियावर करण्यात आलं असून, येत्या ८ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रवीण तरडे ह्यांचा अभिनय आपल्याला या … Read more

महाराष्ट्राच्या घराघरांत ‘डिलिव्हरी बॉय’ करणार एंटरटेनमेंट आणि कॉमेडीची डिलिव्हरी; पहिले पोस्टर रिलीज

Delivery Boy

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक गिफ्ट रॅप केलेल्या एका बॉक्समधून एक गोंडस बाळ बाहेर आल्याचे दिसत होते. त्यावेळी अनेकांना प्रश्न पडला होता की डिलिव्हरी बॉय आणि या बॉक्सचा नेमका संबंध काय..? तर प्रेक्षकांची ही उत्सुकता आता बऱ्यापैकी कमी होत सगळ्यांना समजलंय कि, लवकरच मराठी सिनेविश्वात मनोरंजनाची दमदार डिलिव्हरी होणार आहे. कारण आता … Read more

‘गर्जतो आमच्या देही रक्त बिंदू…’; ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज

Shivrayancha Chhava

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। श्री शिवराज अष्टकमूळे कायम चर्चेत असणारे दिग्पाल लांजेकर लवकरच एका नवा ऐतिहासिक चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हा चित्रपट म्हणजे शिवरायांचा छावा. हा चित्रपट शिवराज अष्टकचा भाग नसला तरीही प्रचंड चर्चेत आहे. कारण या चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पहायला मिळणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं दुसरं पोस्टर समोर आलं आहे. ज्यामध्ये … Read more

कोणी? कधी? कुठे? आणि कसा रचला ‘सापळा..’; चिन्मय मांडलेकरच्या आगामी सिनेमाची घोषणा

Chinmay Mandlekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत, राजवारसा प्रॉडक्शन्स आणि मुळाक्षर प्रॉडक्शन्स प्रा. लि. निर्मित ‘सापळा’ या आगामी मराठी चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. येत्या नव्या वर्षात १९ जानेवारी २०२४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर गुरुवारी २१ डिसेंबर रोजी एका दिमाखदार सोहळ्यात लॉन्च करण्यात आले. शिवराज अष्टकच्या माध्यमातून दिग्पाल लांजेकर आणि … Read more

वाघाच्या जबड्यात घालुनी हात मोजितो दात!!! ‘शिवरायांचा छावा’ येतोय; फर्स्ट लूकने वाढवली उत्सुकता

Shivrayancha Chhava

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उभ्या महाराष्टाचे आद्यदैवत हे काही वेगळे सांगायची गरज नाही. नुसतं छत्रपती म्हटलं कि डोळ्यासमोर शिवरायांचा आणि त्यांच्या मावळ्यांचा जाज्वल्य इतिहास उभा राहतो. मराठी सिनेविश्वातील अनेक निर्माते आणि दिग्दर्शकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारलेले चित्रपट तयार केले आहेत. या ऐतिहासिक चित्रपटांना कायम प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. दरम्यान दिग्पाल लांजेकर … Read more

माधुरी दीक्षितच्या ‘पंचक’ चित्रपटात दिसणार तगड्या कलाकारांची मांदियाळी; पोस्टर रिलीज

Panchak

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काही दिवसांपूर्वीच ‘पंचक’ चित्रपटाचा उत्कंठा वाढवणारा टिझर सोशल मीडियावर रिलीज झाला घरात पंचक लागल्याने ‘आता कोणाचा नंबर’ या भीतीने सगळ्यांची तारांबळ उडालेली दिसत होती. चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढलेली असतानाच आता या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘आता कोणाचा नंबर…?’ हा प्रश्नार्थक हावभाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत आहे. डॉक्टर श्रीराम नेने आणि … Read more

उंच आकाशात उडायचं असेल तर हवी मैत्री, प्रेम आणि स्वप्नांची ‘कन्नी’

Kanni

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियॉंड इमॅजिनेशन फिल्म्स निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने ‘कन्नी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. आजच्या काळाच्या मैत्रीची, प्रेमाची ओळख करून देणारा हा चित्रपट येत्या वर्षी ८ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन समीर जोशी यांनी केले आहे. … Read more

पुष्कर जोग घडवणार ‘मैत्रीची सुंदर सफर..’; आगामी चित्रपट ‘मुसाफिरा’च्या भव्य कटआऊटचे अनावरण

Musafira

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘मुसाफिरा’… स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित झालेला पहिला भारतीय चित्रपट आहे. त्यामुळे घोषणेपासूनच ‘मुसाफिरा’ची सर्वत्र चर्चा होती. एक म्हणजे चित्रीकरण स्थळ आणि दुसरे म्हणजे चित्रपटाची तगडी स्टारकास्ट. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार..? हे जाणून घेण्यासाठी अनेक जण उत्सुक होते. तर आता प्रतीक्षा संपली असून एका दिमाखदार सोहळ्यात ‘मुसाफिरा’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर … Read more

‘फौज-द बॅटल ऑफ हिली’ सांगणार भारतीय सैन्यांची शौर्यगाथा; पोस्टर प्रदर्शित

Fauj

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भारत पाकिस्तानमध्ये १९७१ साली झालेले युद्ध एक महत्वपूर्ण युद्ध ठरले. यावर आधारित ‘फौज-द बॅटल ऑफ हिली’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नवीन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. स्वामी चरण फिल्म्स, एम एन तातुसकर फिल्म्स प्रॉडक्शन, हर्ष जोशी प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांचे … Read more