‘पिल्लू बॅचलर’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीला; कधी होणार रिलीज..? जाणून घ्या

Pillu Bachelor

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एका अत्यंत वेगळ्या शिर्षकासह प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करणारा ‘पिल्लू बॅचलर’ हा नवा चित्रपट दिवाळीनंतर आपल्या भेटीस येत आहे. नुकताच हा चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार हे समोर आले आहे. त्यानुसार ‘पिल्लू बॅचलर’ हा चित्रपट येत्या ८ डिसेंबर २०२३ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटातून एक … Read more

‘गुलामगिरीच्या अंधारात… उदय एका थोर क्रांतिसूर्याचा’; ‘सत्यशोधक’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

Satyashodhak

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संपूर्ण समाजाला ज्ञानतेजाने उजळून टाकण्याचे काम करणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य फार मोठे आहे. अज्ञानाला ज्ञानाचे महत्व पटवून देणाऱ्या या महान व्यक्तिमत्वाच्या आयुष्यावर आधारित लवकरच एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘सत्यशोधक’ असे आहे. यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आयुष्यातील अडीअडचणी आणि त्यांनी पुरोगामी विचारांची मांडणी कशी केली..? … Read more

‘हा त्यांचा शेवटचा सिनेमा..’; ‘सूर लागू दे’च्या पोस्टर लाँचवेळी विक्रम गोखलेंच्या आठवणीत मांजरेकर झाले भावुक

Sur Lagu De

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपट,मालिका, रंगभूमी यांसारख्या विविध मनोरंजनाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेले दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांचं काही महिन्यांपुर्वी निधन झालं. त्यांच्या निधनाने संपूर्ण मराठी मनोरंजन विश्व हादरून गेले. त्यांच्या जाण्याने कधीही भरून निघणार नाही अशी पोकळी निर्माण झाली. दरम्यान विक्रम गोखले यांनी अभिनय केलेला त्यांचा शेवटचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या … Read more

ती येतेय..!! ‘निळावंती’चे गूढ रहस्य उलगडणार..? पोस्टरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

Nilawanti

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। विविध कथानकाच्या वेगवेगळ्या कलाकृती कायम प्रेक्षकांसाठी आकर्षणाचा विषय ठरतात. यामध्ये कॉमेडी, ऍक्शन, फॅमिली ड्रामा, हॉरर या जॉनरच्या चित्रपटांचा विशेष चाहता वर्ग आहे. याशिवाय रहस्यमय अर्थात सिक्रेट कथानकांचा देखील फार मोठा चाहता वर्ग आहे. अशा प्रेक्षकांसाठी लवकरच एक आगळी वेगळी रहस्यमय कथा घेऊन ‘निळावंती’ येतेय. एका गूढ कथेवर आधारित ‘निळावंती’ या चित्रपटाची अलीकडेच … Read more

दसऱ्याच्या मुहूर्तावर संवेदनशील कथानक असलेल्या ‘8 दोन 75’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज

8 Don 75

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एका महत्त्वाच्या आणि संवेनशील विषयावर आधारलेला ‘८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी’ हा अनेक पुरस्कारप्राप्त चित्रपट १९ जानेवारी २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुश्रुत भागवत दिग्दर्शित या चित्रपटाची मोठी चर्चा असून, देहदान ही संकल्पना आणि त्याबाबत जागृती करणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरणार आहे. उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेचे सुधीर … Read more

‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ नितीन गडकरींच्या आयुष्यावर चित्रपट येणार; पोस्टर झाले प्रदर्शित

Gadkari

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नितीन गडकरी हे देशाच्या राजकारणातील अत्यंत मोठे नाव आहे. भारतातील रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वाधिक काळ काम करणाऱ्या नितीन गडकरी यांची ओळख ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ अशी आहे. देशाच्या विकासासाठी कायम कटिबद्ध असणाऱ्या अशा व्यक्तिमत्त्वाचे आयुष्य आता लवकरच मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर बेतलेला ‘गडकरी’ हा चित्रपट लवकरच … Read more

‘जगून घे जरा’ चित्रपटाचे पहिले पोस्टर ‘लालबाग राजा’च्या चरणी

Jagun Ghe Jara

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘जगून घे जरा’ चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली. स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन शिरीष लाटकर यांचे आहे. या चित्रपटात राकेश बापट व सिद्धी म्हांबरे हे कलाकार पाहायला मिळतील. सिद्धी म्हांबरेच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीला एक नवीन चेहरा मिळाला आहे. चित्रपटातील गाण्यांना निलेश मोहरीर व अमित राज यांचे संगीत लाभले आहे. नुकतेच … Read more

हास्याच्या बेडीत तुम्हाला अडकवायला येतोय ‘तीन अडकून सीताराम’

Ek Adkun Sitaram

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। तीन अडकून सीताराम… नाव ऐकून जरा वेगळंच वाटलं ना? हे असं कसं नाव? तर हा कोल्हापूरातील एक वाक्प्रचार आहे. अर्थात याचा अर्थ तुम्हाला हा चित्रपट आल्यावरच कळेल. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. आणि नितीन वैद्य प्रोडक्शन्स प्रस्तुत ‘तीन अडकून सीताराम’ या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन हृषिकेश जोशी यांनी केले असून लालासाहेब शिंदे, राजेंद्र … Read more

नादखुळा!! ढोल ताशाच्या तालावर थिरकला बॉलिवूड अभिनेता; सांगलीतील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

Rajpal Yadav

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेविश्वात अफलातून कॉमेडी आणि परफेक्ट टायमिंगच्या जोरावर ज्याने गेली अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे असा विनोदी कलाकार म्हणजे राजपाल यादव. त्यांच्या कमाल विनोदी अंदाजाचे अनेक चाहते आहेत. विविध चित्रपटांमधून ते कायम विविध भूमिका आपल्या विनोदी शैलीने साकारत आले आहेत. अशा राजपाल यादव यांना महाराष्ट्रातील सांगली या शहराचा नाद लागला … Read more

ॲक्शन थ्रीलरपट ‘अंकुश’मध्ये ‘हा’ अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत; पहा पोस्टर

Ankush

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ओमकार फिल्म्स क्रिएशन्सच्या माध्यमातून सुप्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ आप्पाराव घुले “अंकुश” चित्रपटाद्वारे चित्रपट निर्मितीमध्ये धडाकेबाज पदार्पण करत आहेत.चित्रपटसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसलेला दीपराज “अंकुश” या बिगबजेट अॅक्शन-थ्रीलरपटातून पदार्पण करत आहे. पहिल्याच प्रयत्नात आव्हानात्मक भूमिकेचं दीपराजनं सोनं केलं असून, या चित्रपटाविषयी इंडस्ट्रीत जोरदार चर्चा आहे. “अंकुश” हा चित्रपट ६ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. … Read more

‘आता वेळ झाली’.. दोन जीवांचा प्रेरक प्रवास; दिलीप प्रभावळकर आणि रोहिणी हट्टंगडी एकत्र मोठ्या पडद्यावर

Ata Vel Zali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदेंच्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर तुफान कामगिरी केली आहे. या चित्रपटाचे कथानक आणि कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड भावला आहे. या चित्रपटात ‘माई’ हि भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री रोहीणी हट्टंगडी यांनी साकारली आहे. नेहमीपेक्षा वेगळी मात्र तरीही लक्षवेधी अशी हि भूमिका रोहिणी हट्टंगडी यांनी उत्तम साकारली. या चित्रपटाला आणि त्यांच्या … Read more

‘सुभेदार’ तान्हाजींनी घेतली शपथ ‘कोंढाणा आणीन स्वराज्यात…’; नवे पोस्टर रिलीज

Subhedar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। शिवराज अष्टकातील चार चित्रपटांनी आधीच प्रेक्षकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य इतिहासाचे मोठ्या पडद्यावर दर्शन घडवले आहे. यानंतर आता शिवराज अष्टकातील पाचवे पुष्प ‘सुभेदार’ प्रेक्षकांच्या भेटीस येऊ घातले आहे. दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टक पर्वातील हा पाचवा सिनेमा म्हणुन प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. ‘सुभेदार’ या चित्रपटातून नरवीर तान्हाजी मालुसरे आणि त्यांचे शुर मावळे … Read more

‘ज्ञानेश्वर माऊली’मधील पांडुरंग साकारतोय आता ‘बानूचा मल्हारी’; नव्या गाण्याचे पोस्टर व्हायरल

Banucha Malhari

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वात अनेक कलाकार दररोज नवनवीन कलाकृती सादर करत असतात. या कलाकृतींमधून ते विविध प्रकारचे जॉनर प्रेक्षकांसमोर घेऊन येत असतात. यामध्ये नाटक, चित्रपट आणि गाण्यांचा समावेश आहे. असच एक नादखुळा प्रेमाची गोष्ट सांगणार अतिशय गोड गाणं घेऊन आर जे फिल्म्स प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘बानूचा मल्हारी’ असे या गाण्याचे शीर्षक … Read more