काय समजलीव..? MHJ फेम प्रभाकर मोरेंच्या लेकीचे अभिनय क्षेत्रात पदार्पण; पोस्ट शेअर करत म्हणाले..

Prabhakar More

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमिक कार्यक्रमातून प्रेक्षकांना लोटपोट करत हसवणारे अनेक विनोदवीर प्रसिद्धी झोतात आले. ज्यामध्ये ‘चिपळूणचे पारसमणी’ अर्थात अभिनेते प्रभाकर मोरे यांचाही समावेश आहे. आपल्या विनोदी शैलीने आणि कोकणी बोलीभाषेमुळे प्रभाकर मोरेंची प्रेक्षकांवर एक वेगळीच छाप पडली आहे. यानंतर आता त्यांची लेक अभिनय विश्वात पदार्पण करत असल्याचे समजत आहे. प्रभाकर … Read more

आमचा हास्य जत्रेचा ‘कातील मोरे’..; कोकणच्या पारसमणीसाठी समीर चौघुलेंची खास पोस्ट

Prabhakar More_Samir Choughule

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कॉमिक कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चा चाहता वर्ग फार मोठा आहे. या कार्यक्रमातून अनेक हरहुन्नरी कलाकार सिनेसृष्टीला मिळाले आहेत. या कार्यक्रमाचा एक अविभाज्य घटक म्हणजे समीर चौगुले. कधी लोचण मजनू, तर कधी शिवालीचा बाबा.. इतकंच काय तर दाराचा आणि बेलचा आवाज अशा वेगवेगळ्या ढंगातून समीर चौघुले प्रेक्षकांना हसवताना दिसतात. केवळ … Read more