प्रदीप वेलणकरांची पंच्याहत्तरी!! अशोक मामांसह मराठी कलाकारांनी लावली हजेरी; फोटो झाले व्हायरल

Pradeep Welankar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी नाटक, मालिका, चित्रपटांमधून विविध भूमिका साकारत मनोरंजन सृष्टीला आयुष्य वाहिलेले अभिनेते प्रदीप वेलणकर यांची अलीकडेच पंच्याहत्तरी पूर्ण झाली. वयाच्या या टप्प्यावर येऊनही प्रदीप वेलणकर मनोरंजन सृष्टीत कार्यरत आहेत. गेल्या ४८ वर्षांपासून ते प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. अशा सर्वांच्या लाडक्या प्रदीप वेलणकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे कुटुंबीय आणि मित्र परिवार एकत्र जमले होते. … Read more