काळी माती, हिरवं शिवार!! मराठमोळ्या अभिनेत्रीचा शेतातला व्हिडीओ व्हायरल; हाताने तोडली ताजी कोथिंबीर

Prajakta Gaikwad

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजनसृष्टीतीळ लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने ‘स्वराज्य रक्षक संभाजी’मधून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. या मालिकेत तिने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली होती. तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले होते. या भूमिकेमुळे विशेष प्रसिद्धी मिळालेली प्राजक्ता सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. या माध्यमातून ती निरनिराळे फोटो, व्हिडीओ शेअऱ करत चाहत्यांना वेगवेगळ्या … Read more