‘अरुणोदय झाला..’; राम मंदिर प्राणप्रतिष्ठेसंदर्भात प्राजक्ता माळीने शेअर केली पोस्ट

Prajakta Mali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त देशभरात मोठा उत्साह आणि आनंद व्यक्त केला जात आहे. याबाबत अनेक कलाकार मंडळींनी सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत आपला आनंद व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज राम मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा … Read more

Prajakta Mali | ‘इतकी’ होती प्राजक्ता माळीची पहिली कमाई, स्वतः अभिनेत्रीने केला खुलासा

prajakta mali

Prajakta Mali | प्राजक्ता माळी ही मराठी सिनेसृष्टीतील एक अत्यंत नावाजलेली आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. मालिकेतून पदार्पण केलेली प्राजक्ता आजकाल यशाचे शिखर गाठताना दिसत आहे. आज ती अनेक चित्रपट तसेच मालिकांमध्ये काम करत आहे. परंतु तुम्हाला प्राजक्ता माळीची पहिली कमाई किती होती हे माहित आहे का? अभिनेत्रीने नुकताच एका मुलाखती तिच्या पहिल्या कमाईचा उल्लेख केलेला … Read more

‘डोक्यावर ग्लास, जमाल कुडूवर डान्स.. चुलीवर भाकऱ्या अन..’; प्राजक्ताची फॅमिलीसोबत धमाल

Prajakta Mali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्राजक्ता माळी हे मराठी कलाविश्वातील अत्यंत लोकप्रिय नाव आहे. आपल्या सुंदर आणि तेजस्वी सौंदर्यासोबत कमालीच्या अभिनय शैलीच्या जोरावर प्राजक्ताने स्वतःचा चाहता वर्ग निर्माण केला आहे. शिवाय प्राजक्ता सोशल मीडियावर फार सक्रिय असते. त्यामुळे कामाच्या अपडेट्ससोबत वैयक्तिक आयुष्यातील बऱ्याच गोष्टी ती या माध्यमातून चाहत्यांसह शेअर करताना दिसते. गेल्या वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजेच ३१ … Read more

बाबाजी लक्ष असू द्या!! ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेला 10 वर्ष पूर्ण..; प्राजक्ताने शेअर केली खास पोस्ट

Julun Yeti Reshimgathi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी हि कायम चर्चेत असते. एक उत्तम अभिनेत्री, निवेदिका आणि आता बिजनेस वुमन म्हणून प्राजक्ताकडे पहिले जाते. मालिका, चित्रपट आणि सिरीज अशा वेगवेगळ्या माध्यमातून प्राजक्ताने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. दरम्यान, प्राजक्ताची अत्यंत गाजलेली आणि लोकप्रिय ठरलेली ‘जुळून येती रेशीमगाठी’ हि मालिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या मालिकेला … Read more

‘माझा ड्रायव्हर वैतागलाय.. इग्नोर करतो..’; प्राजक्ता माळीच्या फोटोवरील कॅप्शनने वेधलं लक्ष

Prajakta Mali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्राजक्ता माळी हि मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. केवळ अभिनेत्री नव्हे तर ती एक उत्तम निवेदिका आहे. शिवाय प्राजक्ता सोशल मीडियावर फार सक्रिय असते. तिचा स्वतःचा ‘प्राजक्तराज’ नावाचं ज्वेलरी ब्रँड आहे. त्यामुळे प्राजक्ता कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. शिवाय तिचं साडीप्रेम तर सर्वश्रुत आहे. इतक्या गोड अभिनेत्रीचा मोठा चाहता वर्ग आहे. पण … Read more

प्राजक्ताला वाटतंय ‘दीपावली.. संपूच नये’; फोटो शेअर करत म्हणाली, ‘सालाबादप्रमाणे फराळ खाऊन…’

Prajakta Mali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री प्राजक्ता माळी ही आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. मालिका, सिरीज, चित्रपटांमधून आणि आपल्या उत्तम निवेदन कौशल्याच्या बळावर ती कला विश्वात घट्ट पाय रोवून उभी राहिली आहे. नुकतंच प्राजक्ताने यंदाची दिवाळी कशी साजरी केली, याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. जी चांगलीच … Read more

भारी वाटलं! चाहत्यामुळे प्राजु पोहोचली थेट ‘केबीसी’च्या मंचावर; स्वतः ‘बिग बीं’नी लावला व्हिडीओ कॉल

Prajakta Mali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वात आपल्या कलेच्या जोरावर घट्ट पाय रोवून उभी राहिलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी कायम चर्चेत असते. या ना त्या कारणामुळे प्राजक्ताच्या नावाची कायम चर्चा होत असते. अलीकडेच तिचा ‘तीन अडकून सीताराम’ हा चित्रपट आला. तर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात ती सूत्रसंचालन करताना दिसते. मालिका, चित्रपट, सिरीजमधून प्राजक्ताने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यामुळे … Read more

प्राजक्ताच्या आयुष्यात आणखी एका कामगिरीची नोंद; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’22 देश… 630 लोक ..’

Prajakta Mali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वात अभिनेत्री प्राजक्ता माळी हे नाव चांगलंच गाजतंय. केवळ अभिनेत्री म्हणून नव्हे तर प्राजक्ता एक व्यावसायिक आणि उत्तम निवेदिका म्हणून देखील ओळखली जाते. सोशल मीडियावर तर कायम प्राजक्ता माळीची चर्चा सुरूच असते. आता सोशल मीडियावर प्राजक्ता चर्चेचा विषय ठरली आहे. नुकतीच प्राजक्ताने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर … Read more

‘आयुष्यभर स्मरणात राहील…’; प्राजक्ता माळीने शेअर केला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या भेटीचा अनुभव

Prajakta Mali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री प्राजक्ताने माळी यंदाच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात दिसली. विशेष उपस्थिती म्हणून प्राजक्ता माळीला या सोहळ्यात आमंत्रित केले गेले होते. दरम्यान, राजकीय क्षेत्रातील संबंधित व्यक्तींसोबत तिच्या गाठीभेटी झाल्या. नवरात्र उत्सवानिमित्त अभिनेत्री प्राजक्ता माळीने नागपूरमध्ये एका कार्यक्रमाच्या आयोजकांशी समन्वय साधून देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीचा अनुभव … Read more

RSS’च्या दसरा मेळाव्याला प्राजक्ता माळीची हजेरी; व्हिडीओ शेअर करत म्हणाली,

Prajakta Mali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्राजक्ता माळी हि मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसते. वेगवेगळे फोटो, व्हिडीओ शेअर करून ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. इतकेच नव्हे तर वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी, अनुभव, किस्सेदेखील ती शेअर करत असते. दरम्यान दसऱ्याच्या निमित्ताने तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. … Read more

संकल्प!! प्राजक्ता माळी करणार ’12 ज्योतिर्लिंग यात्रा’; परळी वैजनाथाच्या दर्शनाने केला प्रारंभ

Prajakta Mali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वात प्राजक्ता माळी हि आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. प्राजक्ताचा चाहता वर्ग फार मोठा आहे. शिवाय ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ज्यामुळे सोशल मीडियावरदेखील तिला फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. नुकतीच प्राजक्ताने सोमवारी एक खास पोस्ट शेअर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टमध्ये प्राजक्ताने परळी वैजनाथाचे दर्शन … Read more

‘दुर्गाष्टमीला आईच दर्शन…’; प्राजक्ता माळीने घेतला आंबेजोगाईचा आशीर्वाद

Prajakta Mali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री प्राजक्ता माळी हि कायम वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते, प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे अनेकदा विविध फोटो, व्हिडीओ आणि आगामी प्रोजेक्ट्सची माहिती देणाऱ्या पोस्ट शेअर करून सर्वांचे लक्ष वेधून घेते. नुकतीच प्राजक्ताने नवरात्रोत्सवात अष्टमीच्या मुहूर्तावर आंबेजोगाई मातेचे दर्शन घेतले. दरम्यानचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या … Read more

चित्रपटश्रुष्टी सोडून ‘हि’ मराठी अभिनेत्री रमली शेतीत? फार्महाउसवरील फोटो पहा

Prajakta Mali farm House

Prajakta Mali Farm House : चित्रपटाचे शूटिंग आणि रिलीज या दोन्ही प्रक्रिया कलाकारांसाठी खूपच हेक्टिक असतात. शूटिंगसाठी कलाकारांना अनेकदा खूप लांब प्रवास करावा लागतो तर कधी रात्री अपरात्रीसुद्धा दिग्दर्शकाच्या गरजेनुसार शूटसाठी जावं लागते. एकंदर या सगळ्या प्रक्रियेत कलाकार मात्र चांगलेच वैतागतात. पण इतरांप्रमाणे कलाकारांना चिडचिडही करता येत नाही अन चेहऱ्यावर उदासीनताही दाखवून चालत नाही. परिणामी … Read more