‘एक मराठा लाख मराठा’; जालन्यातील लाठीचार्ज प्रकरणावरील प्राजक्ता गायकवाडची पोस्ट व्हायरल

Prajakta Gaikwad

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी सोशल मीडियावर विविध विषयांवर व्यक्त होत असतात. राजकीय, सामाजिक, आर्थिक असो किंवा अन्य कोणताही गंभीर विषय असो ही मंडळी आपापले मत प्रकट करताना दिसतात. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील सराटी येथे आमरण उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर गेल्या शुक्रवारी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली. या घटनेचा सर्वत्र निषेध केला … Read more

प्राजक्ता गायकवाड शिंदे गटात सामील होणार..?; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Prajaktaa Gaikwad

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावरील ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या ऐतिहासिक मालिकेतून महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारत घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड. प्राजक्ताने साकारलेल्या महाराणी येसूबाई या भूमिकेला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळाले आणि याच भूमिकेमुळे ती प्रकाशझोतात आली. सध्या ती अभिनेता अमोल कोल्हे यांच्यासोबत ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्यामध्ये काम करत आहे. दरम्यान प्राजक्ता या कारणांमुळे … Read more

प्राजक्ता गायकवाड वारीमध्ये दंग; स्वयंपाक केला.. टाळ वाजवले अन फुगडी खेळण्याचाही लुटला आनंद

Prajaktaa Gaikwad

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या अवघा महाराष्ट्र वारी सोहळ्याच्या उत्साही वातावरणात भक्तिमय झाला आहे. वारकरी संप्रदाय विठुरायाच्या भेटीची आस उराशी बाळगून विठूनामाचा गजर करत दिवस, रात्र, ऊन, पाऊस विसरून अनवाणी पायी चालत आहेत. दरवर्षी प्रमाणे यंदाही वारीच्या या मनप्रफुल्लित करणाऱ्या वातावरणात अनेक मराठी कलाकार मंडळी सहभागी होताना दिसत आहेत. हे कलाकार वारीतील प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत … Read more