‘तीन अडकून सीताराम’ पाहिल्यानंतर सुबोध भावे म्हणाला, ‘परिस्थितीनुसार घडणारे विनोद..’

Subodh Bhave

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच २९ सप्टेंबर २०२३ रोजी, शुक्रवारी ‘तीन अडकून सीताराम’ हा नकोरे धमाल चित्रपट प्रदर्शित झाला आहे. जो गेल्या काही दिवसापासून सातत्याने चर्चेत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला सध्या प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत असून कला विश्वातून अभिनेता सुबोध भावेची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. या चित्रपटात तीन अतरंगी मित्रांची भलतीच दुनियादारी आपल्याला … Read more

बोल बोबडे.. खोल भक्ती..!! प्राजक्ता माळीच्या भाचीला ‘गणपती स्तोत्र’ तोंडपाठ; व्हिडीओ झाला व्हायरल

Prajakta Mali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. बाप्पाच्या आगमनाने सर्वत्र आनंद आणि उत्साह पसरला आहे. सर्वसामान्यांपासून दिग्गजांपर्यंत सगळेच बाप्पासमोर नतमस्तक होताना दिसत आहेत. बाप्पाचे आगमन हर्षोल्लास निर्माण करणारे असते. या दिवसात लोक एकमेकांच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी जातात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाचा उत्साह पाहण्याजोगा असतो. अभिनेत्री प्राजक्ता माळीने सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर … Read more

प्राजक्ता माळीला मिळाला ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’ बाप्पाच्या महाआरतीचा मान

Prajakta Mali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ढोल-ताशाचा गजर… सोबतीला मर्दानी खेळ आणि शंख नादाच्या निनादात पारंपरिक पद्धतीने सजविलेल्या रथात हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पाचे जंगी मिरवणुकीने वाजत-गाजत आज गणेश चतुर्थीच्या शुभमूहुर्तावर जल्लोषात आगमन झाले. त्यानंतर विधीवत पूजा करून मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात भक्तीभावाने बाप्पाची ‘ओंकार महाला’त प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. उत्सवाच्या पहिल्या दिवशी बाप्पाची सायंकाळची … Read more

‘सिर सलामत तो पगड़ी पचास’; हंडीचे थर रचणाऱ्या बालगोपाळांसाठी प्राजक्ताची खास पोस्ट

Prajakta Mali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्राजक्ता माळी हि मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. विविध मालिका, चित्रपट, सीरिजच्या माध्यमातून कायम प्राजक्ताने वेगवेगळ्या ढंगाच्या भूमिका साकारल्या आहेत. प्रत्येक भूमिकेतून तिने कायम प्रेक्षकांवर एक छाप सोडली आहे. दरम्यान सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे ती काही ना काही पोस्ट शेअर करताना दिसते. प्राजक्ताच्या प्रत्येक पोस्टला चांगले लाईक्स आणि कमेंट्स मिळतात. आज जगभरात … Read more

प्राजूच्या फार्महाऊसवर जत्रेकऱ्यांची धमाल- मस्ती- कल्ला; वनिताने शेअर केला व्हिडीओ

MHJ

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमिक कार्यक्रमात अभिनेत्री प्राजक्ता माळी अत्यंत भूमिका साकारते आहे. या कार्यक्रमातून आपल्या निवेदन कौशल्य दाखवत सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या प्राजक्ताचे महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकारासोबत एक नाते तयार झाले आहे. दरम्यान नुकताच प्राजक्ताने तिचा वाढदिवस या कलाकार मंडळींसोबत साजरा केला. यानिमित्त हास्यजत्रेतील सर्व कलाकार मंडळी प्राजक्ताच्या … Read more

‘तीन अडकून सीताराम’च्या जाळ्यात अडकले ‘हे’ कलाकार; पोस्टर झालं रिलीज

Teen Adkun Sitaram

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हृषिकेश जोशी लिखित, दिग्दर्शित ‘तीन अडकून सीताराम’ हा चित्रपट येत्या २९ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या घोषणेपासूनच यात नेमकं काय आहे, याविषयी अनेकांच्या मनात कमालीची उत्सुकता आहे आणि या उत्सुकतेचे कारण म्हणजे चित्रपटाचे नाव. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. आणि नितीन वैद्य प्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटात वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, … Read more

‘औक्षण.. आशीर्वाद आणि खूप प्रेम..’; MHJ’च्या टीमने साजरा केला लाडक्या प्राजूचा बर्थडे

Prajaktta Mali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्राजक्ता माळी ही मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर इतकी सक्रिय असते कि नियमित ती काही ना काही पोस्ट शेअर करताना दिसते. अशातच नुकताच ८ ऑगस्ट रोजी प्राजक्ताचा वाढदिवस झाला. आता प्राजुचा वाढदिवस आणि जत्रेकरी सेलिब्रेशन करणारी नाही असं कसं चालेल..? एकीकडे सोशल मीडियावर प्राजक्ताचे चाहते विविध पोस्ट, व्हिडीओ … Read more

‘हिरवी झाडी, छोटे छोटे धबधबे, नयनरम्य पायवाट..’; प्राजक्ताने घेतला कुटुंबासोबत निसर्गाचा आनंद

Prajaktta Mali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. केवळ अभिनेत्री नव्हे तर प्राजक्ता बिजनेस वुमनसुद्धा आहे. त्यामुळे सोशल मीडियासारख्या प्रभावी माध्यमाचा वापर करून ती कायम विविध फोटो, व्हिडीओ, आगामी प्रोजेक्ट्सची माहिती आणि अगदी तिच्या ‘प्राजक्तराज’ या ज्वेलरी ब्रॅण्डविषयी देखील ती अपडेट देताना दिसते. यामुळे ती सतत चाहत्यांच्या संपर्कात … Read more

प्राजक्ताने सिनेइंडस्ट्रीतील खास मैत्रिणीला भेट दिला ‘तन्मणी’; व्हिडीओ शेअर करत म्हणाली..

Prajakta Mali_Ashvini Kasar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वात प्राजक्ता माळी हि आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. मालिका, सिरीज तसेच चित्रपटांमधून विविध भूमिका साकारत प्राजक्ताने नेहमीच चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. एक अभिनेत्रीचं नव्हे तर प्राजक्ता एक उत्तम सूत्रसंचालिका देखील आहे हे तिने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ होस्ट करून दाखवलं. यासोबतच प्राजक्ताने ‘प्राजक्तराज’ नावाचा ज्वेलरी ब्रँड सुरु करून व्यावसायिका म्हणून एक नवी … Read more

प्राजक्ताने कर्ज काढून घेतलं आलिशान घर; म्हणाली, ‘खानदानातली सर्वात सुंदर प्रॉपर्टी..सर्वात मोठ्या कर्जासहीत’

Prajaktta Mali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. कधी हटके लूक, तर कधी तिच्या ज्वेलरी ब्रॅण्डबद्दल ती सोशल मीडियावर माहिती देताना दिसते. प्राजक्ताला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. प्राजक्ता एक उत्तम अभिनेत्री, उत्तम सूत्रसंचालिका आहे. त्यामुळे मनोरंजन विश्वात प्राजक्ताची कायम हवा असते. तिचा चाहता वर्ग नेहमीच … Read more

पुढील 2 वर्षांनी प्राजक्ता माळी होणार अस्सल पुणेकर; लग्नाचा विचार करतेय का आणि काही..? जाणून घ्या

Prajaktta Mali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक प्राजक्ता माळी ही सर्वांची लाडकी आहे. तिचं निखळ सौंदर्य, मनाला मोहणारं हास्य आणि तिला सालस अंदाज नेहमीच प्रत्येकाच्या मनावर जादू करतो. आजवर प्राजक्ताने विविध माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मालिका, चित्रपट, वेब सिरीज यांशिवाय सूत्र संचालिका म्हणून देखील तिने कार्यक्रम गाजवले आहेत. अतिशय कष्ट करत विविध … Read more

सालाबादप्रमाणे यंदाही…!! जागतिक योग दिनी प्राजक्ता माळीने घातले 108 सूर्यनमस्कार; व्हिडीओ व्हायरल

Prajaktta Mali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या सौंदर्यामूळे आणि अप्रतिम हास्यामुळे नेहमीच सर्वांचे मन जिंकून घेते. शिवाय ती एक उत्तम अभिनेत्री आहे आणि सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे तिचा चाहता वर्ग मोठा आहे. प्राजक्ताच्या सुंदर दिसण्यामागे योगा हे एक महत्वाचे कारण आहे. प्राजक्ता नियमितपणे योगाभ्यास करते आणि आज तर जागतिक योग दिन असल्यामुळे तिने सालाबादप्रमाणे … Read more