Prajkta Mali | चाहत्यांना भावला प्राजक्ताचा बोल्ड लूक, सोशल मीडियावर पडतोय कमेंट्सचा पाऊस

Prajkta Mali

Prajkta Mali | अभिनेत्री प्राजक्ता माळी ही एक सर्वगुणसंपन्न अभिनेत्री आहे. अभिनयासोबत तिने अनेक गोष्टी मदतीचा हात आजमावला आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिच्या आयुष्यातील वेगवेगळ्या घटनांची माहिती ती सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना देत असते. नुकताच प्राजक्ताने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तो तिच्या चाहत्यांना मोठ्या प्रमाणात आवडला आहे. … Read more