प्रार्थना बेहरेने शेअर केली नवऱ्यासाठी खास पोस्ट; रोमँटिक व्हिडीओने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

Prarthana Behere

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील लाडकी अभिनेत्री प्रार्थना बेहरेने मालिका, चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मन जिंकले. आज कलाविश्वात तिने स्वतःचे पाय घट्ट रोवले आहेत. प्रार्थानाचा चाहता वर्ग फार मोठा आहे. जो तिला सोशल मीडियावर फॉलो करतो. प्रार्थानादेखील या माध्यमातून वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. अशातच प्रार्थनाने सोशल मीडियावर तिच्या नवऱ्यासाठी म्हणजेच … Read more

‘फोटोसाठी उधार घेतलेल्या..’; कुशल बद्रिकेने शेअर केली प्रार्थनासाठी खास पोस्ट

Kushal Badrike_ Prarthana Behere

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रार्थना बेहरे हि मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. जिचा नुकताच वाढदिवस झाला. प्रार्थनाच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर तिचे चाहते आणि मित्र मंडळींनी विविध पोस्ट शेअर करीत तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. यातील बऱ्याच पोस्ट व्हायरल झाल्या. ज्यामध्ये अभिनेता कुशल बद्रिकेच्या पोस्टचा समावेश आहे. यामध्ये कुशलने प्रार्थनासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान … Read more

Prarthana Behere | लाल इश्क ! तळपत्या उन्हात वाळवंटात प्रार्थना बेहेरेच्या कातिल अदा

Prarthana Behere

Prarthana Behere | मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतून काम करून अभिनेत्री प्रार्थना बेहेरे चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. या आधी ती शेवटची माझी तुझी रेशीमगाठी या मालिकेत दिसली होती. प्रार्थना सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते l. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक अपडेट ती तिच्या चाहत्यांना देत असते. असाच एक प्रार्थना एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होताना … Read more

‘चुकीच्या माणसाच्या प्रेमात..’; प्रार्थना बेहरेची ‘ती’ पोस्ट व्हायरल

Prarthana Behere

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रार्थना बेहरे हि मराठी सिने विश्वातील अत्यंत सुंदर, गोड आणि सोज्वळ अभिनेत्री आहे. मालिका, चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारत प्रार्थनाने कायम प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. शिवाय प्रार्थना सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. यामुळे विविध लूकमधील फोटो, व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते. दरम्यान प्रार्थनाने सोशल मीडियावर वजन आणि … Read more

एक पुरुष आणि सात बायकांची धमाल गोष्ट घेऊन येतोय ‘इंद्रधनुष्य’; लंडनमध्ये शूटिंग सुरु

Indradhanushya

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘मनातल्या उन्हात’, ‘ड्राय डे’, ‘भारत माझा देश आहे’ असे उत्तम आशयसंपन्न चित्रपट दिग्दर्शित केलेले पांडुरंग जाधव आता ‘इंद्रधनुष्य’ हा नवा चित्रपट लंडनमध्ये चित्रीत करत आहेत. या चित्रपटात अभिनेता स्वप्नील जोशीसह सागर कारंडे, अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, दीप्ती देवी, अदिती सारंगधर, सुकन्या मोने, नम्रता गायकवाड, नेहा खान, श्वेता पाटील अशी दमदार स्टारकास्ट आपल्या भेटीला … Read more

मालिकेच्या सेटवर जमली प्रार्थना- संकर्षणची गट्टी; जाणून घेऊया कशी आहे यांची दोस्ती

Prarthana_Sankarshan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज फ्रेंडशिप डे असल्यामूळे सोशल मीडियावर सगळेच आपल्या मित्र मैत्रिणींसोबतचे विविध फोटो, व्हिडीओ, आठवणी, किस्से शेअर करताना दिसत आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात मित्रांचं अस्तित्व फार महत्वाचं असतं. शाळा, कॉलेज, क्लास, गल्ली अशी कुठेही आणि कशीही मैत्री होऊ शकते. अशाच एका मैत्रीबद्दल आज आपण बोलणार आहोत. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिके दरम्यान प्रार्थना बेहरे … Read more

अजीब दास्तां है येsss!! ‘या अशा वागणार आणि…’; सोनालीने शेअर केला सई- प्रार्थनाचा ‘तो’ व्हिडीओ

Saie_Sonalee_Prarthana

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कला विश्वातील अनेक मित्रांच्या जोड्या आपण पाहिल्या असतील. मैत्रीचे उदाहरण देता येईल अशी यांची यारी चित्रपट सृष्टीतील स्पर्धेचा भाग नसल्यामुळे नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे. कोणताही द्वेष, राग किंवा वाईट भावना न ठेवता कलाकार मंडळी देखील एकमेकांशी सलोख्याचे आणि मैत्रीपूर्ण नटे ठेऊ शकतात हे या मित्रांच्या जोड्या पाहिल्या कि आपसूकच स्पष्ट … Read more

चंद्रकोर.. नथ.. हिरवा चुडा..!! मराठमोळ्या पेहरावात खुललं प्रार्थनाचं सौंदर्य; नेटकरी म्हणाले, ‘स्त्री ही एक कला…’

Prarthana Behere

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील आघाडीची अभिनेत्री प्रार्थना बेहरे हि सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. विविध पेहरावातील फोटो, व्हिडीओ शेअर करून ती नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. प्रार्थना मुळातच दिसायला इतकी सुंदर आहे कि तिने एखाद्या पेहरावातील लूक शेअर केला कि तो सोशल मीडियावर व्हायरल झाला म्हणून समजाचं. कधी वेस्टर्न तर कधी मराठमोळ्या पेहरावात प्रार्थना … Read more

‘काम मिळत नाही म्हणून उघडी..; प्रार्थनाच्या नव्या व्हिडीओवर ट्रोलर्सचा निशाणा

Prarthana Behere

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहरे हि सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. ती नेहमीच विविध लूकमधील फोटो, व्हिडीओ, आगामी प्रोजेक्ट्सची माहिती तसेच आयुष्यातील लहान मोठ्या महत्वाच्या घडामोडींची माहिती देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करते. यामुळे ती अगदी सहज आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. तिचे चाहते देखील तिच्या प्रत्येक पोस्टवर मोठ्या संख्येने लाईक्स आणि … Read more

मनमोहिनी!! प्रार्थनाने परिधान केला मराठमोळा साज.. मन स्पर्शून गेला अभिनेत्रीचा मोहक अंदाज

Prarthana Behere

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये प्रार्थना बेहरेचे नाव घेतले जाते. याचे कारण म्हणजे, प्रार्थनाने विविध धाटणीच्या भूमिका साकारत नेहमीच प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. कधी ग्लॅमरस, बोल्ड तर कधी सालस अन सोज्वळ भूमिकांमधून प्रार्थनाने आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. मराठी तसेच हिंदी मालिका, मराठी चित्रपटांमधून प्रार्थनाने अनेक भूमिका साकारल्या आहेत. यातील ‘माझी तुझी … Read more