नवरा असावा असा!! लग्नानंतर प्रसादने थाटात साजरा केला अमृताचा पहिला सण; खास लूकने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

Prasad- Amruta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| बिग बॉस मराठीच्या माध्यमातून तयार झालेली जोडी अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे हे नुकतेच लग्नबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो, व्हिडीओ जुने होण्याआधीच प्रसाद- अमृताच्या लग्नानंतरचा पहिला सण मकर संक्रांत आली आणि दोघांनी मिळून अत्यंत हटके पद्धतीने ती साजरी केली. या … Read more

नवं पात्र..नवी मालिका..!! झी मराठीच्या नव्या मालिकेत प्रसाद जवादेची एंट्री; पहा व्हिडीओ

Paaru

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘झी मराठी’ वाहिनीवरील अनेक मालिका एका मागे एक ऑफ एअर होताना दिसल्या. यातील काही मालिकांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले तर काही मालिकांनी कमी वेळात गाशा गुंडाळला. या जुन्या मालिका निरोप घेत असताना झी मराठीच्या नव्या मालिकांचे फर्स्ट लूक समोर आले आहेत. ‘पारु’, ‘शिवा’, ‘जगद्धात्री’ या तीन नव्या मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार … Read more

Prasad Jawade | लग्नानंतर प्रसाद जवादेची नवीन मालिकेत ड्रमदार एंट्री, प्रोमो व्हायरला

Prasad Jawade

Prasad Jawade | बिग बॉस या शोमुळे अनेक कलाकार पुढे आले आहेत. आणि चर्चेचा विषय बनले आहेत .त्यातीलच एक अभिनेता म्हणजे अभिनेता प्रसाद जवादे. प्रसादने 18 नोव्हेंबर रोजी अगदी मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये बिग बॉस फेम अभिनेत्री अमृता देशमुख सोबत लग्न केलं. त्यामुळे सध्या हे जोडपे चांगले चर्चेचा विषय बनत आहे. परंतु आता लग्नाला काही दिवस … Read more

प्रसाद जवादेने लाडक्या बायकोसाठी बनवला खास पौष्टिक पदार्थ; अमृताने शेअर केला फोटो

Amruta- Prasad Jawade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडी अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री अमृता देशमुख यांचा काही दिवसांपूर्वीच थाटात विवाह सोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बिग बॉसच्या घरात मैत्री आणि त्यानंतर प्रेमात पडलेलं हे जोडपं अखेर अधिकृतरीत्या एकमेकांसोबत लग्नबंधनात अडकल्याने चाहते फार खुश झाले. लग्नानंतर दोघेही आपल्या … Read more

‘बिग बॉसच्या घरात जुळलेलं प्रेम…’; अमृता- प्रसादच्या नात्यावर ‘या’ मराठी अभिनेत्रीची पोस्ट

Surekha Kudchi_Amruta- Prasad

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री अमृता देशमुख हे बिग बॉस मराठीच्या घरात प्रेमात पडले आणि घराबाहेर पडल्यानंतर लग्नबंधनात अडकले. त्यामुळे हि जोडी प्रचंड चर्चेत राहिली. अलीकडेच १८ नोव्हेंबर २०२३ रोजी अमृता आणि प्रसाद एकमेकांसोबत लग्न बंधनात अडकले. त्यांच्या लग्नाच्या प्रत्येक विधीचे फोटो तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत राहिले. त्यांच्या लग्नाला दोन्ही कुटुंब, … Read more

‘नात्यास नाव आपुल्या…’; लग्नाच्या गोड क्षणांसह अमृताने शेअर केली नवऱ्यासाठी खास पोस्ट

Prasad_Amruta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात भेट झाली.. मग मैत्री झाली आणि अखेर लग्न बंधनात अडकले. आता हे नव्याने सांगण्याची गरज नाही कि आपण प्रसाद जवादे अन अमृता देशमुखबद्दल बोलत आहोत. नुकताच १८ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रसाद आणि अमृता यांचा विवाह सोहळा धुमधडाक्यात पार पडला. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल … Read more

अमृताच्या मंगळसूत्राने तर प्रसादच्या लॉकेटने वेधलं लक्ष; तुम्ही पाहिलंत काय..?

Prasad_Amruta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातून एकत्र आलेले प्रसाद आणि अमृता अखेर लग्नबंधनात अडकले आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या घाट सुरु झालेली हि लव्हस्टोरी शेवटी लग्नमंडपापर्यंत पोहोचलीच. अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांच्या लग्नाचे फोटो तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांच्या लुकपासून ते मंगळसूत्राच्या डिझाईनपर्यंत सगळंच चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. दरम्यान अमृताचं जसं … Read more

Amruta Prasad Wedding – शुभलग्न सावधान!! अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे झाले साता जन्माचे सोबती; पहा व्हिडीओ

Amruta Prasad Wedding

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Amruta Prasad Wedding) बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातून प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे अखेर आज एकमेकांसोबत लग्न बंधनात अडकले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा सुरु होती. त्यांच्या केळवणाचे फोटो व्हायरल होत होते. शिवाय ग्रहमख, मेहंदी, हळद आणि संगीत सोहळ्यानंतर आज त्यांचा शुभविवाह पार पडला आहे. नुकताच … Read more

‘नसेन मी सोबतीला.. आता सांभाळ या मुलीला’; अमृताच्या बाबांनी संगीत सोहळ्यात म्हटली स्वरचित कविता

Prasad_Amruta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातून प्रसिद्धी झोतात आलेला अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री अमृता देशमुख आज लग्न बंधनात अडकणार आहेत. नुकतीच अमृता आणि प्रसाद यांचे ग्रहमख, मेहंदी, हळद आणि संगीत समारंभ पार पडला. या समारंभादरम्यान जवादे आणि देशमुख कुटुंबीय तसेच अनेक कलाकार मंडळी उपस्थित होते. अमृता आणि प्रसाद दोघेही आपल्या लग्नाच्या आधीचे … Read more

‘.. आणि ते 4 तास सार्थकी लागले’; अमृताने मेहंदीत रेखाटला बिग बॉसच्या घरातील ‘तो’ क्षण

Amruta Deshmukh

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। उद्या दिनांक १८ नोव्हेंबर २०२३ रोजी मराठी अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे यांचा शुभविवाह सोहळा आहे. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातून हि जोडी लोकप्रिय ठरली. आधी मैत्री, त्यानंतर संवाद आणि मग प्रेम अशी एक एक पायरी चढत उद्या हि जोडी विवाह बंधनात अडकण्यास सज्ज झाली आहे. सध्या देशमुख आणि जवादे … Read more

प्रसाद- अमृताच्या लग्नाआधीचे विधी सुरु; ग्रहमख आणि मेहंदीचे फोटो व्हायरल

Amruta_Prasad

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातून प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे उद्या १८ नोव्हेंबर २०२३ रोजी लग्न बंधनात अडकणार आहेत. तत्पूर्वी त्यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. गेल्या महिन्याभरापासून त्यांच्या केळवण कार्यक्रमांचे फोटो तसेच व्हिडीओ व्हायरल होत होते. आता या जोडप्याच्या ग्रहमख आणि मेहंदी सोहळ्याचे फोटो व्हायरल होत … Read more

Prasad – Amruta Mehendi | झाली लगीनघाई! अमृता आणि प्रसादने काढली एकमेकांच्या नावाची मेहेंदी, प्रसादने लिहिला खास संदेश

Prasad - Amruta Mehendi

Prasad – Amruta Mehendi सध्या सर्वत्र लगीनसराई चालू आहे. अशातच मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध जोडपे बिग बॉस मराठी फिल्म अमृता देशमुखांनी प्रसाद जवादे हे लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. अमृता आणि प्रसाद दोघांच्या घरी लग्नाची खूप चांगली तयारी चालू झाली आहे. लग्नाच्या आधीच्या विधींना देखील सुरुवात झालेली आहे. नुकतेच प्रसाद आणि अमृताचा मेहंदीचा कार्यक्रम देखील … Read more

यायलाचं लागतंय!! प्रसाद- अमृताच्या लग्नाची पत्रिका पाहिलीत का..? आमंत्रणात दडलीये खास आठवण

Prasad_Amruta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे हे लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. येत्या १८ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रसाद आणि अमृता यांचं थाटामाटात लग्न पार पडणार आहे. गेल्या नाईक दिवसांपासून या जोडीच्या केळवण कार्यक्रमांचे फोटो व्हायरल होत होते. अखेर आता त्यांच्या लग्नाची पत्रिका समोर आली … Read more

औक्षण, फुलांची आरास अन चमचमीत जेवण..; जवादे भावंडांनी केलं प्रसाद- अमृताचं केळवण

Prasad_ Amruta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीन प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे ही मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडी ठरली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनामनांत जागा मिळवली. बिग बॉसच्या घरात मैत्री आणि त्यानंतर प्रेमात पडलेले प्रसाद- अमृता लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. दरम्यान त्यांचा साखरपुडा पार पडला असून अवघ्या काहीच … Read more

‘गार्लिक ब्रेड, पास्ता आणि..’; अभिषेक- कृतिकाने केलं प्रसाद- अमृताचं कॉन्टिनेंटल केळवण

Prasad_Amruta Kelvan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठी सीजन चारच्या माध्यमातून प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. येत्या १८ नोव्हेंबर २०२३ रोजी अमृता आणि प्रसाद यांच्या लग्नाचा मुहूर्त योजिला आहे. मराठी मनोरंजन सृष्टीतील हि अत्यंत लोकप्रिय जोडी आहे. सध्या या दोघांच्या केळवणाचे कार्यक्रम पार पडत आहेत. कुटुंबीय आणि … Read more