प्रसाद- अमृताने लग्नाआधीच घेतलं नवं घर..?; दारावरच्या नेमप्लेटमुळे चर्चांना उधाण

Prasad _ Amruta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस मराठी 4’च्या माध्यमातून अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री अमृता देशमुख यांची भेट झाली. हि भेट, मैत्रीत आणि त्यांची मैत्रीत प्रेमात रूपांतरित झाली. त्यांच्या केमिस्ट्रीवर प्रेक्षकांनी पसंतीची मोहोर लावल्यानंतर घरातून बाहेर पडल्यावर या जोडीने गुपचूप साखरपुडा उरकत सगळ्यांना आनंदाचा धक्का दिला. या वर्षात २२ जुलै २०२३ रोजी प्रसाद – अमृता यांचा … Read more

प्रसाद- अमृताचं दुसरं केळवण!! ‘रंग माझा वेगळा’ टीमसोबत केली धमाल; अभिनेत्रीच्या हटके उखाण्याने वेधलं लक्ष

Prasad_Amruta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीचा चौथा सीजन अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या सिजनमधून अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे यांची जोडी प्रसिद्धीझोतात आली. ‘बिग बॉस’च्या घरात यांचे सूर जुळले पण घरातून बाहेर पडल्यानंतर मात्र ही जोडी खऱ्या अर्थाने एकत्र आली. गेल्या २२ जुलै २०२३ रोजी अमृता आणि प्रसाद यांनी गुपचूप पद्धतीने साखरपुडा उरकला. … Read more

अमृता- प्रसादचं पहिलं केळवण; 87 वर्षीय आजोबांनी केले लाडक्या नातीचे अन जावयाचे कोडकौतुक

Amruta_Prasad

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वत अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे यांची केमिस्ट्री जुळली. बिग बॉस मराठीचा सीजन संपला पण हि जोडी मात्र चांगलीच चर्चेत राहिली. यानंतर अमृता आणि प्रसाद यांनी आयुष्यातील अत्यंत महत्वाचा निर्णय घेत एकमेकांना जोडीदार म्हणून निवडले. महिन्याभरापूर्वी २२ जुलै २०२३ रोजी दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकत सोशल मीडियावर … Read more

कसलं भारी!! प्रसाद- अमृताचा रिव्हर्स कांदेपोह्यांचा कार्यक्रम; नात्यांचा गोडवा ‘असा’ वाढवला

Prasad _ Amruta

हॅलो बॉलिवूड ओनलाईन। ‘बिग बॉस मराठी सीजन ४’च्या घरात अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री अमृता देशमुख यांचं असं काही सूत जुळलं कि आता त्यांनी एकमेकांना साता जन्माचे जोडीदार म्हणून निवडले आहे. अलीकडेच प्रसाद आणि अमृता यांनी गुपचूप साखरपुडा उरकला. त्यानंतर सोशल मीडियावर दोघांच्याही साखरपुड्यानंतरचे रोमँटिक फोटोशुट व्हायरल झाले होते. दरम्यान अमृताने सोशल मीडियावर त्यांच्या कांदे … Read more

Bigg Boss’ने जोडलं आणखी एक नातं; प्रसाद जवादे आणि अमृता देशमुखने उरकला साखरपूडा

Prasad_Amruta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीचा चौथा सीजन तुफान गाजला. या सिजनमध्ये सामील झालेले जवळपास सगळे स्पर्धक चांगलेच चर्चेत राहिले. या सिजनमध्ये अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री अमृता देशमुखदेखील सहभागी झाले होते. दरम्यान शोमध्ये असताना प्रसादने त्याच्या भावना अमृतासमोर व्यक्त केल्या होत्या आणि तेव्हापासून हि जोडी चर्चेत होती. बिगबॉसमधून बाहेर पडल्यानंतर अमृताने प्रसादला होकार दिला … Read more