‘एकदा येऊन तर बघा’नंतर प्रसाद खांडेकरकडून नव्या चित्रपटाची घोषणा; दमदार कलाकार एकत्र दिसणार

Prasad Khandekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कॉमिक कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून प्रसिद्धी झोतात आलेला अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद खांडेकर फार लोकप्रिय आहे. अलीकडेच त्याचा ‘एकदा येऊन तर बघा’ हा पहिला दिग्दर्शन केलेला चित्रपट प्रदर्शित झाला. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यांनतर आता प्रसाद खांडेकरने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. सोशल … Read more

‘माझ्या गळ्याभोवती तुझ्या इवल्याश्या हातांची घडी..’; लाडक्या लेकाच्या वाढदिवशी प्रसादची भावनिक पोस्ट

Prasad Khandekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून मराठी अभिनेता प्रसाद खांडेकर प्रसिद्धी झोतात आला. आपल्या अभिनय आणि विनोद शैलीच्या बळावर त्याने प्रेक्षकांचे मन जिंकले. अलीकडेच त्याने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट ‘एकदा येऊन तर बघा’ रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटातून प्रसादचा लेक श्लोकने अभिनय विश्वात पदार्पण केले आहे. अशातच श्लोकच्या वाढदिवशी त्याच्या बाबाने … Read more

‘हा आनंद आणि प्रेम ..’; लग्नाच्या वाढदिवशी प्रसादने बायकोला दिलं सरप्राईज गिफ्ट

Prasad Khandekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय कॉमिक कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून घराघरात पोहोचलेला विनोदवीर अभिनेता प्रसाद खांडेकर सध्या चांगलाच चर्चेत आहे. नुकताच त्याने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ज्याचं नाव ‘एकदा येऊन तर बघा’ असे आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रसादने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, प्रसादने … Read more

‘स्ट्रगल इथले संपत नाही..’; ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटाच्या रिलीजदिवशी प्रसादच्या पोस्टने वेधलं लक्ष

Prasad Khandekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट आज थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला चित्रपटगृह मिळण्यात अडचणी येत असल्याची खंत प्रसादने व्यक्त केली होती. याबाबत विधान परिषदेचे सभागृह नेते प्रवीण दरेकर यांनी हा मुद्दा परिषदेत मांडला आणि यावर आता प्रसादने प्रतिक्रिया दिली आहे. विधान परिषदेतील एक व्हिडीओ शेअर करत त्याने दरेकरांचे … Read more

‘उद्या तुझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस..’; नम्रता संभेरावची लाडका मित्र पश्यासाठी खास पोस्ट

Namrata_Prasad

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट उद्या शुक्रवारी ८ डिसेंबर २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. कारण या चित्रपटाची स्टारकास्ट फारच भन्नाट आहे. प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, रोहित माने, विशाखा सुभेदार, ओंकार भोजने, भाऊ … Read more

‘दोन- तीन महिन्यांपूर्वी..’; प्रसाद खांडेकरने सांगितलं ‘कुर्रर्रर्र’ नाटकातून एक्झिट घेण्याचं कारण

Prasad Khandekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी रंगभूमीवरील ‘कुर्रर्रर्र’ हे नाटक रसिक प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी अभिनेत्री विशाखा सुभेदारने अधिकृत सोशल मीडिया हॅन्डलवर एक पोस्ट शेअर करत नाटकाबाबत एक मोठी अपडेट दिली. यामध्ये तिने ‘कुर्रर्रर्र’मधून प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराव एक्झिट घेत असल्याचे सांगितले. सध्या या दोघांची जागा प्रियदर्शन जाधव आणि मयुरा पालांडे यांनी … Read more

पाखरं उडून गेली..!! ‘कुर्रर्रर्र’ नाटकातून 2 महत्वाच्या कलाकारांची एक्झिट; विशाखा सुभेदाराने दिली महत्वाची माहिती

Vishakha Subhedar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रंगभूमीवर प्रसाद खांडेकर लिखित आणि दिग्दर्शित ‘कुर्रर्रर्र’ हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. या नाटकात प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, विशाखा सुभेदार आणि पंढरीनाथ कांबळे हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसले. पण नव्या अपडेटनुसार, या नाटकातून नम्रता संभेराव आणि प्रसाद खांडेकर यांनी एक्झिट घेतली आहे. याबाबत स्वतः अभिनेत्री विशाखा सुभेदारने माहिती देणारी एक … Read more

‘शोधायला 1 वर्ष, बांधायला 6 महिने अन..’; प्रसाद खांडेकरने केला नव्या घरी गृहप्रवेश

Prasad Khandekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीवरील लोकप्रिय कॉमिक शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून अनेक कलाकार प्रकाशझोतात आले. यांपैकी एन म्हणजे अभिनेता प्रसाद खांडेकर. विनोदी शैली आणि विनोदाच्या परफेक्ट टायमिंगची पकड असणारा प्रसाद घराघरात लोकप्रिय आहे. गेल्या काही वर्षात प्रसाद खांडेकरचा चाहता वर्ग मोठ्या संख्येने वाढला आहे. दरम्यान प्रसादने नुकतंच नवं घर घेतलं असून त्याची एक झलक सोशल मीडियावर … Read more