‘कुछ मिठा हो जाये…’ म्हणत प्रसाद ओकसोबत ‘हा’ अभिनेता वाढवणार ‘जिलबी’ची गोडी

Jilbi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता प्रसाद ओक हा कायम चर्चेत असतो. कधी अभिनेता म्हणून तर कधी दिग्दर्शक म्हणून प्रसादने सिनेविश्वात स्वतःचे असे एक स्थान निर्माण केले आहे. ‘चंद्रमुखी’, ‘धर्मवीर’ चित्रपटांनंतर आता प्रसादने अलीकडेच ‘जिलबी’ या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचा मुहूर्त देखील पार पडला आहे. सोशल मीडियाच्या माध्यामातून प्रसाद ओकने या चित्रपटाची घोषणा … Read more

‘दिग्दर्शक जगले तर..’; मराठी चित्रपट आणि प्रेक्षकांविषयी प्रसाद ओकने केलेलं वक्तव्य चर्चेत

Prasad Oak

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता, दिग्दर्शक, लेखक प्रसाद ओक हा अष्टपैलु कलाकार आहे. विविध माध्यमातून त्याने कायम हे सिद्ध केलं आहे. मनोरंजन विश्वात आपल्या कलागुणांच्या जोरावर त्याने घट्ट पाय रोवले आहेत. नाटक, मालिका, चित्रपटांच्या माध्यमातून त्याने विविध भूमिका साकारल्या आहेत. मात्र प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ आणि अभिनित ‘धर्मवीर’ हे चित्रपट त्याच्या कारकिर्दीला कलाटणी देणारे ठरले. … Read more

प्रसादच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगचा श्रीगणेशा; ‘जिलबी’ वाढवणार प्रेक्षकांसोबतच्या नात्यातील गोडवा

Jilebi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता प्रसाद ओक गेल्या वर्षपासून चांगलाच फॉर्मात आहे. एक अभिनेता म्हणून तो कमाल आहेच, शिवाय त्याने दिग्दर्शित केलेला चित्रपटदेखील प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ आणि अभिनित ‘धर्मवीर’बद्दल तर बोलू तेव्हढं कमीचं. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिस असं काही गाजवलं की बस्स!! यानंतर प्रसादचं प्रेक्षकांशी असलेलं नातं आणखीच बहरत गेलं … Read more

प्रसाद ओक म्हणतोय, ‘तुमच्याबद्दल गॉसिप करणाऱ्यांचे कौतुक करा, कारण..’

Prasad Oak

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीत अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक म्हणून कार्यरत असलेला आघाडीचा हरहुन्नरी कलाकार म्हणजे प्रसाद ओक. केवळ एक अभिनेता म्हणून नव्हे तर एक दिग्दर्शक म्हणून देखील त्याने कला विश्वात स्वतःचे स्थान पक्के केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नाटक, मालिका आणि सिनेमा यासारख्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय. सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात … Read more