‘महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांत..’; 100’व्या नाट्यसंमेलनात सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मोठी घोषणा
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकतीच सांगलीत १०० व्या नाट्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. संमेलनाच्या पहिल्याच दिवशी नाट्यगृहाची अवस्था आणि गरज यांबाबत चर्चा झाली असता प्रत्येक तालुकास्तरावर नाट्यगृह निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. इतकेच नव्हे तर, महाराष्ट्राला मिळालेला समृद्ध सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात राज्यातील ३६ जिल्ह्यांत ७५ ठिकाणी सिने- … Read more