सनई चौघडे वाजणार!! ‘या’ दिवशी प्रथमेश परब लग्नगाठ बांधणार; डिजिटल पत्रिकेने वेधलं लक्ष

Prathamesh_ Kshitija

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘टाईमपास’ या अत्यंत गाजलेल्या चित्रपटातून दगडू प्रेक्षकांच्या भेटीला आला. या भूमिके प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आणि हि भूमिका साकारून अभिनेता प्रथमेश परबने सिनेविश्वात स्वतःसाठी हक्काची जागा निर्माण केली. प्रथमेश परब केवळ त्याच्या अभिनयामुळे नव्हे तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत येत असतो आणि आता लवकरच तो लग्न बंधनात अडकणार आहे. काही महिन्यांपूर्वी … Read more

भाऊचा नादखुळा..!! ‘डिलिव्हरी बॉय’ चित्रपटाच्या पहिल्याचं गाण्याची धमाकेदार डिलिव्हरी; पहा व्हिडीओ

Delivery Boy

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काही दिवसांपूर्वीच ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाचे एक भन्नाट पोस्टर आणि टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आले. सोशल मीडियावर झळकलेल्या पोस्टर आणि टीझरला काही दिवसातच लाखो प्रेक्षकांची पसंती मिळत असतानाच आता या चित्रपटातील पहिले भन्नाट गाणे प्रदर्शित झाले आहे. ‘भाऊचा नादखुळा’ असे बोल असलेले हे गाणे प्रथमेश परब आणि पृथ्वीक प्रतापवर चित्रित करण्यात आले आहे. … Read more

‘चॉकलेट केक, रोमँटिक डान्स..’; प्रथमेश- क्षितीजाने कुटुंबीयांसोबत एन्जॉय केलं पहिलं केळवण

Prathamesh_Kshitija

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वाचा लाडका दगडू लवकरच त्याच्या खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. त्यामुळे सगळ्यांचा लक्ष त्याच्या वेडिंग अपडेट्स वर आहे. अभिनेता प्रथमेश परब त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरसोबत येत्या महिन्यात लग्न करणार आहे. सध्या दोघांच्याही केळवणाला सुरुवात झाली आहे. प्रथमेशने त्याच्या सोशल मीडियावर या केळवणाचे फोटो शेअर केले आहेत. फोटो व्हायरल झाल्यानंतर आता … Read more

यंदा कर्तव्य आहे!! प्रथमेश परब आणि क्षितिजा घोसाळकरच्या गोडधोड केळवणाला सुरुवात; फोटो व्हायरल

Prathamesh Parab

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता प्रथमेश परब नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला आहे. ‘टाईमपास’ चित्रपटात त्याने साकारलेला दगडू अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. प्रथमेशचा चाहता वर्ग बराच मोठा असून यामध्ये युथचा अधिक समावेश आहे. गेल्या महिन्याभरात अनेक कलाकार मंडळींनी लग्न उरकल्यानंतर आता प्रथमेश पारंबीची लगीनघाई सुरु झाली आहे. लवकरच प्रथमेश परब त्याची … Read more

महाराष्ट्राच्या घराघरांत ‘डिलिव्हरी बॉय’ करणार एंटरटेनमेंट आणि कॉमेडीची डिलिव्हरी; पहिले पोस्टर रिलीज

Delivery Boy

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक गिफ्ट रॅप केलेल्या एका बॉक्समधून एक गोंडस बाळ बाहेर आल्याचे दिसत होते. त्यावेळी अनेकांना प्रश्न पडला होता की डिलिव्हरी बॉय आणि या बॉक्सचा नेमका संबंध काय..? तर प्रेक्षकांची ही उत्सुकता आता बऱ्यापैकी कमी होत सगळ्यांना समजलंय कि, लवकरच मराठी सिनेविश्वात मनोरंजनाची दमदार डिलिव्हरी होणार आहे. कारण आता … Read more

‘तू माझ्या आयुष्यात आल्यापासून…’; प्रथमेश परबच्या वाढदिवसानिमित्त गर्लफ्रेंडची रोमँटिक पोस्ट

Prathamesh Parab_Kshitija Ghosalkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘टाईमपास’ चित्रपटातील दगडू आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. हि भूमिका साकारणारा अभिनेता प्रथमेश परब आज घराघरांत लोकप्रिय झाला आहे. या चित्रपटाने प्रथमेशला ‘दगडू’ ही वेगळी ओळख दिली आणि प्रसिद्धीझोतात आणलं. शिवाय प्रथमेशचा हटके अंदाज कायम चर्चेत असतो. अनेक विनोदी चित्रपटांमध्ये त्याने कमाल भूमिका साकारल्या आहेत. आज त्याचा चाहता वर्ग फार मोठा आहे. मध्यंतरी … Read more

‘मी आणि पप्या भेटलो की..’; सुप्रिया पाठारेंनी शेअर केला प्रथमेशसोबतचा खास फोटो

Supriya Pathare_ Prathamesh Parab

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून कायम प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिकांमधून त्या प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. सध्या त्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत दिसत आहेत. शिवाय त्या सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. त्यामुळे वेगवेगळे फोटो, व्हिडीओ आणि वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी त्या चाहत्यांच्या शेअर … Read more

‘सुस्साट’ घेऊन येतोय अद्भुत भुतांची बेफाट कॉमेडी; सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल

Sussat

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वात दगडू म्हणून कल्ला घातलेला प्रथमेश परब, एनर्जीचं कम्प्लिट पॅकेट असलेला आपला सिद्धू म्हणजेच सिद्धार्थ जाधव आणि ‘जीव झाला येडा पिसा’ मालिकेतून प्रकाशझोतात आलेली विदुला चौघुले हे तिघे पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. सिद्धू, प्रथमेश आणि विदुला लवकरच मराठी होणार कॉमेडी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘सुस्साट’ … Read more