Prathmesh – Mugdha | ‘जरा रोमँटिक असल्यासारखा दिस…’ युजर्सच्या कमेंटवर प्रथमेशने केला पलटवार, म्हणाला…

Prathmesh - Mugdha

Prathmesh – Mugdha | सारेगमप लिटिल चॅम्प्स या घराघरातून पोहोचलेली जोडी प्रथमेश लगाटे आणि मुग्धा हे दोघेही लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. काही महिन्यांपूर्वीच मुग्धा आणि प्रथमेशने त्यांच्या प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर आता त्यांच्या लग्नाची तयारी जोरदार सुरू झालेली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या केळवण्याचा कार्यक्रम पार पडला आहे आणि त्यांचा व्याही भोजन देखील झालेले आहे. … Read more