प्रवीण तरडेंच्या घरी प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा; पत्नी म्हणाली, ‘कलियुगातील रामायणाचा हा रक्तरंजित अध्याय संपवून…’

Pravin Tarde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज देशभरात सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. अयोध्येत नुकताच प्रभू श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा मोळ्या जल्लोषात पार पडला आहे. यानिमित्त अयोध्या नगरीच नव्हे तर संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे. आज या शुभ प्रसंगी ठिकठिकाणी श्री प्रभू रामाचे पूजन करण्यात येत आहे. दरम्यान मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनीदेखील … Read more

‘शांत समुद्र, हातात हात अन…’; लग्नाच्या वाढदिवशी प्रवीण तरडेंना पत्नीनं दिलं रोमँटिक सरप्राईज

Pravin_Snehal

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी त्यांची पत्नी स्नेहलसोबत नुकताच त्यांच्या लग्नाचा १४ वा वाढदिवस साजरा केला. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त स्नेहल तरडे यांनी सोशल मीडियावर अतिशय गोड आणि तितकीच रोमँटिक पोस्ट शेअर करत पती प्रवीणला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांची हि पोस्ट प्रचंड व्हायरल झाली होती. यानंतर आता स्नेहलने … Read more

‘तुझ्याशिवाय मी आणि माझ्याशिवाय तू…’; लग्नाच्या वाढदिवशी स्नेहल तरडेंची रोमँटिक पोस्ट

Snehal Pravin Tarde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिने जगतातील प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण विठ्ठल तरडे त्यांचा आगामी चित्रपट ‘धर्मवीर २’मुळे प्रचंड चर्चेत आहेत. केवळ सिनेमा किंवा अभिनयामुळे नव्हे तर अनेकदा ते आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत येत असतात. प्रवीण तरडे यांची पत्नी स्नेहल तरडे देखील सिनेविश्वाचा एक भाग आहे. मराठी चित्रपट सृष्टीत स्नेहल तरडेदेखील अभिनेत्री म्हणून … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘धर्मवीर 2’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न; लवकरच होणार शूटिंगला सुरुवात

Dharmaveer 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘धर्मवीर… मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटातून स्वर्गीय आनंद दिघे यांचा जीवनप्रवास मांडण्यात आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर काही महिन्यांपूर्वी ‘धर्मवीर २’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त ठाण्यात संपन्न झाला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा मुहूर्त करण्यात आला. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ तसेच … Read more

‘निवांत क्षण तुला आयुष्यभर…’; प्रवीण तरडेंच्या वाढदिवशी पत्नी स्नेहलची भावस्पर्शी पोस्ट

Snehal Pravin Tarde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कला विश्वात लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता म्हणून कायम आपली भूमिका अव्वल साकारणाऱ्या प्रवीण तरडे यांचा आज वाढदिवस. आजतागायत त्यांनी मालिका, नाटक, चित्रपट अशा वेगवेगळ्या माध्यमातून प्रेक्षकांचे वेगवेगळी जबाबदारी पार पाडत मनोरंजन केले आहे. मराठी, हिंदी, साऊथ अशा विविध सिनेसृष्टीत त्यांनी काम केल्यामुळे त्यांचा चाहता वर्ग तितका मोठा आहे. आज त्यांचा … Read more

पुण्यात गोविंदांचा थरार पहायला सेलिब्रिटींची हजेरी; शेकडो बालगोपाळांचा वाढवला उत्साह

Dahi handi 2023

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मंगलमय वातावरण, आकर्षक विद्युत रोषणाई, डीजेने वाजविलेले आकर्षक संगीत, शेकडो बालगोपालांसह तरुणाईचा उसळलेला जनसागर यामुळे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट व गुरुजी तालीम मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव सर्वच पुणेकरांसाठी आकर्षक ठरला. शेकडो बालगोपालांसह हजारो तरुणाईच्या प्रचंड गर्दी समोर कसबा पेठेतील गणेश मित्र मंडळ दहीहंडी संघाने ही मनाची दहीहंडी … Read more

‘गोविंदा आला रे आला…’; पुण्यातील भव्य दहीहंडीच्या जल्लोषात ‘हे’ कलाकार घेणार सहभाग

Dahihandi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज जगभरात कृष्णप्रेमी आणि भक्त गोकुळ अष्टमी साजरी करत आहेत. तर उद्या गोपाळकाल्याच्या निमित्ताने लहान मोठे गोपाळ उंचावरील हंडी फोडताना दिसतील. ठिकठिकाणी हा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. विविध मंडळ, ट्रस्ट, राजकीय नेतेमंडळी मोठमोठ्या बक्षिसांच्या दही हंडी उभारतात आणि हे बालगोपाल श्रीकृष्णासारखे हंडी फोडतात. दरवर्षीप्रमाणे पुण्यात यंदाही श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि … Read more

प्रवीण तरडेंनी कुटुंबासोबत अनुभवला सुभेदारांचा सिंहगडावरील पराक्रम; म्हणाले, ‘शेवटी डोळ्यात पाणी आलंच..’

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’मधील पाचवा चित्रपट ‘सुभेदार’ हा २५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित झाला. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या चित्रपटातून सुभेदार तानाजी मालुसरे यांचा वीर पराक्रम आपल्याला मोठ्या पडद्यावर पहायला मिळत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षक, चाहते, समीक्षकी यांसह अनेक कलाकारदेखील या चित्रपटाचे भरभरून कौतुक करत आहेत. … Read more