कुणी येणार गं!! BB मराठी फेम सई लोकूर होणार आई; सोशल मीडियावर शेअर केली गुडन्यूज

Sai Lokur

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री सई लोकूर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. बिग बॉस मराठीच्या पहिल्याच सिजनमधून सई प्रकाशझोतात आली. साई लोकूर सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे कायम चाहत्यांच्या संपर्कात असते. विविध फोटो, व्हिडीओच्या माध्यमातून ती कायम आपल्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. सई अनेकदा सोशल मीडियावर पती तीर्थदीप रॉयसोबतचे रील, फोटो शेअर करते. आजही … Read more

सिद्धार्थ- मितालीच्या घरी पाळणा हलणार..? ‘त्या’ फोटोवरील कॅप्शनमुळे चर्चांना उधाण

Siddharth_Mitali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील सर्वाधिक ट्रेंडिंग जोडी म्हणजे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि त्याची पत्नी अभिनेत्री मिताली मयेकर. या जोडीने अनेक चाहते आहेत. सिद्धार्थ आणि मिताली यांची लव्ह स्टोरी आणि त्यांची कमाल केमिस्ट्री नेहमीच चाहत्यांना प्रेमात पाडत असते. सोशल मीडियावर दोघेही प्रचंड सक्रिय असतात आणि त्यामुळे एकमेकांसोबतचे विविध फोटो तसेच रोमँटिक व्हिडीओ ते आवर्जून … Read more