‘मध्यमवर्गीयांची स्वप्न आणि त्यांच्या शर्यती फक्त बघण्यासाठी…’; पृथ्वीक प्रतापची पोस्ट व्हायरल

Prithvik Pratap

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| सोनी मराठी वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. या कार्यक्रमाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अनेक विनोदवीर दिले. ज्यामध्ये अभिनेता पृथ्वीक प्रतापचा समावेश आहे. विविध स्किटमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारून पृथ्वीकने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. दरम्यान पृथ्वीक सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम आपल्या चाहत्यांसोबत संवाद साधताना दिसतो. आजही त्याने शेअर केलेली एक … Read more

भाऊचा नादखुळा..!! ‘डिलिव्हरी बॉय’ चित्रपटाच्या पहिल्याचं गाण्याची धमाकेदार डिलिव्हरी; पहा व्हिडीओ

Delivery Boy

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काही दिवसांपूर्वीच ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाचे एक भन्नाट पोस्टर आणि टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आले. सोशल मीडियावर झळकलेल्या पोस्टर आणि टीझरला काही दिवसातच लाखो प्रेक्षकांची पसंती मिळत असतानाच आता या चित्रपटातील पहिले भन्नाट गाणे प्रदर्शित झाले आहे. ‘भाऊचा नादखुळा’ असे बोल असलेले हे गाणे प्रथमेश परब आणि पृथ्वीक प्रतापवर चित्रित करण्यात आले आहे. … Read more

‘अखेरच्या श्वासापर्यंत…’; वाढदिवशी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी करणाऱ्या चाहत्यांचे प्रेम पाहून भारावला पृथ्वीक प्रताप

Prithvik Pratap

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने छोट्या पडद्यावरून अनेक गुणी कलाकार सिनेसृष्टीला दिले आहेत. यांपैकी एक अभिनेता पृथ्वीक प्रतापने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आपल्या हटके अंदाजाने त्याने प्रेक्षकांच्या मनात एक हक्काचे स्थान निर्माण केले आहे. नुकताच ३० नोव्हेंबर रोजी त्याचा वाढदिवस झाला आणि यानिमित्त त्याला शुभेच्छा … Read more

माझी ‘मन्नत’ पूर्ण झाली..!! SRK’च्या वाढदिवशी पृथ्वीकची स्वप्नपूर्ती; दिली आनंदाची बातमी

Pruthvik Pratap

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाला आहे. तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसवणारे विनोदवीर त्यांच्या कुटुंबाचा एक भाग झाला आहेत. यांपैकी एक म्हणजे पृथ्वीक प्रताप. २ नोव्हेंबर रोजी जगभरात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा वाढदिवस साजरा केला गेला. त्याचे चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसले. … Read more

‘एखाद्या धर्मग्रंथातली ‘शांततेची, अहिंसेची आणि एकतेची’ शिकवण…’; पृथ्वीक प्रतापची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Prithvik Pratap

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अत्यंत वेगळे शीर्षक आणि तिरकस विनोदी प्रेमकथा असणारा ‘आत्मपॅम्फ्लेट’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. आशिष अविनाश बेंडे दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र चित्रपटाला सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी नावाजले. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता पृथ्वीक प्रतापनेदेखील एक लांबलचक पोस्ट शेअर करत या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे. पृथ्वीकने या … Read more

डोक्यावर टक्कल अन त्याच डान्स स्टेप!! MHJ फेम अभिनेत्याने केला ‘जवान’ लूक; शाहरूखला देतोय तगडं कॉम्पिटिशन

Prithvik Pratap

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान याचा बहुप्रतिक्षित ‘जवान’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खानसोबत नयनतारा, विजय सेतुपति, प्रियामणि, सान्या मल्होत्रा, रिद्धि डोगरा, लहर खान, गिरीजा ओक, संजीता भट्टाचार्य, सुनील ग्रोवर, संजय दत्त अशी दमदार स्टारकास्ट आहे. तसेच अभिनेत्री दीपिका पदुकोणही महत्त्वाच्या कॅमिओ भूमिकेत आहे. या चित्रपटात शाहरुखचा अलग … Read more