‘..आणि मी असा प्रवास करते’; मुंबईचं ट्रॅफिक टाळायला अभिनेत्रीने लढवली ‘अशी’ शक्कल.. पहा व्हिडीओ

Priya Marathe

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजन सृष्टीतील कलाकारांचे आयुष्य अत्यंत व्यस्त. त्यामुळे एक एक मिनिट त्यांना फार मोजून आणि सांभाळून वापरावा लागतो. दैनंदिन जीवनातील इतर गोष्टी, वैयक्तिक जबाबदाऱ्या पार पाडताना प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची ह्यांची धडपड रोजचीचं. अनेक कलाकार मुंबई- पुणे असा रोज प्रवास करतात आणि ट्रॅफिकमध्ये कंटाळून सुद्धा शूटिंग पूर्ण करतात. शिवाय काही सेलिब्रिटी मंडळी मुंबईतच स्थायिक … Read more

‘कुतुब मिनार.. लोधी गार्डन.. मेट्रोतून प्रवास.. ‘; प्रिया मराठे आणि शंतनू मोघेची दिल्ली ट्रिप

Priya Marathe - shantanu Moghe

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे ही तिच्या निगेटिव्ह भूमिकांमुळे प्रचंड लोकप्रिय आहे. नकारात्मक खलनायिकेच्या भूमिका साकारून देखील प्रियाने स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळा आणि भव्य असा चाहता वर्ग निर्माण केला आहे. अशी ही अभिनेत्री सोशल मीडियावर कायम चर्चेत असते आणि या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या संपर्कात राहताना दिसते. सध्या प्रिया तिचा पती … Read more