प्रियदर्शनीच्या ‘लग्नाला 60 दिवस बाकी’…? MHJ फेम अभिनेत्रीच्या पोस्टमूळे चर्चांना उधाण

Priydarshini Indalkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कॉमिक शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून अनेक कलाकार प्रसिद्धी झोतात आले. यामध्ये अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शनी इंदलकरचा देखील समावेश आहे. पुण्याची विनम्र अभिनेत्री अशी प्रियदर्शनीची ओळख. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात विविध प्रहसनांच्या माध्यमातून प्रियदर्शिनी प्रेक्षकांना हसवते. शिवाय तिने अभिनेता सुबोध भावासोबत ‘फुलराणी’ या चित्रपट मुख्य भूमिका देखील साकारली आहे. त्यामुळे आता … Read more

प्रियदर्शनीच्या गावी पोहोचले जत्रेकरी; गावच्या शेतात मारला फेरफटका अन केली धमाल

MHJ Artist

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातून अनेक नवोदित कलाकार प्रकाशझोतात आले आहेत. ज्यामध्ये वनिता खरात, ओंकार राऊत, रोहित माने, प्रियदर्शनी इंदलकर यांसारखे अनेक कलाकार आता प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. सध्या महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रमातील सर्व कलाकार मंडळी सुट्टीवर आहेत. त्यामुळे जो तो मस्त आपलं … Read more

उमेश- प्रियासोबत प्रियदर्शनीने शेअर केली खास आठवण; फोटो शेअर करत म्हणाली, ‘ते दोघेही..’

Priydarshini Indalkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. या कार्यक्रमाने कोविड काळातही प्रेक्षकांना हसवले. त्यामुळे या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार हा प्रेक्षकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. या कार्यक्रमातील सर्वच कलाकार हे सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि कायम चर्चेतसुद्धा असतात. या कार्यक्रमातून प्रसिद्धी झोतात आलेली प्रियदर्शनी इंदलकर अलीकडेच सुबोध भावासोबत ‘फुलराणी’ चित्रपटात … Read more