मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत राकेश बापटची एंट्री; ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत दिसणार मुख्य भूमिकेत

Raqesh Bapat

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील बऱ्याच मालिकांनी एकामागे एक प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यामुळे मनोरंजनात खंड पडेल असे वाटत असतानाच ‘झी मराठी’वर नव्या मालिका सुरु होणार असल्याचे समोर आले. दरम्यान, ‘पारु’ आणि ‘शिवा’ या दोन नव्या मालिका १२ फेब्रुवारी २०२४ पासून प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाल्या आहेत. तर ‘जगद्धात्री’, ‘पुन्हा कर्तव्य आहे’ आणि ‘नवरी मिळे हिटलरला’ … Read more

झी मराठीच्या ‘पारु’ आणि ‘शिवा’ला मुहूर्त मिळाला; ‘या’ तारखेपासून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Paru_Shiva

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘झी मराठी’ हि एक अशी मराठी वाहिनी आहे जिच्यावरील मालिका या कायम प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करतात. गेल्या काही काळात झी मराठीच्या बऱ्याच मालिकांनी एकामागे एक प्रेक्षकांचे निरोप घेतले. कधी कमी टीआरपी तर कधी कथानक संपल्यामुळे मालिका ऑफ एअर गेल्या. मात्र मनोरंजनात खंड पडू नये म्हणून झी मराठीवर लवकरच नव्या मालिका सुरु होत … Read more

अहिल्यादेवीच्या साम्राज्यात पारुचा निभाव लागणार..? नव्या प्रोमोने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

Paaru

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी हि अत्यंत लोकप्रिय मराठमोळी वाहिनी आहे. या वाहिनीवरील जवळपास सर्व मालिका कायम प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसतात. पण गेल्या काही काळात या वाहिनीच्या अनेक मालिका कमी टीआरपीमुळे बंद केल्या गेल्या. यानंतर आता नव्या जोमात झी मराठी वाहिनी काही नव्या मालिका घेऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. यातील ‘पारु’ या मालिकेचा … Read more

सागरचं अन्नपाणी बंद!! ‘या’ कारणामुळे बापूंनी लेकाला दिली शिक्षा; ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा नवा प्रोमो व्हायरल

Premachi Goshta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाहवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेचे कथानकं सागर, मुक्ता आणि सईभोवती फिरत आहे. नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात सागर सई समजून भलत्याच मुलीला घरी आणताना दिसला. घरच्यांनी ही मुलगी कोण आहे? विचारल्यानंतर तो भानावर येतो. तोपर्यंत हर्षवर्धन त्या मुलीच्या आईवडिलांना घेऊन सागरच्या दारापर्यंत येतो. यावेळी सागर- मुक्ता त्यांची माफी मागतात आणि सईला घेऊन … Read more

अधिपती दाखवणार अक्षराला घराबाहेरचा रस्ता; मालिकेत भुवनेश्वरीच्या सत्यामुळे येणार मोठा ट्विस्ट

Tula Shikvin Changlach Dhada

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ सध्या रंजक वळणावर आहे. मालिकेतील अक्षरा-अधिपतीच्या नात्यावर भुवनेश्वरीच्या सत्याने मोठा घाला घातला आहे. मालिकेत अक्षराला भुवनेश्वरीच्या भूतकाळातील सत्य समजल्यानंतर अधिपतीचे मातृप्रेम तिच्यावर भारी पडताना दिसणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये अधिपती त्याच्या मास्तरीण बाईंना हाताला धरून बाहेर काढताना दिसतोय. हा प्रोमो सोशल मीडियावर … Read more

अधिपती उचलणार मास्तरीण बाईंवर हात; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत मोठं वळण येणार

Tula Shikvin Changlach Dhada

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. या मालिकेचे कथानक आणि मालिकेतील पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहेत. आता या मालिकेचे कथानक लवकरच मोठे वळण घेताना दिसणार आहे. मालिकेत एक नवा ट्विस्ट आला आहे. अधिपतीचे वडील म्हणजेच चारुहास यांची वाचा परतली असून अक्षरासमोर भुवनेश्वरीचं दडवून ठेवलेलं मोठं सत्य … Read more

सागरने सईला दिलेल्या वाईट वागणुकीचा मुक्ता विचारणार जाब; ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा नवा प्रोमो व्हायरल

Premachi Goshta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह’वरील लोकप्रिय मालिका ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये अलीकडेच सागर- मुक्ताचं लग्न पार पडलं. त्यामुळे चिमुकल्या सईची कस्टडी कोळी कुटुंबाला मिळाली. यामुळे मुक्ता, सागर, सईसोबत कोळी आणि गोखले कुटुंबीय आनंदात आहेत. तर दुसरीकडे हर्षवर्धनचा डाव पलटल्यामुळे तो नवी खेळी खेळताना दिसणार आहे. ज्याला सागर बळी पडून सागर त्याच्या लेकीला म्हणजेच सईला वाईट वागणूक देताना … Read more

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत कोर्ट ड्रामा; मुक्ताला सईची कस्टडी मिळणार, हर्षवर्धनची खेळी उलटणार

Premachi Goshta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. अलीकडेच या मालिकेत मुक्ता- सागरचा विवाहसोहळा पहायला मिळाला. लग्नानंतर त्यांच्या संसाराची सुरुवात कोर्टात सईच्या कस्टडीच्या निर्णयाने होताना दिसणार आहे. दरम्यान एक मोठं नाट्य प्रेक्षकांना पहायला मिळेल. कोर्टात सई जरी सावनीची निवड करत असली तरी अखेर कोर्ट तिला … Read more

‘बाई घर चालवू शकते आणि…’; झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येतेय ‘जगद्धात्री’

Jagatdhatatri

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळात ‘झी मराठी’ वाहिनीवरील अनेक मालिका वेगवेगळ्या कारणांमुळे ऑफ एअर गेल्या. यातील काही मालिकांचे कथानक पूर्ण झाले तर काही मालिकांना केवळ टीआरपी कमी असल्यामुळे प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागला. यानंतर आता लवकरच झी मराठीवर काही नव्या मालिका सुरु होणार आहेत. अलीकडेच ‘पारू’, ‘शिवा’ या मालिका आणि ‘ड्रामा ज्युनिअर्स’ या रिऍलिटी शोची … Read more

‘दोन नव्या मालिका, दोन नव्या नायिका’; ‘पारू’ आणि ‘शिवा’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Paru_Shiva

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मालिका आणि प्रेक्षकांचे नाते फार घट्ट असते. एखादी मालिका, त्याचे कथानक आणि त्यातील कलाकार प्रेक्षकांच्या वैयक्तिक आयुष्याचे सोबती कधी होऊन जातात हे त्यांचं त्यांनाच कळत नाही. काही मालिका तर अशा असतात कि निरोप घेताना प्रेक्षकांचे डोळे ओले करून जातात. झी मराठी हि अशी वाहिनी आहे त्यावरील जवळपास सर्व मालिका प्रेक्षकांच्या लाडक्या आहेत … Read more

हास्याची नॉनस्टॉप पार्टी!! MHJ’सोबत साजरा करा 31 डिसेंबर; अख्खा दिवस नुसती धमाल

MHJ

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम आज घराघरांत लोकप्रिय ठरला आहे. या कॉमिक कार्यक्रमाने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारे वेडे विनोदवीर दिले आहेत. काही जुने तर काही नवे चेहरे या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आले आणि त्यांचे झाले. यामध्ये समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, गौरव मोरे, वनिता खरात, दत्तू मोरे, निखिल … Read more

मुक्ता- सागरचा मधुचंद्र!! वेटरमुळे झाला मोठा गोंधळ; औषधाऐवजी ‘ते’ आणून दिलं…

Premachi Goshta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘प्रेमाची गोष्ट’ सध्या अतिशय भारी ट्रॅकवर सुरु आहे. त्यामुळे या मालिकेचा टीआरपी दिवसेंदिवस काहीच्या काही वाढताना दिसतोय. नुकताच मुक्ता आणि सागर यांचा विवाह सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. सावनीने विघ्न आणायचा प्रयत्न केला मात्र मुक्ताच्या हुशारीने संकट टळलं. आता सागर आणि मुक्त लग्नबंधनात अडकले असून खऱ्या अर्थाने … Read more

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचे 100 एपिसोड पूर्ण; अल्पावधीतच मुक्ता- सागरची जोडी ठरली लोकप्रिय

Premachi Goshta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ हि मालिका अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. मालिकेतील सागर आणि मुक्ताच्या जोडीला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली आहे. सध्या हि मालिका टीआरपीच्या शर्यतीत देखील अव्वल क्रमांकावर आहे. इतकेच नव्हे तर मालिकेत सुरु असलेल्या विवाह विशेष एपिसोडमुळे आता हि मालिका आपली अव्वल जागा लवकर सोडेल असे काही वाटत नाही. … Read more

गोखले- कोळींच्या आनंदात सावनीने टाकला मिठाचा खडा; मुक्ता सागरसोबतचं लग्न मोडणार..?

Premachi Goshta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीआरपीच्या यादीत सर्वात अव्वल ठरलेली स्टार प्रवाहची मालिका ‘प्रेमाची गोष्ट’ सध्या तुफान चर्चेत आहे. या मालिकेत येणारे दररोजचे ट्विस्ट कायम प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असतात. सध्या या मालिकेत सागर कोळी आणि मुक्ता गोखले यांच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. चिमुकल्या सईच्या आनंदासाठी सागर आणि मुक्ता लग्न करायला तयार झाले आहेत. मात्र त्यांच्या लग्न … Read more

‘अद्वैतला समजणार रुपालीचं सत्य..’; ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत मोठा ट्विस्ट

Satvya Mulichi Satvi Mulgi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली. मालिकेचं कथानक आणि मालिकेतील कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. आता या मालिकेत एक असा ट्विस्ट येणार आहे ज्याची गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक वाट पाहत आहेत. अखेर तो क्षण आला आहे. लवकरच अद्वैतला रुपालीच्या खऱ्या रूपाविषयी समजणार आहेत. … Read more