‘तुझ्या, माझ्या प्रेमाची गोष्ट…’; तेजश्री प्रधानच्या नव्या मालिकेचं श्रवणीय टायटल ट्रॅक रिलीज

Premachi Goshta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधानने अनेक मालिकांमध्ये मध्यवर्ती भूमिका साकारल्या आहेत. ‘होणार सून मी ह्या घरची’मध्ये जान्हवी तर ‘अगंबाई सासूबाई’मध्ये शुभ्रा अशी तिची लोकप्रिय पात्र आजह प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. यानंतर आता एका नव्या भूमिकेतून तेजश्री प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर ‘प्रेमाची गोष्ट’ ही नवी मालिका सुरु होणार आहे. … Read more

‘राणी मी होणार’; सोनी मराठी घेऊन येतेय मीराच्या स्वप्नांची आणि मल्हारच्या भावनांची गोष्ट

Rani Mi Honar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आयुष्य बदलवणाऱ्या स्वप्नांची उमेद बाळगणाऱ्या ‘ती’ची आणि प्रेमात आकंठ बुडून तिच्या स्वप्नांना पाठिंबा देणाऱ्या ‘त्या’ची गोष्ट आता लवकरच प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. सिद्धार्थ खिरीद आणि संचिता कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘राणी मी होणार’ या मालिकेचा प्रोमो अलीकडेच रिलीज झाला असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. प्रोमोमध्ये सिद्धार्थ आणि संचिता एका पार्लरमध्ये काम … Read more

दुर्जनांचा महाकाल… भक्तांसाठी ढाल! ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ मालिका ‘या’ दिवशी सुरु होणार

Shree Dev Vetoba

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावर अनेक अध्यात्मिक मालिका सुरु आहेत. यातील बऱ्याच मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात एक भक्कम जागा निर्माण केली आहे. या मालिकांमधून विविध देवदेवतांची कथा, दैवी चमत्कार, साक्षात्काराबद्दल माहिती दिली जाते. त्यामुळे या मालिका प्रेक्षकांसाठी केवळ मनोरंजन नव्हे तर अध्यात्माचा एक नवा अंग घेऊन येत असतात. आता अशीच कोकणच्या ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’वर आधारलेली … Read more

अभिनेता अजिंक्य राऊतचं छोट्या पडद्यावर कमबॅक; नव्या मालिकेचा प्रोमो झाला रिलीज

Ajinkya Raut

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावर ‘विठू माऊली’च्या भूमिकेतून घराघरांत आणि प्रेक्षकांच्या मनामनांत पोहोचलेला अभिनेता अजिंक्य राऊत सध्या बराच चर्चेत आहे. ‘विठू माउली’ या मालिकेनंतर अजिंक्य ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत ‘इंद्रा’ ही भूमिका साकारताना दिसला. त्याच्या या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. अजिंक्यने केवळ मालिकाच नव्हे तर काही मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे. ‘टकाटक … Read more

मन झुलतया गात गानी.. ‘कुन्या राजाची गं तू रानी’; नव्या मालिकेतून ‘गुंजा’ येतेय प्रेक्षकांच्या भेटीला

Kunya Rajachi Ga Tu Rani

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी टीव्ही मनोरंजन विश्वातील अतिशय गोड चेहरा, सुंदर हास्य आणि मधुर आवाज असलेली अभिनेत्री शर्वरी जोगने विविध मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली. आतापर्यंत ‘जीव झाला येडापीसा’, ‘जाऊ नको दूर बाबा’ अशा मालिकांमधून ती अत्यंत लक्षवेधी आणि महत्वाच्या भूमिका साकारून प्रकाश झोतात आली आहे. एकांकिका, नाटक, मालिका अशा विविध माध्यमातून तिने अनेक विविध … Read more