जोग बोलणार आणि आम्ही गप्प बसणार..? मेघा घाडगेंना राग अनावर; म्हणाल्या, ‘जात बघून मैत्री करणारा तू..’

Pushkar Jog_Megha Ghadge

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्यभरात महानगरपालिकेचे कर्मचारी जातीय सर्वेक्षण करताना दिसत आहेत. घरोघरी जाऊन माहिती जमा करत आहेत. आपल्याला जात विचारली म्हणून अभिनेत्री केतकी चितळे आणि अभिनेता पुष्कर जोग यांनी आगपाखड केली होती. दरम्यान, ‘सर्वेक्षण करणारी महिला नसती तर २ लाथा घातल्या असत्या’, असे विधान करून पुष्करने वाद ओढवून घेतला. वाद वाढल्याचे लक्षात येताच त्याने माफी … Read more

‘मी ब्राह्मण आहे, मला..’; जातीय सर्वेक्षणाबाबत अभिनेते शरद पोंक्षेंची प्रतिक्रिया

Sharad Ponkshe

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्यभरात जातीय सर्वेक्षण सुरु आहे. याबाबत रविवारी अभिनेता पुष्कर जोगने संताप व्यक्त करणारी एक पोस्ट शेअर केली होती. ‘जात विचारणारी ती महिला कर्मचारी नसती तर दोन लाथा मारल्या असत्या’, असं विधान त्याने केलं होतं. ज्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं. या वक्तव्याचा अभिनेते किरण माने, अभिजीत केळकर यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया … Read more

आदेश देणाऱ्यांना लाथ घालावी वाटली नाही..? अभिजीत केळकरने ‘त्या’ पोस्टसाठी पुष्कर जोगचे टोचले कान

Pushkar Jog_Abhijeet Kelkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्यभरात जातीय सर्वेक्षण सुरु आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन माहिती गोळा करत आहेत. दरम्यान मराठी अभिनेत्री केतकी चितळे आणि अभिनेता पुष्कर जोग यांच्याही घरी काही महिला कर्मचारी सर्वेक्षणासाठी गेल्या होत्या. आपल्याला जातीसंदर्भात विचारपूस केल्यामुळे दोघांनीही सोशल मीडियावर आगपाखड केली. पुष्कर जोगने ‘सर्वेक्षणासाठी आलेली बाई नसती तर २ लाथा नक्कीच मारल्या … Read more

Pushkar Jog | ‘मी केवळ माणुसकी हा धर्म मानतो’, मोठ्या वादानंतर पुष्कर जोगने मागितली बीएमसी कर्मचाऱ्यांची जाहीरपणे माफी

pushkar jog

Pushkar Jog | अभिनेता पुष्कर जोग हा एक मराठी चित्रपटसृष्टीतील हँडसम आणि कष्टाळू अभिनेता आहे. सोशल मीडियावर देखील पुष्कर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. नुकतेच काही दिवसांपूर्वी पुष्करने बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल एक वादग्रस्त विधान केलं होतं. त्यामुळे बीएमसी कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच संतापाची लाट उसळली होती. त्याचप्रमाणे कारवाई करण्याची मागणी देखील केली होती. परंतु या सगळ्या प्रकारानंतर पुष्करणी आता … Read more

मापात रहा!! किरण मानेंनी केली पुष्कर जोगची कानउघाडणी; खुलं आव्हान देत म्हणाले, ‘आहे दम तुझ्या पार्श्वभागात..?’

Pushkar Jog_ Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात जातीय सर्वेक्षण सुरु आहे. ज्याबाबत अभिनेत्री केतकी चितळे आणि त्यानंतर अभिनेता पुष्कर जोग यांनी संताप दर्शवला. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जात विचारली असता त्यांना राग आला. जो त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केला. दरम्यान, अभिनेता पुष्कर जोगने आपल्या पोस्टमध्ये ‘सर्वेक्षण कर्मचारी जर बाईमाणूस नसत्या, तर २ लाथा नक्कीच मारल्या असत्या… कृपया … Read more

‘…तर 2 लाथा नक्कीच मारल्या असत्या’; पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जात विचारल्याने पुष्कर जोग भडकला

Pushkar Jog

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता पुष्कर जोग हा सोशल मीडियावर फार सक्रिय दिसतो. अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून तो सिनेविश्वात कार्यरत आहे. केवळ मनोरंजनसृष्टीत नव्हे तर सामाजिक जबाबदाऱ्यांबाबत पुष्कर कायम सजग दिसतो. विविध विषयांवर आपली मतं तो अत्यंत स्पष्ट आणि परखडपणे मांडताना दिसतो. दरम्यान, अलीकडेच केतकी चितळेने पालिकेचे कर्मचारी घरी येऊन जातीय सर्वेक्षण करत असल्याचे लक्षात … Read more

‘मुसाफिरा’ चित्रपटातील मैत्री सेलिब्रेट करणारं ‘झिलमिल’ गाणं रिलीज; पहा व्हिडीओ

Musafira

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून मैत्रीवर आधारलेला ‘मुसाफिरा’ हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटातील ‘मुसाफिरा’ आणि ‘मन बेभान’ हि दोन्ही गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्यानंतर आता चित्रपटातील तिसरे गाणे रिलीज झाले आहे. या गाण्याचे नाव ‘झिलमिल’ असे असून हे बहारदार गाणे सलीम मर्चंट यांनी गायले आहे. तर या गाण्याचे बोल अदिती द्रविडचे असून साई … Read more

प्रेम आणि मैत्रीतील सुंदर सफर घडवणाऱ्या ‘मुसाफिरा’चा ट्रेलर प्रदर्शित

Musafira

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित झालेला भारतातील पहिला चित्रपट हा मान मिळवणाऱ्या पुष्कर जोग दिग्दर्शित ‘मुसाफिरा’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रियुनियनच्या निमित्ताने भेटलेले हे पाचही मित्र एका अनोख्या दुनियेची सफर करताना दिसत आहेत. आयुष्यात आलेले, येणारे चढउतार या सगळ्यांना सामोरे जाऊन कुठेतरी स्वतःसाठी जगताना ते दिसत आहेत. मैत्री … Read more

‘मुंबई मराठी माणसाच्याच बापाची..’; पुष्कर जोगने मांडलं रोखठोक मत

Pushkar Jog

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता पुष्कर जोग हा मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय अभिनेता आहे. ज्याने आजवर अनेक मराठी चित्रपटांमध्ये कमालीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. ‘जबरदस्त’, ‘मिशन पॉसीबल’, ‘ती & ती’, ‘वेल डन बेबी’, ‘तमाशा LIVE’, ‘व्हिक्टोरिया’ हे त्याचे काही गाजलेले सिनेमे आहेत. याशिवाय पुष्कर सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. त्यामुळे अनेकदा व्यक्त … Read more

जुन्या यारीचा नवा चेहरा घेऊन आलंय ‘मुसाफिरा’ सॉंग; ऎका आणि रिफ्रेश व्हा

Musafira

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आनंद पंडित मोशन पिक्चर्स, ऐश मोशन पिक्चर्स यांच्या सहकार्याने, नितीन वैद्य प्रोडक्शन्स आणि गुझबम्प्स एंटरटेन्मेंट प्रस्तुत ‘मुसाफिरा’ या चित्रपटाच्या भव्य पोस्टरचे अनावरण आणि प्रदर्शनाची तारीख काही दिवसांपूर्वीच एका दिमाखदार सोहळ्यात घोषित करण्यात आली. या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता वाढलेली असतानाच आता या चित्रपटातील ‘मुसाफिरा’ हे टायटल सॉन्ग संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे. एका शानदार … Read more

‘बाप’ आई नसतो, कारण..; ‘बापमाणूस’ चित्रपटाच्या ट्रेलरने केला प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श

Baap Manus

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। तब्बल ९ महिने आपल्या पोटात एक जीव वाढत असताना आई आणि त्या बाळाचं नातं फुलत असतं. आई आपल्या बाळाच्या सगळ्यात जवळ असण्याचं कारणचं हे आहे कि तीच नातं हे इतरांच्या आधी बाळाशी जोडलं जात. तिची भावनिक नाळ बाळाशी जोडली जाते. आई आणि तिचं मूल या नात्यातली ओढ काही वेगळीच असते. व्यक्त न … Read more

मैत्रीचा एक अविस्मरणीय प्रवास; आनंद पंडित आणि पुष्कर जोग घेऊन येतायत ‘मुसाफिरा’

Musafiraa

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि पुष्कर जोग यांच्या ‘ ‘व्हिक्टोरिया’ या भयपटाने प्रेक्षकांना सुंदर स्कॉटलँडची सफर घडवल्यानंतर आता पुन्हा ही जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. आनंद पंडित मोशन पिक्चर्स, गूझबम्प्स एंटरटेन्मेंट आणि नितीन वैद्य प्रॉडक्शनच्या ‘मुसाफिरा’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून अभिनेता आणि निर्माता म्हणून काम केल्यानंतर आता पुष्कर … Read more