मराठमोळ्या अभिनेत्रीने ‘अशी’ केली भाजी विकणाऱ्या आजोबांची मदत; म्हणाली, ‘पोटासाठी काम करणारे..’

Radhika Deshpande

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री राधिका देशपांडे ही सोशल मीडियावर फार सक्रिय असते. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत तिने अरुंधतीच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. नाटक, मालिका, चित्रपटातून तिने स्वतःच्या अभिनयाची छाप पाडल्यानंतर आता ती तिच्या सोशल मीडियावरील वेगवेगळ्या पोस्टमूळे कायम चर्चेत येताना दिसते. आताही तिने शेअर केलेली एक पोस्ट सोशल मीडियावर … Read more