अमृता खानविलकर आणि राहुल देशपांडेंनी गणरायाला अर्पण केले गीतपुष्प

Ganraj Gajanan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने आणि नृत्य अदाकारीने सर्वांना घायाळ घालणाऱ्या अमृता खानविलकरने गणेशोत्सवानिमित्ताने आपल्या चाहत्यांसाठी एक भेट आणली आहे. अमृतकला स्टुडिओज व अमृता खानविलकर निर्मित एक नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याच्या निमित्ताने अमृता खानविलकर निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. अमृताने निर्मिती केलेल्या या पहिल्यावहिल्या गाण्याचे नाव ‘गणराज गजानन’ असे असून … Read more

राहुल देशपांडेंनी खरेदी केली आलिशान मर्सिडीज कार; सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ

Rahul Deshpande

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या सुरेल गळ्याचे लाखो चाहते आहेत. प्रत्येक वयोगटात त्यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. राहुल देशपांडे यांची अनेक गाणी लोकप्रिय आहेत. गायक राहुल देशपांडे हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात आणि आज त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. राहुल देशपांडे यांनी … Read more

‘अमृतकला’ घेऊन आलंय नृत्याने नटलेलं बाप्पासाठीचं गाणं; ‘गणराज गजानन’ची पहिली झलक समोर

ganraj gajanan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अमृता खानविलकर हि मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. अमृता जितकी सुंदर अभिनेत्री आहे तितकीच मनमोहक अदाकारा आहे. अमृताने कायम तिच्या सौंदर्य, अभिनयासह नृत्य शैलीतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अमृतकला स्टुडिओच्या माध्यमातून ती कायम अविष्कारी नृत्यछटा सादर करत असते. अमृताचे असेच साधनेतून साकारलेले नृत्य आणि प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या अत्यंत श्रवणीय … Read more