‘सीमा ओलांडून एखादा नट ..’; अशोक मामांना ‘महाराष्ट्र भूषण’ जाहीर होताच राज ठाकरेंचं खास ट्विट

Raj Thackeray_Ashok Saraf

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेइंडस्ट्री ज्यांच्यामूळे ओळखली जाते असे अनेक कलाकार आहेत आणि यामध्ये अशोक सराफ हे नाव अत्यंत मानाने घेतलं जात. असंख्य मराठी चित्रपट, बॉलिवूड सिनेमे, नाटक आणि मालिकांमधून ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी कायम प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. कला क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानासाठी नुकताच त्यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. यानिमित्त सर्व … Read more

मराठमोळ्या कलाकाराच्या व्यवसायाची राज ठाकरेंनी घेतली दखल; ‘देवल मिसळ’चे केले कौतुक

Tushar Deval

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अनेक मराठी कलाकार मंडळी कला क्षेत्राशिवाय विविध क्षेत्रात सध्या कार्यरत असल्याचे दिसत आहे. दरम्यान अनेकांनी हॉटेल लाईनमध्ये पदार्पण केल्याचे समोर आले आहे. अशातच ‘चला हवा येऊ द्या’ फेम एका कलाकाराने त्याच्या पत्नीसह सुरु केलेल्या नव्या व्यवसायाची महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी दखल घेतली आहे. नुसती दखल नव्हे तर त्यांनी या … Read more

‘..अन राज ठाकरेंनी टोल अधिकाऱ्यांना भरला दम’; सिद्धूने शेअर केला खालापूर टोलनाक्यावरील अनुभव

Siddharth Jadhav

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रविवारी पिंपरी चिंचवड येथील नाट्य संमेलनासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहिले होते. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते मुंबईच्या दिशेने परतत असताना खालापूर टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम होतं आणि कारण होतं टोल नाका. या ट्रॅफिकमध्ये राज ठाकरे स्वतः अडकले होते. दरम्यान त्यांनी जी भूमिका घेतली ती पाहण्याजोगी ठरली. अभिनेता … Read more

राज ठाकरेंकडून विशाखा सुभेदारला दिवाळीनिमित्त खास भेट; अभिनेत्री म्हणाली, ‘एक मनसे कार्यकर्ती म्हणून…’

Vishakha Subhedar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्यभरात दिवाळीची धामधूम पहायला मिळत आहे. सर्वत्र दिव्यांची रोषणाई, आकाशकंदील, पणत्यांची आरास, लाईटिंगची तोरणं, फटाके, फराळ, गोडधोड.. अशी नुसती चंगळ सुरु आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांसाठीच दिवाळी फार आनंददायी आणि उत्साहाचा सण असतो. जो तो आपापल्या परीने दिवाळी साजरी करतो. कुणी नातेवाईकांना, मित्र मैत्रिणींना घरी बोलावून दिवाळी साजरी करतं. तर कुणी भेटवस्तू देऊन … Read more

राज ठाकरेंकडून मराठमोळ्या चंद्रमुखीला दिवाळीची खास भेट; अभिनेत्री फोटो शेअर म्हणाली..

Amruta Khanvilkar_Raj Thackrey

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्यभरात दिवाळीचा सण सुरु झाला असून सर्वत्र दिव्यांची आरास, रोषणाई, रांगोळ्या, मिठाई आणि फराळ आटोपण्याची लगबग सुरु आहे. दिवाळी हा सण दिव्यांचा, रोषणाईचा असतोच. पण त्यासोबत हा सण असतो चैतन्याचा आणि उत्साहाचा. प्रत्येकाच्या घरात दिवाळी मोठ्या धामधुमीत साजरी केली जाते. लोक एकमेकांना घरी आमंत्रित करतात. फराळ खाऊ घालतात. भेटवस्तू देतात. अशाच भेटवस्तू … Read more

‘हा महिलांनी नव्हे तर पुरुषांनी पहायचा सिनेमा..’; ‘बाईपण भारी देवा’ पाहिल्यानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

Baipan Bhaari Deva

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिस अक्षरशः गाजवला आहे. दमदार कामगिरीसह ७० कोटींचा आकडा पार करणारी कमाई करत या चित्रपटाने एक वेगळाच विक्रम केला आहे. या चित्रपटाला तमाम महिला प्रेक्षकांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादानंतर दिग्दर्शक केदार शिंदे आणि निर्मात्यांनी आता हा चित्रपट पुरुषांनी देखील पहावा असे आवाहन केले आहे. … Read more

केदार शिंदेंच्या आयुष्यात राज ठाकरेंची ‘मित्र, तत्त्वज्ञ आणि वाटाड्या’ची भूमिका; ‘तो’ व्हिडीओ पहाच

Kedar Shinde_Raj Thackeray

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक अशी मराठी सिनेविश्वात ख्याती असलेले केदार शिंदे सध्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहेत. यानिमित्त नुकतीच त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला एक मुलाखत दिली. ज्यामध्ये केदार शिंदेंनी त्यांच्या मनोरंजन क्षेत्रातील प्रवासाबद्दल खुलासा केला आहे. इतकेच काय तर राजकारणात प्रवेश करण्याबद्दलही त्यांनी भाष्य केले आहे. पाहुयात ते काय म्हणालेत. … Read more

.. महाराष्ट्रावर अपार प्रेम करणाऱ्या माणसानं आता ”राज” करावं! तेजस्विनी पंडितची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Tejaswwini Pandit

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं वादळ आलंय. या राजकीय भूकंपाचे कारण अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षासोबत पुकारलेले बंड ठरले आहे. नुकतीच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि या घटनेने राज्याच्या राजकारणातील सर्व सूत्रे अचानक फिरली. दरम्यान केवळ अजित पवार नव्हे तर त्यांच्यासोबत इतरही काही आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. काही काळापूर्वी एकनाथ शिंदेंनी … Read more