‘शॉर्ट ॲण्ड स्वीट’ मनोरंजनाचा फॅमिलीपॅक ठरणार; चित्रपटात तगडी स्टारकास्ट दिसणार

Short And Sweet

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच आगामी मराठी चित्रपट ‘शॉर्ट अँड स्वीट’चा टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा टिझर अगदी शीर्षकाप्रमाणे आहे. एकदम स्वीट. सोशल मीडियावर ‘शॉर्ट अँड स्वीट’चा टिझर प्रचंड व्हायरल होत असून चांगलाच चर्चेत आला आहे. शुभम प्रोडक्शन प्रस्तुत, गणेश दिनकर कदम दिग्दर्शित ‘शॉर्ट अँड स्वीट’ या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, हर्षद अतकरी, श्रीधर वाटसर, रसिका … Read more

‘काही सरप्राईज धक्कादायक गोड असतात..’; ‘शॉर्ट अँड स्वीट’ चित्रपटाचा धमाल टीझर रिलीज

Short And Sweet

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच ‘शॉर्ट अँड स्वीट’ या चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले होते. पोस्टरनंतर आता चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. शुभम प्रोडक्शन प्रस्तुत, गणेश दिनकर कदम दिग्दर्शित ‘शॉर्ट अँड स्वीट’ या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, हर्षद अतकरी, श्रीधर वाटसर, रसिका सुनील या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाच्या … Read more

अस्सं पाहिजे बर्थडे गिफ्ट!! रसिका सुनीलने खरेदी केली आलिशान मर्सिडीज; Insta’वर व्हिडीओ व्हायरल

Rasika Sunil

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री रसिका सुनीलने ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत साकारलेली शनाया अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. रसिकाने मालिका तसेच चित्रपटांमधून विविध भूमिका साकारत आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. रसिका ससोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. त्यामुळे विविध फोटो, व्हिडीओ. आगामी प्रोजेक्ट्स आणि वैयक्तिक आयुष्यातील माहिती याच माध्यमातून चाहत्यांशी शेअर करते. आताही तिने तिच्या आयुष्यातील सर्वाधिक … Read more