‘अजून एक NATIONAL AWARD पक्क..’; रवी जाधवांच्या ‘मैं अटल हूँ’ सिनेमासाठी प्रसादची खास पोस्ट

Prasad Oak

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला रवी जाधव दिग्दर्शित आणि पंकज त्रिपाठी अभिनित ‘मैं अटल हूँ’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. काल शुक्रवारी, १९ जानेवारी २०२४ रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा सिनेमा अटल बिहारी वाजपेयी यांच्या आयुष्यावर आधारित असून रिलीजनंतर या सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळतो आहे. दरम्यान मराठी अभिनेता आणि … Read more

‘माझ्या घरात मी बॉस पण..’; लग्नाच्या 25’व्या वाढदिवशी रवी जाधवांची खास पोस्ट, शेअर केले Unseen फोटो

Ravi Jadhav

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांनी आजतागायत अनेक दर्जेदार कलाकृती दिल्या आहेत. ‘टाईमपास’ ते ‘ताली’ अशा प्रत्येक कलाकृतीत त्यांनी स्वतःची अनोखी छाप सोडली आहे. यामुळे दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून त्यांचा वेगळा चाहता वर्ग आहे. जो त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्सबाबत नेहमीच आतुर असतो. रवी जाधव सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. त्यामुळे अनेकदा वेगवेगळ्या … Read more

रवी जाधवांनी यंदाही घडवला इको गणेश; म्हणाले, ‘..जय्यत तयारी सुरु आहे’

Ravi Jadhav

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरु झाली आहे. आता काही दिवसांतच बाप्पा येईल आणि उत्साहाचा जल्लोष साजरा केला जाईल. दरवर्षी सर्वसामान्यांपासून ते अनेक सेलिब्रिटी मंडळींच्या घरी बाप्पा विराजमान होतो. प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक रवी जाधव यांच्या घरी सालाबादप्रमाणे यंदाही इको गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यामुळे … Read more

‘अशी निर्मिती करायला धाडस लागतं..’; अभिनेता सुबोध भावेने केलं ‘ताली’ सिरीजच्या टीमचं कौतुक

Subodh Bhave

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी दिग्दर्शक रवी जाधव दिग्दर्शित आणि बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन अभिनित ‘ताली’ ही वेबसिरीज १५ ऑगस्ट २०२३ रोजी जिओ सिनेमावर प्रदर्शित झाली. या सीरिजचे कथानक तृतीयपंथी समाजासाठी झटणाऱ्या आणि कार्यरत असणाऱ्या समाजसेविका श्री गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारलेले आहे. प्रेक्षकांनी या सीरिजला पसंती दिली असून प्रत्येक कलाकाराचे भरभरून कौतुक केलॆ आहे. अनेकांनी … Read more