‘जाऊ बाई गावात’मध्ये देवदत्त नागेसोबत बैलगाडा शर्यत रंगणार; कोणती स्पर्धक बाजी मारणार..?

Jau Bai Gavat

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच झी मराठीवरील सुरु झालेला ‘जाऊ बाई गावात’ हा शो सध्या चांगलाच रंगात आला आहे. या शोचा होस्ट प्रेक्षकांचा लाडका राणा दा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आहे. त्यामुळे या शोची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. अत्यंत वेगळी आणि भन्नाट संकल्पना असलेला हा नवा रिअ‍ॅलिटी शो ४ डिसेंबर २०२३ रोजी सुरु झाला. यामध्ये … Read more

झी मराठीवर ‘राणा दा’चं कमबॅक; नव्या कार्यक्रमातून येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

Hardeek Joshi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ हि मालिका संपली असली तरी मालिकेतील पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. या कार्यक्रमातून अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर हे प्रकाशझोतात आले. मालिका संपून बरीच वर्ष होऊन गेली असली तरी राणा दा’चं क्रेझ आजही कायम आहे. अशातच अभिनेता हार्दिक जोशी आता लवकरच झी मराठीवर कमबॅक … Read more

‘हा प्रवास कधी संपला…’; ‘ढोलकीच्या तालावर’ कार्यक्रमाचा सूत्रसंचालक अक्षय केळकरची पोस्ट व्हायरल

Akshay Kelkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी वाहिनीवरील ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमाचा होस्ट अक्षय केळकर हा बिग बॉस मराठी सीजन ४ चा विजेता आहे. बिग बॉस नंतर अक्षयने त्याच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच सूत्रसंचालक म्हणून ‘ढोलकीच्या तालावर’ हा शो होस्ट केला. या कार्यक्रमादरम्यान त्याला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळाले. पण आता हा कार्यक्रम महाअंतिम सोहळ्यासह प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. ‘ढोलकीच्या … Read more

‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या परिक्षणाची जबाबदारी सलील कुलकर्णी आणि वैशाली माडेच्या खांद्यावर

Saregamapa

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय कार्यक्रमांच्या यादीत झी मराठी वाहिनीवरील ‘सारेगमप’ या कार्यक्रमाचे नाव आवर्जून घेतले जाते. या कार्यक्रमाची अनेक पर्व येऊन गेली आणि प्रत्येक पर्वाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. गेली अनेक वर्षं हा कार्यक्रम प्रेक्षकांना सुरेल दुनियेत घेऊन जात आहे. आता लवकरच या कार्यक्रमाचे नवे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि या कार्यक्रमाचे … Read more

रितेश देशमुखमुळे पूर्ण झालं किरण मानेंच्या आईचं स्वप्न; काय आणि कसं..? ते जाणून घ्या

Riteish Deshmukh_ Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता रितेश देशमुख हा त्याच्या अभिनयाच्या जोरावर मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषिक क्षेत्रांमध्ये आघाडीवर कार्यरत आहे. त्याचं फॅनफॉलोईंग देखील जबरदस्त आहे. रितेश केवळ अभिनयामुळे नव्हे तर त्याच्या संस्कारांमुळेदेखील ओळखला जातो. नुकतीच मराठी अभिनेते किरण माने यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी रितेश देशमुखचे आभार मानले आहेत. या … Read more