विवेक सांगळेसोबत झळकली कोकण हार्टेड गर्ल; विचारतेय ‘कसे विसरू..?’

Kase Visaru Song

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठीत नवनवीन धाडसी प्रयोग व्हायला लागलेत, असाच एक धाडसी प्रयोग रिव्हर्स मोशनमध्ये उलगडण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे प्रणिल आर्ट्स निर्मित “कसे विसरू” हे गाणं. अनेक वर्षांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होतं, नातं बहरु लागतं आणि मग नको असलेलं एक नवं वळण काय असू शकतं? हे व्यक्त करणारी आजवर कधीही न पाहिलेली “सरळ चालणाऱ्या नाजूक … Read more

पुण्यात गोविंदांचा थरार पहायला सेलिब्रिटींची हजेरी; शेकडो बालगोपाळांचा वाढवला उत्साह

Dahi handi 2023

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मंगलमय वातावरण, आकर्षक विद्युत रोषणाई, डीजेने वाजविलेले आकर्षक संगीत, शेकडो बालगोपालांसह तरुणाईचा उसळलेला जनसागर यामुळे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट व गुरुजी तालीम मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव सर्वच पुणेकरांसाठी आकर्षक ठरला. शेकडो बालगोपालांसह हजारो तरुणाईच्या प्रचंड गर्दी समोर कसबा पेठेतील गणेश मित्र मंडळ दहीहंडी संघाने ही मनाची दहीहंडी … Read more

‘माझ्यासाठी रखुमाई हो.. मला काम दे’; ज्येष्ठ कलावंताचे रील स्टार कोकण हार्टेड गर्लकडे आर्जव

Ankita Walawalkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोशल मीडियावर कोकण हार्टेड गर्ल या नावाने प्रसिद्ध असणारी अंकीता वालावलकर गेल्या काही महिन्यांपासून फारच चर्चेत आहे. अंकिता रील स्टार असल्यामुळे तिची सोशल मिडीयावर कायम चर्चा असते. अंकीताचे व्हिडीओ तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत असतात. अंकिता केवळ रील स्टार म्हणून नव्हे तर सामाजिक भान जपण्यासाठी देखील चर्चेत असते. नुकताच तिने ज्येष्ठ अभिनेते मनमोहन … Read more

यांना देव कसं म्हणायचं..?; कोकण हार्टेड गर्लने उघड केला KEM हॉस्पिटल यंत्रणेचा हलगर्जीपणा

Ankita Walwalkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोशल मीडियावर कोकण हार्टेड गर्ल नावाने प्रसिद्ध असणारी इंस्टाग्राम इन्फ्लूएंसर अंकिता वालावलकरने तिच्या युट्युब चॅनेलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने मुंबई, परळमधील नामवंत सरकारी हॉस्पिटल केईम मधील धक्कादायक अनुभव सांगितला आहे. हा व्हिडीओ पाहून सगळीकडे याबाबत चर्चा होऊ लागली आहे. अंकिताचा मित्र किरण चव्हाण याच्या मेंदूला दुखापत झाल्याने त्याला सिंधुदुर्ग … Read more