‘आत्मपॅम्फ्लेट’ चित्रपट का पहावा..? आस्ताद काळेने दिली ‘ही’ महत्वाची कारणं

Aastad Kale

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेले काही दिवस मराठी चित्रपट ‘आत्मपॅम्फ्लेट’ची चांगलीच चर्चा रंगली आहे. नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अत्यंत वेगळे शीर्षक आणि तिरकस कथानक असूनही या चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान या चित्रपटाला मिळणारा संमिश्र प्रतिसाद पाहून मराठी अभिनेता आस्ताद काळे याने हा चित्रपट पाहिला. यानंतर त्याने अधिकृत सोशल … Read more

‘बाईपण भारी देवा’ : बायकांच्या वास्तव जगण्याचा संवेदनशील लेखाजोखा

Baipan Bhaari Deva

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटांतून कौटुंबिक भावविश्व उलगडून दाखवण्याचे शेकडो प्रयत्न यापूर्वी झाले. फक्त महिलांच्या नात्यांतील भूमिका केंद्रबिंदू ठेवूनसुद्धा (उदा. सासू-सून, आई-लेक, बहिणी-बहिणी) काही चित्रपट तयार झाले. माहेरची साडी, लेक चालली सासरला या चित्रपटांनी तर अनेकांच्या डोळ्यांतून अश्रूंचा पूर बाहेर काढला. वास्तव जगणं रुपेरी पडद्यावर पाहण्याचा अनुभव अशा चित्रपटांनी लोकांना दिलाच होता. टीव्ही चॅनेलवरील मालिकांनी … Read more