‘लग्नाची तारीख काय आहे?’ रिंकू – आकाशच्या फोटोवर चाहत्याची कमेंट चर्चेत

rinku rajguru and akash thosar

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये असे अनेक कलाकार आहे ज्यांचे असंख्य चाहते आहेत. त्यात रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर ही ऑन स्क्रीन जोडी सगळ्यांना खूपच जास्त आवडते. काही वर्षांपूर्वी या दोघांनी सैराट नावाचा चित्रपट एकत्र केला होता. त्यानंतर दोघाना प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यांच्या चाहत्यांना त्यांना एकत्र पाहायला खूप आवडते. आता पुन्हा एकदा त्यांना एकत्र कधी पाहायला मिळतील याची … Read more

Rinku Rajguru | ‘तुमच्या बॉयफ़्रेंडचे नाव काय?’ चाहत्यांच्या प्रश्नावरील रिंकूचे उत्तर सोशल मीडियावर व्हायरल

Rinku Rajguru

Rinku Rajguru | सैराट चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. तिने अगदी कमी वेळात तिची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. या चित्रपटातून तिला आर्ची या नावाने चांगलीच ओळख मिळाली. त्यानंतर तिने अनेक चित्रपटात काम करून तिची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. रिंकू ही चित्रपटांशिवाय सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. रिंकू … Read more

Rinku Rajguru | लाल इश्क ! लाल रंगाच्या ड्रेसमधील रिंकू राजगुरूचे फोटो व्हायरल, शिव ठाकरेचे कमेंट ठरतीये लक्षवेधी

Rinku Rajguru

Rinku Rajguru | सैराट चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. तिने अगदी कमी वेळात तिची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. या चित्रपटातून तिला आर्ची या नावाने चांगलीच ओळख मिळाली. त्यानंतर तिने अनेक चित्रपटात काम करून तिची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. रिंकू ही चित्रपटांशिवाय सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नुकतेच … Read more

Rinku Rajguru | रिंकू राजगुरूने केले निर्मिती सावंत यांच्यासोबत फोटो शेअर; म्हणाली, ‘सासू असावी तर अशी…’

Rinku Rajguru

Rinku Rajguru | सध्या झिम्मा 2 हा चित्रपट यशाचे शिखर गाठत आहे. हा चित्रपट सगळ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे झिम्मा 2 मध्ये शिवानी सुर्वे आणि रिंकू राजगुरु या दोन अभिनेत्री नव्याने आल्या. या दोघींना देखील संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात प्रेम मिळत आहे. रिंकू हिने सैराट या चित्रपटातून मराठी चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केले. अगदी लहान वयात … Read more

‘6 पानांचा अन् सलग 6 मिनिटांचा सीन..’; ऑनस्क्रीन सासू सुनेच्या ‘त्या’ सीनबद्दल हेमंत ढोमेची खास पोस्ट

Hemant Dhome

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिस तुफान गाजवला आहे. प्रेक्षक आणि समीक्षकांनी या चित्रपटाला विशेष पसंती दिली आहे. ‘झिम्मा २’मध्ये अभिनेत्री सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे या अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत. यांच्यासोबत अभिनेता सिद्धार्थ चांदेकर देखील मुख्य भूमिकेत आहे. … Read more

Rinku Rajguru |रिंकू राजगुरूने सांगितला ‘झिम्मा 2’ चा अनुभव; म्हणाली, ‘102 डिग्री ताप असताना मी…’

Rinku Rajguru

Rinku Rajguru | सध्या ‘झिम्मा 2’हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालताना दिसत आहे. हेमंत होमे यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर जादू करत आहे. 2021 मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमाला देखील प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले होते आता देखील झिम्मा 2 ला प्रेक्षकांचा अफाट प्रतिसाद मिळत आहे. आता या चित्रपटात रिंकू राजगुरु हिचा … Read more

मुंबईच्या ट्रॅफिकने रिंकू राजगुरूला केलं हैराण; फोटो शेअर करत म्हणाली…

Rinku Rajguru

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। वाहतूक कोंडी हि एक जागतिक समस्या आहे. जिचे समाधान अद्याप कुणाला मिळालेले नाही. मुंबई, पुणे यांसारख्या महानगरांत तर ट्रॅफिक जॅम ही दैनंदिन बाब झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंबाबत मेट्रो स्थानक आणि रस्ते दुरुस्तीची काम सुरु असल्याने आधीपेक्षा जास्त ट्रॅफिक जॅमची समस्या निर्माण झाली आहे. ज्याचा त्रास मुंबईकर रोज सहन करत आहेत. … Read more

‘झिम्मा 2’मध्ये रिंकू साकारतेय सरळ पण प्रेमळ ‘तानिया’ची भूमिका; पोस्टर आले समोर

Rinku Rajguru

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘झिम्मा २’ हा चित्रपट कधी एकदा रिलीज होतो असं प्रेक्षकांना झालं आहे. अलीकडेच या चित्रपटाचं टिझर प्रदर्शित झाला. ज्यामध्ये ‘झिम्मा २’मधील कलाकारांची झलक पहायला मिळाली. जी पाहून ‘झिम्मा’ या चित्रपटाप्रमाणे आता ‘झिम्मा २’सुद्धा चित्रपटगृह गाजवणार असे दिसत आहे. मुख्य म्हणजे यावेळी हा आनंदाचा प्रवास २ नव्या मैत्रिणींसोबत घडणार आहे. … Read more

Jhimma 2 Cast – आनंदाच्या ट्रीपमध्ये नव्या मेंबर्सची एंट्री; ‘झिम्मा 2’ चित्रपटाचे पोस्टर व्हायरल

Jhimma 2 Cast

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Jhimma 2 Cast) बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘झिम्मा २‘ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या २४ नोव्हेंबर २०२४ रोजी हा चित्रपट सर्वत्र चित्रपट गृहात दाखल होणार आहे. पण तत्पूर्वी चित्रपटाचे पोस्टर आणि टिझर सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहेत. ‘झिम्मा २’चा प्री टिझर अलीकडेच रिलीज झाला. ज्यामध्ये सिद्धार्थ चांदेकर आगामी ट्रिपचे … Read more

रिंकू राजगुरूने डिलीट केल्या सगळ्या Insta पोस्ट; नेमकं झालं तरी काय..?

Rinku Rajguru

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रिंकू राजगुरू हि मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. सैराट चित्रपटातून आर्ची म्हणून प्रकाशझोतात आलेली रिंकू आज चित्रपट सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. रिंकूने विविध धाटणीचे चित्रपट तसेच वेब सिरीजमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. शिवाय रिंकू सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. त्यामुळे विविध फोटो, व्हिडीओ शेअर करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसते. … Read more

‘डोळ्यात चमक अन चेहऱ्यावर..’; आयुष्यातील पहिलंच नाटक पाहिल्यानंतर रिंकू झाली निःशब्द

Rinku Rajguru

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री रिंकु राजगुरुला तिच्या मूळ नावाने कमी आणि आर्ची म्हणून जास्त ओळखले जाते. रिंकू राजगुरू सोशल मीडियावर कायम विविध लूक शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. नुकतीच तिने एक पोस्ट शेअर करत आपण आयुष्यातील पहिले नाटक पाहिल्याचे सांगितले. रिंकूने ‘संगीत देवबाभळी’ हे नाटक पाहिलं आणि त्याबाबत आपल्या … Read more

‘हासताच चांदणी.. लाजताच मोहिनी.. पाहताच कामिनी..’; रिंकूला पाहून चाहत्यांचं मन झालं गुलाबी

Rinku Rajguru

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू हि नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटातून प्रकाशझोतात आली. तिने साकारलेली आर्ची प्रेक्षकांच्या काळजात घर करून बसली आहे. लहान वयात रिंकूने तिच्या अभिनयाच्या जोरावर सिनेविश्वात केवळ पदार्पण केले नाही तर आपला डंका गाजवला. यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये, वेबसिरीजमध्ये काम केलं. तेव्हापासून रिंकूचा चाहता वर्ग रोज वाढताना दिसतो आहे. … Read more

‘.. सादगी से अच्छा कुछ और नहीं’; रिंकू राजगुरूच्या सौंदर्यावर भाळले नेटकरी

Rinku Rajguru

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील अनेक अभिनेत्री आपल्या सौंदर्यासाठी नेहमीच चर्चेत असतात. यापैकी एक म्हणजे रिंकू राजगुरू. सैराट या चित्रपटातून लहान वयात तिने अभिनय विश्वात पदार्पण केले. रिंकू सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. त्यामुळे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसते. आताही तिने अशीच एक पोस्ट शेअर केली आहे. जी … Read more