अन्नदाता सुखी भवः!! ऋतुजाने घेतला ‘वदनी कवळ’च्या शुद्ध शाकाहारी थाळीचा आस्वाद; पहा फोटो

Angha Atul

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अनघा अतुल सध्या प्रचंड चर्चेत आहे. अनघा हि भगरे गुरुजींची कन्या आहे. अभिनय क्षेत्रानंतर आता अनघाने हॉटेल व्यवसायात पदार्पण केले आहे. नुकतंच तिने पुण्यात नवं हॉटेल सुरु केलं आहे. नुकतेच १९ ऑक्टोबर २०२३ रोजी अनघा आणि तिचा भाऊ अखिलेश भगरे यांनी मिळून पुण्यातील … Read more

मी मुलगा का नाहीये..? अभिनेत्री ऋतुजा बागवेचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत

Rutuja Bagwe

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजनसृष्टीत आपल्या अभिनयाच्या जोरावर अभिनेत्री ऋतुजा बागवेने भक्कम स्थान निर्माण केले आहे. आज आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये कुठे ना कुठे ऋतुजा बागवेच्या नावाचा समावेश आहे. नाटक, मालिका, चित्रपट अशा वेगवेगळ्या माध्यमातून तिने विविध भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे तिचा एक मोठा असा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. अलीकडेच एका मुलाखतीत ऋतुजाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत … Read more

अभिनेत्री ऋतुजा बागवेच्या नव्या घराची नेमप्लेट तय्यार; सोशल मीडियावर फोटो झाले व्हायरल

Rutuja Bagwe

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजनसृष्टीत आपल्या अस्खलित अभिनयाच्या जोरावर अभिनेत्री ऋतुजा बागवेने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून ती विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. आतापर्यंत तिने साकारलेल्या प्रत्यके भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. अलीकडेच ऋतुजाने स्वतःच हक्काचं नवं घर घेतल्याची आनंदाची बातमी तिने दिली होती. आता या … Read more