‘ती मला थोबाडून जमिनीवर फेकू शकते..’; सई ताम्हणकरबद्दल बोलताना असं का म्हणाला सिद्धार्थ चांदेकर..?

Siddharth_Saie

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी एकमेकांचे कट्टर, खास दोस्त आहेत. यातील कित्येकांच्या मैत्रीची कायम उदाहरणे दिली जातात. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री सई ताम्हणकरसुद्धा अनेक वर्षांपासून चांगले मित्र आहेत. त्यांनी क्लासमेट, ‘वजनदार’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. यानंतर आता ‘श्रीदेवी प्रसन्न’च्या माध्यमातून त्यांनी केमिस्ट्री पहायला मिळणार आहे. सध्या या चित्रपटाचे … Read more

गोड गोड बोला!! सई ताम्हणकरने नंदीबैलाला भरवला तिळगुळ’; व्हिडिओ झाला व्हायरल

Saie Tamhankar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| नुकताच मकर संक्रांतीचा सण संपूर्ण राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. मकर संक्रांतीच्या निमित्ताने अनेक मराठी सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरून वेगवेगळ्या पोस्ट शेअर केल्या होत्या. प्रत्येकाने अनोख्या अंदाजात मात्र रीती परंपरा जपत मकर संक्रांतीचा सण साजरा केला. ‘तिळगुळ घ्या गोड गोड बोला’ म्हणत त्यांनी सोशल मीडियावर चाहत्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. अशातच मराठमोळी अभिनेत्री … Read more

‘प्रेम म्हणजे प्रेम असतं’ची कॉन्सेप्ट बदलणार ‘श्रीदेवी प्रसन्न’; नव्या चित्रपटाचा धमाल टीझर प्रदर्शित

Sridevi Prasanna

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘झिम्मा २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिस अक्षरशः गाजवला. या चित्रपटातील बायकांची फौज जितकी प्रेक्षकांना आवडली तितकाच आवडला या बायकांना हॅण्डल करणारा कबीर. हि मध्यवर्ती भूमिका मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने अव्वल साकारली होती. त्यामुळे सध्या सिद्धार्थची हवा आहे. अशातच सिद्धार्थ चांदेकरच्या ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आणि नुकताच या चित्रपटाचा टीझर … Read more

सईबाई, काय हे बाई..? अभिनेत्रीचा नवा लूक पाहून नेटकरी म्हणाले, ‘हि बघा मराठी उर्फी..’

Sai Tamhankar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सई ताम्हणकर हे मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय नाव आहे. एक उत्तम अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरचा मोठा चाहता वर्ग आहे. ब्युटी विथ माईंड .. आणि मराठमोळ्या बोल्डनेसचा तडका म्हणून सई ताम्हणकरकडे पाहिलं जात. तसं तर मराठी सिनेविश्वात अनेक अभिनेत्री बोल्ड आहेत. पण सईची बात काही औरच!! सई ताम्हणकर कायम वेगवेगळी फॅशन करताना दिसते. … Read more

भररस्त्यात बेभान होऊन नाचली सई ताम्हणकर’; Video झाला व्हायरल

Saie Tamhankar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीत सई ताम्हणकर हे नाव अगदी खणखणीत वाजतंय. आपल्या ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजाने सई ताम्हणकर हि कायम चर्चेचा विषय होताना दिसते. एकतर सई आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आणि त्यात ती स्वतः सोशल मीडियावर फार सक्रिय असते. सई ताम्हणकरचा बिंधास्त अंदाज तिला इतरांपेक्षा हटके बनवतो. तर कधी कधी हाच अंदाज तिला महागात पडतो. … Read more

‘गोष्टी निश्चित बदलतात पण..’; ‘आत्मपॅम्फ्लेट’ पाहिल्यानंतर सई ताम्हणकरने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

Saie Tamhankar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आत्मपॅम्फ्लेट’ हा आगळ्या वेगळ्या नावाचा आणि विषयाचा चित्रपट ६ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रदर्शित झाला. परेश मोकाशी लिखित, आशिष बेंडे दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. केवळ प्रेक्षक वर्ग नव्हे तर मराठी तसेच बॉलिवूड सिनेविश्वातील कलाकार मंडळी देखील या चित्रपटाच्या कथानकाचे कौतुक करत आहेत. असे असूनही प्रेक्षकांना हवा तास प्रतिसाद अजून … Read more

Sai Tamhankar New Home – सांगलीची सई मुंबईकर झाली!! आलिशान घर, लक्षवेधी इंटीरियर.. अभिनेत्रीने शेअर केले होम टूर VIDEO

Sai Tamhankar New Home

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Sai Tamhankar New Home) मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री सई ताम्हणकर मूळ सांगलीची. पण आता सईने मुंबईमध्ये स्वतःच हक्काचं आलिशान घर घेतल्यानंतर ती मुंबईकर म्हणून ओळखली जात आहे. आपल्या स्वबळावर, स्वकर्तुत्वाने सई ताम्हणकरने स्वतःच घर खरेदी केलं आहे. गेली बरीच वर्ष सई भाड्याच्या घरात वास्तव्यास होती. मात्र आता हक्काच्या घरात प्रवेश … Read more

‘काही गोष्टी सुटत नाहीत, तसचं..’; सईला नव्या घरी शिफ्ट होताना जुन्या घराचा निरोप घेणं झालं कठीण

Saie Tamhankar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती कायम विविध पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकतीच सईने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. हि आनंदाची बातमी अशी कि, सईने नवं घर खरेदी केलं आहे आणि तिने तिच्या नवीन घरात गृहप्रवेश केला … Read more

हॉर्न का वाजवला..? सई ताम्हणकरच्या ड्रायव्हरला किरकोळ कारणावरून बेदम मारहाण; मुंबईतील घटना

Sai Tamhankar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर ही कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. बोल्ड अंदाज आणि कमालीचा अभिनय हि तिच्या चर्चेत असण्याची मुख्य कारणे आहेत. मात्र आज ती वेगळ्याच कारणामुळे चर्चेचा विषय ठरली आहे. त्याच झालं असं कि, अभिनेत्रीच्या ड्रायव्हरला मुंबईतील मालवणी भागात एका किरकोळ कारणावरून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. मालवणी … Read more

अजीब दास्तां है येsss!! ‘या अशा वागणार आणि…’; सोनालीने शेअर केला सई- प्रार्थनाचा ‘तो’ व्हिडीओ

Saie_Sonalee_Prarthana

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कला विश्वातील अनेक मित्रांच्या जोड्या आपण पाहिल्या असतील. मैत्रीचे उदाहरण देता येईल अशी यांची यारी चित्रपट सृष्टीतील स्पर्धेचा भाग नसल्यामुळे नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे. कोणताही द्वेष, राग किंवा वाईट भावना न ठेवता कलाकार मंडळी देखील एकमेकांशी सलोख्याचे आणि मैत्रीपूर्ण नटे ठेऊ शकतात हे या मित्रांच्या जोड्या पाहिल्या कि आपसूकच स्पष्ट … Read more

सई ताम्हणकर बॉयफ्रेंडसोबत एन्जॉय करतेय स्पेन व्हॅकेशन..?; फोटोंमुळे चर्चांना उधाण

Saie Tamhankar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिने सृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर हि सोशल मीडियावर फार सक्रिय असते. बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री म्हणून सईची स्वतःची अशी एक वेगळी ओळख आहे. सईने तिच्या अभिनय कौशल्याच्या जोरावर केवळ मराठीच नव्हे तर बॉलिवूड सिनेविश्वातदेखील तिची जागा निर्माण केली आहे. यामुळे सईचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. केवळ सिनेमा, शो … Read more