‘… म्हणून जगण्याला अर्थ आहे; MHJ फेम समीर चौघुलेंची ‘त्या’ चाहत्यासाठी खास पोस्ट

Samir Choughule

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कलाकाराने अनेक विनोदवीरांना प्रकाशझोतात आणले. यामध्ये अभिनेता समीर चौघुले यांचाही समावेश आहे. हास्यजत्रेत विविध प्रहसन सादर करत हसत खेळत प्रेक्षकांना वेगवेगळे संदेश देणारा हा अभिनेता सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. सोशल मीडिया हे असे माध्यम आहे जे कलाकार आणि चाहत्यांना जोडण्याचे काम करते. त्यामुळे समीर चौघुले … Read more

‘माझा बाप्पा साश्रू नयनांनी माझ्या घरी आला, कायमचा…’; समीर चौघुलेंची ‘ती’ पोस्ट व्हायरल

Samir Choughule

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केलेले प्रसिद्ध अभिनेते समीर चौघुले हे सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. कधी कॉमिक व्हिडीओमुळे तर कधी आगामी चित्रपटांमुळे. शिवाय समीर सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. अनेकदा विविध पोस्ट शेअर करत ते कलाविश्वात कार्यरत असणाऱ्या वेगवेगळ्या मंडळींविषयी खुलेपणाने बोलतात. कधी कुणाचे कौतुक करण्यासाठी तर … Read more

क्या से क्या हो गयाsss… MHJ परिवारात नवख्याची एंट्री; समीर चौघुलेंनी शेअर केला ‘त्याचा’ फोटो

Gaurav More

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अनेक कलाकार मंडळी प्रकाशझोतात आली. हे विनोदवीर आपल्या विनोद शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवतात. शोची संपूर्ण टीम कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. आता या विनोदवीरांच्या जत्रेत एका नवख्याची एंट्री झाली आहे. अभिनेते समीर चौघुले यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपल्या हास्यजत्रेत नव्या कलाकाराचे पदार्पण झाल्याची माहिती दिली आहे. … Read more

‘वरकरणी अत्यंत कोरडा वाटणारा…’; MHJ फेम ओंकार राऊतच्या वाढदिवसानिमित्त समीर चौघुलेंची खास पोस्ट

OnkarRaut_SamirChoughule

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील मोठा लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातून अनेक कलाकार प्रकाश झोतात आले. त्यांपैकी एक म्हणजे ओंकार राऊत. आज ओंकार राऊतचा ३३ वा वाढदिवस आहे आणि यानिमित्त त्याचे चाहते सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. दरम्यान महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील अत्यंत लोकप्रिय सिने अभिनेते समीर चौघुले यांनी एक खास पोस्ट … Read more

‘आयुष्यभर कलेला सावलीप्रमाणे…’; अण्णांच्या निधनानंतर समीर चौघुलेने शेअर केली भावनिक पोस्ट

Samir Choughule

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोमवार दिनांक ४ जुलै २०२३ हा दिवस मराठी कलाविश्वासाठी काळा दिवस ठरला. ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले आणि सिनेसृष्टीत एक पोकळी निर्माण झाली आहे. मराठी नाट्यसृष्टी, चित्रपटसृष्टी, मालिका विश्वातही जयंत सावरकरांनी आपले स्थान निर्माण केले होते. वयाच्या या टप्प्यातही ते कला विश्वाला समर्पित होऊन कार्यरत होते. … Read more

‘पुरुषांनी स्त्री पात्र साकारणं म्हणजे..’; समीर चौघुलेंच्या ‘त्या’ मुलाखतीचा व्हिडीओ तुफान व्हायरल

Samir Choughule

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी या लोकप्रिय वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांचा लाडका कॉमिक शो ठरला आहे. या शोमधून अनेक कलाकार मंडळी प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले आहेत. यांपैकी एक म्हणजे प्रसिद्ध अभिनेते समीर चौघुले. अभिनय कौशल्य आणि विनोदाचं परफेक्ट टायमिंग या जोरावर त्यांनी मराठी कलाविश्वात आणि प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण … Read more

आमचा हास्य जत्रेचा ‘कातील मोरे’..; कोकणच्या पारसमणीसाठी समीर चौघुलेंची खास पोस्ट

Prabhakar More_Samir Choughule

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कॉमिक कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चा चाहता वर्ग फार मोठा आहे. या कार्यक्रमातून अनेक हरहुन्नरी कलाकार सिनेसृष्टीला मिळाले आहेत. या कार्यक्रमाचा एक अविभाज्य घटक म्हणजे समीर चौगुले. कधी लोचण मजनू, तर कधी शिवालीचा बाबा.. इतकंच काय तर दाराचा आणि बेलचा आवाज अशा वेगवेगळ्या ढंगातून समीर चौघुले प्रेक्षकांना हसवताना दिसतात. केवळ … Read more