‘यशात, अपयशात एकच लक्षात ठेव..’; केदार शिंदेंनी लेकीला दिला मोलाचा सल्ला

Sana Kedar Shinde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे यांचे ‘महाराष्ट्र शाहीर’ आणि ‘बाईपण भारी देवा’ असे दोन चित्रपट या वर्षात प्रदर्शित झाले. दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. यातील ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाच्या माध्यमातून केदार शिंदेंची लाडकी लेक सना शिंदेने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. इतकेच नव्हे तर ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटासाठी तिने सहाय्यक … Read more