‘नथुराम गोडसे’ नाटकाच्या टीमसाठी संकर्षणचा खास व्हिडीओ; म्हणाला, ‘हे धाडसाचं काम..’

Sankarshan Karhade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संकर्षण कऱ्हाडे हा मराठी कलाविश्वात एक उत्तम अभिनेता, कवी आणि सूत्रसंचालक आहे. त्याने नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे आणि अजूनही करतो आहे. सध्या त्याचं ‘तू म्हणशील तसं’, ‘नियम व अटी लागू’ ही नाटकं आणि ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा कार्यक्रम रंगभूमीवर प्रेक्षकांचे मनोरंजन करत त्यांचे मन जिंकत आहे. … Read more

Sankarshan Karhade | परभणीत सनई चौघड्यांच्या गजरात झाले संकर्षण कऱ्हाडेचे स्वागत; म्हणाला, ‘माझ्याच गावात माझ्या माणसांनी…’

Sankarshan Karhade

Sankarshan Karhade | अभिनेता संकर्षण कराडे यांनी मराठी मनोरंजन विश्वामध्ये एक स्वतःचे स्थान निर्माण केलेले आहे. त्याच्या लेखणीतून त्यांनी त्याची जादू दाखवली आहे. संकर्षण हा एक खूप चांगला कवी देखील आहे. त्याने अनेक नाटक मालिका तसेच चित्रपटात काम करून प्रेक्षकांचे प्रेम मिळवले आहे. संकर्षण आता जरी मुंबईत राहत असला तरी गावाकडे असणाऱ्या लोकांचा त्याच्यावर प्रेम … Read more

लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानाला संकर्षण कऱ्हाडेची भेट; म्हणाला, ‘मी पहिल्यांदाच..’

Sankarshan Karhade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. मालिका, सिनेमा, नाटक अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा संकर्षण सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतो. आताही त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तो रत्नागिरीला गेल्याचं त्याने सांगितलं आहे. यावेळी त्याने लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानी भेट दिली आणि त्यानंतर संकर्षणने … Read more

‘सगळा परिसर कापूरच्या ज्योतीने…’; संकर्षण कऱ्हाडेने शेअर केला अंबाबाईच्या मंदिरातील अनुभव

Sankarshan Karhade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संकर्षण कऱ्हाडे हा अत्यंत लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने नाटक, मालिका, चित्रपट अशा वेगवेगळ्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आज त्याचा स्वतःचा असा वेगळा चाहता वर्ग आहे. केवळ अभिनेता म्हणून नव्हे तर उत्तम कवी आणि सूत्रसंचालक म्हणून देखील संकर्षणचे नाव आवर्जून घेतले जाते. शिवाय संकर्षण सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. या माध्यमातून तो … Read more

बाबा महाराजांच्या निधनाने हळवा झाला संकर्षण; म्हणाला, ‘आज ते आपल्यातनं गेले पण..’

Sankarshan Karhade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी आज निधन झाले. नवी मुंबईतील नेरूळ येथे त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या शुक्रवारी २७ ऑक्टोबर रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान, त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी नेरूळ जिमखानासमोरील विठ्ठल रुक्मिणी मंदीरात ठेवण्यात आले आहे. बाबा महाराज सातारकर यांनी आपले आयुष्य संप्रदाय … Read more

‘तीन अडकून सीताराम’ पाहिल्यानंतर सुबोध भावे म्हणाला, ‘परिस्थितीनुसार घडणारे विनोद..’

Subodh Bhave

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच २९ सप्टेंबर २०२३ रोजी, शुक्रवारी ‘तीन अडकून सीताराम’ हा नकोरे धमाल चित्रपट प्रदर्शित झाला आहे. जो गेल्या काही दिवसापासून सातत्याने चर्चेत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला सध्या प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत असून कला विश्वातून अभिनेता सुबोध भावेची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. या चित्रपटात तीन अतरंगी मित्रांची भलतीच दुनियादारी आपल्याला … Read more

‘मी माझ्या मुलाचं नाटक पहायला आले..’; संकर्षणने चाहत्यांसोबत शेअर केला ‘तो’ गोड क्षण

Sankarshan Karhade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एक उत्तम अभिनेता, लेखक, कवी, सूत्रसंचालक अशी ओळख असलेला संकर्षण कऱ्हाडे हा मराठी मनोरंजन विश्वातील बहुआयामी कलाकार आहे. त्यामुळे संकर्षणचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. केवळ अभिनयातून नव्हे तर लेखणीतून देखील संकर्षणने कायम स्वतःची एक वेगळी छाप पाडली आहे. त्यामुळे त्याचे कौतुक करायला नेहमीच प्रेक्षक वर्ग तयार असतो. ‘आम्ही सारे खवय्ये’ कार्यक्रमातून … Read more

‘खूप बटन्स, पायलटची खुर्ची, मॉनिटर…’; संकर्षण कऱ्हाडेने सांगितला विमानाच्या केबिनमधला अनुभव

Sankarshan Karhade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नाटक, मालिका, चित्रपटांमध्ये अभिनय आणि सूत्रसंचालन, काव्य लेखन यामध्ये पारंगत असलेला संकर्षण कऱ्हाडे हरहुन्नरी कलाकार आहे. आपल्या दमदार शैलीने तो कायम प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान भक्कम करताना दिसतो. अभिनयासह त्यांच्या अंगी असणाऱ्या इतर गुणांमुळे आज मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये त्याचं आवर्जुन नाव घेतलं जात. शिवाय तो सोशल मीडियावर सक्रिय असतो. त्यामुळे तो … Read more

अमेरिकेला जाऊन येतो!! ‘नियम व अटी लागू’ नाटकाची परदेश वारी सुरु; संकर्षणने मागितला प्रेक्षकांचा आशीर्वाद

Sankarshan Karhade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा त्याच्या अभिनयाइतकाच उत्तम लेखनासाठी ओळखला जातो. मराठी मनोरंजन सृष्टीतील एक बहुआयामी कलाकार अशी संकर्षण कऱ्हाडेची खास ओळख आहे. तो एक उत्तम अभिनेता, लेखक, कवी, सूत्रसंचालक आहे. त्यामुळे त्याचा चाहता वर्गदेखील तितका मोठा आहे. त्याच्या अभिनयाचे, लिखाणाचे, दिग्दर्शनाचे, कवितांचे आणि त्याच्या सूत्रसंचालनाचे अनेक चाहते आहेत. केवळ भारतात नव्हे … Read more

‘तीन अडकून सीताराम’च्या जाळ्यात अडकले ‘हे’ कलाकार; पोस्टर झालं रिलीज

Teen Adkun Sitaram

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हृषिकेश जोशी लिखित, दिग्दर्शित ‘तीन अडकून सीताराम’ हा चित्रपट येत्या २९ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या घोषणेपासूनच यात नेमकं काय आहे, याविषयी अनेकांच्या मनात कमालीची उत्सुकता आहे आणि या उत्सुकतेचे कारण म्हणजे चित्रपटाचे नाव. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. आणि नितीन वैद्य प्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटात वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, … Read more

मालिकेच्या सेटवर जमली प्रार्थना- संकर्षणची गट्टी; जाणून घेऊया कशी आहे यांची दोस्ती

Prarthana_Sankarshan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज फ्रेंडशिप डे असल्यामूळे सोशल मीडियावर सगळेच आपल्या मित्र मैत्रिणींसोबतचे विविध फोटो, व्हिडीओ, आठवणी, किस्से शेअर करताना दिसत आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात मित्रांचं अस्तित्व फार महत्वाचं असतं. शाळा, कॉलेज, क्लास, गल्ली अशी कुठेही आणि कशीही मैत्री होऊ शकते. अशाच एका मैत्रीबद्दल आज आपण बोलणार आहोत. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिके दरम्यान प्रार्थना बेहरे … Read more

संकर्षणने चाहत्यांनी पाठवलेली पत्र वाचून शेअर केली खास पोस्ट; म्हणाला, ‘सेल्फीच्या जमान्यात…’

Sankarshan Karhade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संकर्षण कऱ्हाडे हा मराठी मनोरंजन सृष्टीतील एक बहुआयामी कलाकार आहे. तो उत्तम अभिनेता आहे, उत्तम वक्ता आहे, उत्तम लेखक- कवी आहे आणि तितकाच उत्तम सूत्रसंचालकसुद्धा. त्यामुळे सोशल मीडियावर संकर्षणचे चाहते नेहमीच त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना दिसतात. सध्या संकर्षण ‘तू म्हणशील तसं’ या नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यस्त आहे आणि या दरम्यान त्याने एक खास … Read more

बाबा घरी नसताना…!! संकर्षण कऱ्हाडेची चिमुकली लेक मारते त्याच्या फोटोशी गप्पा; अभिनेत्याची पोस्ट व्हायरल

Sankarshan Karhade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील बहुगुणी अभिनेता, लेखक, सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडेने स्वबळावर प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले आहे. संकर्षणचा स्वतःचा एक मोठा चाहता वर्ग आहे. जो नेहमीच त्याच्याविषयी जाणून घेण्यास उत्सुक असतो. उत्तम लिखाण, उत्तम अभिनय आणि कमालीच्या कविता करणारा संकर्षण अनेकांचा लाडका आहे. त्यात संकर्षण सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. ज्यामुळे … Read more