रख विश्वास शिव हैं तेरे पास!! संतोष जुवेकरने घेतलं उज्जैनच्या महाकालाचे दर्शन; पहा व्हिडीओ

Santosh Juvekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता संतोष जुवेकर फार लोकप्रिय कलाकार आहे. त्याने मालिका, चित्रपट आणि सीरिजच्या माध्यमातून कायम प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्याने साकारलेल्या अनेक भूमिकांना प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. त्याचा चाहता वर्ग फार मोठा असून त्याचे चाहते कायम त्याच्याविषयी जाणून घेण्यात उत्सुकता दर्शवतात. एकीकडे अयोध्येत श्री राम मंदिर उदघाटनानंतर भक्तीमय वातावरण झाले असताना दुसरीकडे … Read more

‘ओढ कमी झाली की..’ कुशल बद्रिकेच्या ‘त्या’ पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट; म्हणाला, ‘आपण आपल्या माणसाला…’

Santosh Juvekar_Kushal Badrike

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता कुशल बद्रिके गेल्या अनेक महिन्यांपासून सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. या माध्य्मातून तो चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसतोय. शिवाय त्याने शेअर केलेल्या पोस्ट तुफान व्हायरल होत असतात. आताही त्याची एक पोस्ट अशीच व्हायरल होताना दिसत आहे. त्यावरील संतोष जुवेकरची कमेंट देखील चर्चेत … Read more

‘तुम्ही दोघांनी करून दाखवलंत..’; आई- वडिलांच्या ऍनिव्हर्सरीनिमित्त संतोष जुवेकरची स्पेशल पोस्ट

Santosh Juvekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता संतोष जुवेकर सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा संतोष सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसतो. कायम वेगवेगळे फोटो, व्हिडीओ आणि कामाचे अपडेट देण्यासाठी तो सोशल मीडियाचा वापर करतो. नुकतीच त्याने आई- वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे आणि या पोस्टसोबत … Read more

‘फक्त मी आणि माझा वाढदिवस..चिअर्स’; संतोष जुवेकरने ‘असा’ साजरा केला स्वतःचा हॅपी बर्थडे

Santosh Juvekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मालिका आणि चित्रपटांमधून आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर घराघरात पोहोचलेला अभिनेता संतोष जुवेकरने एका पेक्षा एक अव्वल कलाकृतींमध्ये काम केले आहे. संतोषचे ‘झेंडा’, ‘मोरया’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘एक तारा’ आणि ‘रेगे’ हे चित्रपट तर तुफान हिट ठरले आहेत. संतोष जुवेकरचा स्वतःचा एक वेगळाच चाहता वर्ग आहे. ज्याच्या संपर्कात राहण्यासाठी संतोष सोशल मीडियावर सक्रिय … Read more

‘तुम जैसे बेवडों का सहारा..’ कुशल बद्रिकेची दोस्तीत मस्ती; म्हणाला, ‘हक्काने ज्यांच्याबरोबर.. ‘

Kushal_Viju_Santosh_Baba

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काल जगभरात फ्रेंडशिप डे मोठ्या उत्साहाने साजरा केला गेला. कुणी फ्रेंडशिप बँड बांधून हा दिवस आपल्या मित्रांना समर्पित केला. तर काहींनी सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ, आठवणी तसेच किस्से शेअर करत आपल्या मैत्रीतील प्रेम दर्शवले. मित्र हा केवळ एक व्यक्ती नसते तर तो एक जागा असतो जी आपल्यासाठी नेहमी रिकामी असते. इथे येऊन … Read more

एक असंही BREAK- Up!! संतोष जुवेकरने सांगितला ‘तो’ किस्सा; म्हणाला, ‘तिने माझ्या अंगावर पैसे फेकले..’

Santosh Juvekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका, चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनामनांवर राज्य करणारा अभिनेता संतोष जुवेकर हा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो. अनेकदा विविध लूक, व्हिडीओ, किस्से आणि अनुभव सांगत तो चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसतो. आजपर्यंत संतोषने चित्रपटात एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे नेहमीच त्याची काही ना काही कारणांमुळे चर्चा असते. अलीकडेच एका वाहिनीला त्याने मुलाखत … Read more

‘तू आता फक्त 2 बोटं…’; कुशल बद्रिकेच्या ‘त्या’ पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट

Kushal_Santosh

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। चला हवा येउद्या या लोकप्रिय कॉमिक शोमधून प्रेक्षकांच्या मनावर रुंजी घालणारा अभिनेता कुशल बद्रिके सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. गेली अनेक वर्ष तो आपल्या अभिनयाच्या आणि कॉमिक टायमिंगच्या जोरावर प्रेक्षकांना खळखळून हसवतो आहे. त्याच्या विनोदी शैलीमुळे तो नेहमीच भाव खाऊन जातो. पण प्रेक्षकांना हसवणारा कुशल आजकाल सोशल मीडियावर बराच व्यक्त होतो आहे. … Read more

सातासमुद्रापार ठरली आहे.. सोनाली आणि संतोषची ‘डेट भेट’; नव्या पोस्टरवर लाईक्सचा वर्षाव

Date Bhet

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीत सोनाली कुलकर्णी आणि अभिनेता संतोष जुवेकर यांची स्वतःची अशी एक वेगळी ओळख आहे. दोघांचाही स्वतःचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. असे असताना जर संतोष सोनालीची ‘डेटभेट’ होणार असेल तर.. मित्रांनो हि केवळ शक्यता नव्हे तर वास्तव आहे. होय. सोनाली कुलकर्णी आणि संतोष जुवेकर हि नवीकोरी फ्रेश जोडी पहिल्यांदाच एकत्र मोठ्या … Read more

टन टन वाजलं… मटान शिजलं!! संतोष जुवेकरने चुलीवर शिजवलं वशाट; व्हिडीओ झाला व्हायरल

Santosh Juvekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता संतोष जुवेकर सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. आयुष्यातील लहान मोठे प्रसंग, किस्से, अनुभव आणि आगामी प्रोजेक्ट्सची माहिती देण्यासाठी तो सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करताना दिसतो. अतिशय दिलखुलास आणि तगडा अभिनेता म्हणून संतोषची ख्याती आहे. त्याचा चाहता वर्ग देखील फार मोठा आहे. नुकताच सोशल मिडीयावर एक मस्त … Read more