‘हे दुर्दैवी आहे.. कोणीतरी जिंकेल, कोणीतरी हरेल’; ‘नथुराम विरुद्ध नथुराम’ वादावर मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध चेहरा अभिनेता सौरभ गोखले आपल्या अभिनयाइतकाच स्पष्ट बोलण्यासाठी ओळखला जातो. काही महिन्यांपूर्वी माऊली प्रॉडक्शन्स आणि अभिनेता शरद पोंक्षेंच्या ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाच्या शीर्षकावरून वाद निर्माण झाला होता. मूळ नाटकाचे निर्माते उदय धुरत यांनी शरद पोंक्षे यांच्यावर आपल्या नाटकाचं शीर्षक चोरल्याचा गंभीर आरोप लावला. हा वाद इतका वाढला … Read more