सयाजी शिंदे साकारणार ‘कोसला’मधील पांडुरंग सांगवीकर; म्हणाले, ‘मी स्वतः या कादंबरीतील उतारे…’

Sayaji Shinde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भालचंद्र नेमाडे लिखित ‘कोसला’ हि कादंबरी साहित्य विश्वातील एक युग आहे. या कादंबरीचा मोठा वाचकवर्ग आहे. लेखनाची साचेबंद चौकट मोडून आपली रोखठोक मते यामध्ये लेखकाने मांडल्यामुळे ही कादंबरी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. यामध्ये पांडुरंग सांगवीकर नामक एका तरुणाची कथा आहे. जो गावातून शिक्षणासाठी शहरात येतो. यावेळी त्याला कसे अनुभव येतात..? त्यानंतर पुन्हा … Read more

भालचंद्र नेमाडेंची कादंबरी ‘कोसला’ झळकणार रुपेरी पडद्यावर; नव्या चित्रपटाची घोषणा

Kosala

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भालचंद्र नेमाडे लिखित ‘कोसला’ या बहुचर्चित कादंबरीने साहित्य विश्वात एक वेगळे युग निर्माण केले. लेखनाची साचेबंद चौकट मोडून आपली रोखठोक मते यात लेखकांनी मांडली होती. त्यामुळेच ही कादंबरी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. पांडुरंग सांगवीकर नामक तरुणाची ही कथा. गावातून शिक्षणासाठी शहरात आलेल्या तरुणाला कसे अनुभव येतात, त्यानंतर पुन्हा गावात गेल्यावर त्याला तिथे … Read more

‘जर कुठल्या पक्षाला फॉलो करायचं असेल तर..’; सयाजी शिंदेंची ‘ती’ पोस्ट व्हायरल

Sayaji Shinde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या महाराष्ट्राचे राजकारण एखाद्या मनोरंजनाचा भाग आहे का काय असेच वाटू लागले आहे. रोज नवी नाटिका आणि रोज नवे विषय, नवी चर्चा. नुकताच २ जुलै २०२३ रोजी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत बंड केले आणि शिंदे- फडणवीस सरकारसोबत हात मिळवणी केली. यावेळी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली … Read more