‘लवकरच परत येईन..’ म्हणत सायली संजीवची सोशल मीडियावरून एक्झिट

Sayali Sanjeev

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| ‘झिम्मा 2’, ‘ गोष्ट एका पैठणीची ‘, ‘ बस्ता ‘, ‘ मन फकिरा ‘, ‘ ओले आले ‘ यांसारख्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत अभिनेत्री सायली संजीवने अनेक प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली आहे. त्यामुळे सिनेविश्वात सायली संजीव या नावाचा मोठा बोलबाला आहे. आज तिचा फार मोठा चाहता वर्ग आहे. जो कायम तिच्याविषयी जाणून … Read more

सायली संजीव आणि ऋषी सक्सेना पुन्हा एकत्र दिसणार; ‘या’ चित्रपटासाठी स्क्रीन शेअर करणार

Sayali Sanjeev_Rishi Saxena

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून प्रेक्षकांचं प्रेम मिळवलेली सायली संजीव, ऋषी सक्सेना ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. “समसारा” (द वॉम्ब) या चित्रपटात ही जोडी एकत्र आली असून, नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला. संचय प्रॉडक्शन्सच्या पुष्कर योगेश गुप्ता यांची निर्मिती असलेल्या “समसारा” या चित्रपटाचं दिग्दर्शन सागर लढे करत आहेत. सागर … Read more

अक्षया देवधर आणि सायली संजीवची एकाच चित्रपटात वर्णी; साकारणार महत्वाच्या भूमिका

Sayali_Akshaya

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री सायली संजीवने मालिका, चित्रपटांमधून विशेष पसंती मिळवली आहे. तर अक्षया देवधर हि मालिका विश्वातील प्रसिद्ध चेहरा आहे. या दोन्ही लोकप्रिय अभिनेत्री आपल्याला आताएकाच चित्रपटात पहायला मिळणार आहेत. या चित्रपटाचे नाव आहे ‘पिल्लू बॅचलर’. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. तर आता हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाल्याचे समोर आले आहे. … Read more