‘उशीर झाला असला तरी..’; समीरा गुजरने शेअर केल्या ‘त्या’ खास कार्यक्रमाच्या आठवणी

Samira Gujar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समीरा गुजरचा मोठा चाहता वर्ग आहे. ती एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम सूत्रसंचालिकादेखील आहे. त्यामुळे वेगवेगळ्या कार्यक्रमात ती सूत्रसंचालनाची जबाबदारी समर्थपणे पेलताना दिसते. समीरा सोशल मीडियावर फार सक्रिय असते आणि आता तिने शेअर केलेल्या एका पोस्टमुळे ती चर्चेत आली आहे. अभिनेत्री समीरा गुजरने नुकतीच तिच्या अधिकृत सोशल … Read more

सायली संजीव आणि ऋषी सक्सेना पुन्हा एकत्र दिसणार; ‘या’ चित्रपटासाठी स्क्रीन शेअर करणार

Sayali Sanjeev_Rishi Saxena

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून प्रेक्षकांचं प्रेम मिळवलेली सायली संजीव, ऋषी सक्सेना ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. “समसारा” (द वॉम्ब) या चित्रपटात ही जोडी एकत्र आली असून, नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला. संचय प्रॉडक्शन्सच्या पुष्कर योगेश गुप्ता यांची निर्मिती असलेल्या “समसारा” या चित्रपटाचं दिग्दर्शन सागर लढे करत आहेत. सागर … Read more

‘सुख म्हणजे…’ मालिकेला मल्हारचा निरोप; भावुक होत म्हणाला, ‘साडे तीन वर्षांचा प्रवास थांबला…’

Sukh Mhanje Nakki Kay Asta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. सोमवारपासून या मालिकेची पुढील कथा सुरु झाली आहे. ज्यानुसार आता मालिकेच्या कथानकाने २५ वर्षे पुढे उडी घेतली आहे. त्यानुसार मालिकेच्या नव्या कथेत जयदीप- गौरीचा पुनर्जन्म दाखवण्यात आला असून आता अधिराज- नित्याच्या प्रेमाचा अध्याय सुरु होणार आहे. दरम्यान, मालिकेतील … Read more

अलौकिक भेट!! ‘माझ्या घरी रामाची ही पहिली मूर्ती…’; मराठमोळ्या अभिनेत्रीच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष

Radhika Deshpande

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री राधिका देशपांडे सोशल मीडियावर फार सक्रिय असते. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे राधिका प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेत तिने अरुंधतीची मैत्रिणी देविकाचे पात्र साकारले होते. यानंतर गेल्या काही महिन्यांपासून राधिका ‘सियावर रामचंद्र की जय’ या नाटकामूळे चर्चेत आली आहे. आताही तिने सोशल मीडियावर एक पोस्ट … Read more

‘नटाच्या संपूर्ण कार्यकाळात काही मोजक्याच भूमिका..’; ‘शशांक’ला निरोप देताना चेतन झाला भावुक

Chetan Vadnare

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘ठिपक्यांची रांगोळी’ने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. त्यामुळे आता अप्पू- शशांकची जोडी प्रेक्षकांना पुन्हा पाहता येणार नाही. मालिकेला आणि प्रेक्षकांना निरोप देताना कलाकार मंडळी प्रचंड भावुक झाली आहेत. View this post on Instagram A post shared by Star Pravah (@star_pravah) शशांक, अप्पू, माई, दादा, विठू, सुवा, कूकी, … Read more

‘मॅडहेड देवकी’ला निरोप देताना भावुक झाली अभिनेत्री; म्हणाली, ‘ती माझ्याबरोबर नेहमी राहील..’

Bhakti Ratnaparkhi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेचं कथानक आता २५ वर्ष पुढे गेलं आहे. ज्याची सुरुवात आजपासून होणार आहे. मालिकेत आता गौरी- जयदीपच्या पुनर्जन्माची कथा दाखवण्यात येईल. याचे प्रोमो गेल्या काही आठवड्यांपासून व्हायरल होत आहेत. मालिकेच्या या नव्या पर्वात जुन्या पर्वातील काही कलाकार मात्र दिसणार नाहीत. यामध्ये माधवी निमकर, … Read more

‘सहकुटुंब सहपरिवार’मधील अंजीने खरेदी केली आलिशान गाडी; फोटो शेअर करत म्हणाली…

Komal Kumbhar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मालिका विश्वातील कलाकार मंडळी आणि प्रेक्षकांची नाळ एकमेकांशी अशी जोडलेली असते कि मालिका संपून जातात पण कलाकार मात्र प्रेक्षकांच्या स्मरणात राहतात. काही महिन्यांपूर्वी स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ हि मालिका संपली. पण या मालिकेतील पात्रे आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहेत. यांपैकी एका अभिनेत्रीच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना एक आनंदाची … Read more

‘रंग माझा वेगळा’मधील सौंदर्या आता ‘या’ मालिकेत साकारणार महत्वाची भूमिका

Harshada Khanvilkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र मालिकेतील कलाकार आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून बसले आहेत. या मालिकेत सौंदर्या हे पात्र साकारत अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी प्रेक्षकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण केले आहे. ही मालिका संपल्यानंतर हर्षदा खानविलकर यांचे चाहते त्यांना नव्या भूमिकेत पाहण्यासाठी आतुर … Read more

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतून ‘या’ अभिनेत्रीची एक्झिट; भावुक होत म्हणाली, ‘अखेरचा हा तुला दंडवत….’

Sukh Mhanje Nakki Kay Asta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ हि मालिका आता २५ वर्षांचा लीप घेणार आहे. येत्या २० नोव्हेंबरपासून गौरी- जयदीपच्या पुनर्जन्माची कथा सुरू होते आहे. त्यामुळे मालिकेच्या पहिल्या पर्वातील अनेक पात्र प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. या नव्या पर्वात रेणुका शिर्के हे पात्र दिसणार नाही. अर्थातच अभिनेत्री अपर्णा गोखलेची मालिकेतून एक्झिट होत … Read more

‘मी जशी काय आहे ते तिच्यामुळे…’; ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्रीची ‘त्या’ स्त्रीसाठी खास पोस्ट

Sonali Patil

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री सोनाली पाटील हि सोशल मीडियावर कायम वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमी चर्चेत असते. बिग बॉस मराठी व्यक्तिरिक्त तिने ‘वैजू नंबर १’, ‘जुळता जुळता जुळतंय की’, ‘देवमाणूस’ अशा लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. सोनाली सोशल मीडियावर फार सक्रिय असते आणि तिच्या फॉलोवर्सची संख्या मोठी आहे. नुकतीच … Read more

‘अकलेचे तारे तोडणाऱ्या सर्वांना शुभ दीपावली…’; मराठी अभिनेत्रीने ट्रोलर्सलाचं केलं ट्रोल

Surabhi Bhave

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिवाळीच्या निमित्ताने अनेक सेलिब्रिटी मंडळी खास पोस्ट शेअर करत आहेत. अशीच एक खास पोस्ट मराठी मनोरंजनसृष्टीतील बेधडक आणि स्पष्टवक्ती अभिनेत्री सुरभी भावेने शेअर केली आहे. ज्यावरून तिला ट्रोल करण्यात आले असता तिने शाब्दिक फटाक्यांनी ट्रोलर्सची दिवाळी केली आहे. सुरभीने दिवाळीनिमित्त पोस्ट शेअर करताना लिहिले कि, ‘दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा !! ह्या निमित्ताने … Read more

‘अभ्यंगस्नान, नवे कपडे, चविष्ट फराळ..’; प्रेक्षकांच्या लाडक्या परीने ‘अशी’ साजरी केली दिवाळी पहाट

Mayra Vaikul

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिकाविश्वात ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेने अत्यंत लोकप्रियता मिळवली. हि मालिका जरी संपली असली तरी यातून घराघरात पोहोचलेल्या परीने म्हणजेच बालकलाकार मायरा वैकुळने प्रेक्षकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण केलं आहे. मायराने साकारलेली परी अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे. शिवाय मायरा सोशल मीडियावर सक्रिय असते. त्यामुळे सोशल मीडियावर तिचे प्रचंड … Read more

‘फॅमिली मॅन’ फेम अभिनेत्यासोबत मराठी अभिनेत्री झळकणार; म्हणाली, ‘मी स्वप्नातही विचार केला नव्हता…’

Meera Joshi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कला विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी कोणत्याही वशिल्याशिवाय प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. आज आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये त्यांच्या नावाचा समावेश आहे. केवळ मराठी नव्हे तर बॉलिवूड सिनेविश्वात देखील या अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. यामध्ये आता टीव्ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री मीरा जोशीच्या नावाचादेखील समावेश झाला आहे. येत्या काळात ती … Read more

‘रंग माझा वेगळा’मधील छोट्या कार्तिकीने बनवल्या चटकदार चकल्या; व्हिडीओ झाला व्हायरल

Maitreyee Datye

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जगभरात दिवाळीच्या मंगलमयी सणाला सुरुवात झाली आहे. आनंद, उत्साह, चैतन्य आणि उमेद घेऊन येणारी दिवाळी सगळ्यांचा आवडता सण आहे. दिवाळी म्हटलं कि, नवनवीन कपड्यांची खरेदी, दागिने, दिवे, कंदील, रांगोळ्या, मिठाई आणि फराळ आलाच. लोक एकमेकांना आपापल्या घरी फराळ खाण्यासाठी आमंत्रित करतात. स्वतःच्या हाताने फराळ बनवण्याची मजा काही औरच असते आणि ही मजा … Read more

‘आमच्या हॉटेलच्या चवीबद्दल …’; अनघा अतुलने केला ‘वदनी कवळ’बाबत मोठा खुलासा

Anagha Atul

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कला विश्वातील अनेक कलाकार मंडळी मराठी अभिनय क्षेत्राशिवाय अन्य काही क्षेत्रांमध्ये देखील कार्यरत आहेत. यातील बहुतांश कलाकारांनी हॉटेल क्षेत्रात पदार्पण केलं आहे. प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर, सुप्रिया पाठारे यांचा मुलगा मिहीर पाठारे, अभिनेता निरंजन कुलकर्णी अशा अनेक कलाकारांचा यात समावेश आहे. दरम्यान ‘रंग माझा वेगळा’ फेम … Read more