‘तिचे प्रेम, तिची माया.. आता परत अनुभवता नाही येणार…’; आज्जीच्या निधनानंतर अभिनेत्रीची भावुक पोस्ट

Ashvini Mahangade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’ फेम मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडे सोशल मीडियावर कायम वेगवेगळ्या पोस्ट शेअर करताना दिसते. सामाजिक, आर्थिक, मनोरंजन क्षेत्राशी संबंधित किंवा वैयक्तिक आयुष्याशी निगडित पोस्ट शेअर करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. नुकतीच अश्विनीने एक भावनिक पोस्ट शेअर करत तिच्या आज्जीच्या निधनाची माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये अश्विनीने तिच्या आजीसोबतचे … Read more

सुप्रिया पाठारेंच्या लेकाचं हॉटेल बंद झालं का..? अभिनेत्रीने Video शेअर करत दूर केली खवय्यांची शंका

Supriya Pathare

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री सुप्रिया पाठारे या मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात आणि घराघरांत पोहोचल्या. त्यांचा चाहता वर्ग फार मोठा आहे. त्यामुळे सुप्रिया पाठारे यांच्याविषयी कायम चर्चा सुरु असते. सुप्रिया पाठारे यांच्यासह त्यांचा मुलगा मिहीर पाठारेदेखील काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी मिहीरने ‘महाराज’ नावाचे हॉटेल सुरु केले. ज्याच्या उदघाटनाची तुफान चर्चा रंगली. … Read more

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीच्या आयुष्यात प्रेमाचा बहर; प्रियकराने गुडघ्यावर बसून केलं प्रपोज

Ruta Kale

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच झी मराठी वाहिनीवर सुरु झालेली ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ हि मालिका अगदी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. या मालिकेतील अक्षरा, अधिपती, भुवनेश्वरी ही तीन मुख्य पात्र आणि त्यांचा अभिनय प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्याचे मुख्य कारण ठरले आहे. शिवाय मालिकेचे कथानकदेखील चांगेलच रंगात आले आहे. या मालिकेत अक्षराची बहीण इराची भूमिका साकारणाऱ्या … Read more

‘जीव माझा गुंतला’मधील मल्हार ‘या’ नव्या मालिकेत दिसणार; महत्वाची भूमिका साकारणार

Saurabh Chaughule

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी वाहिनी ही टीआरपी रेसमधील अत्यंत आघाडीची वाहिनी आहे. या वाहिनीवरील मालिका प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस पडताना दिसतात. याच वाहिनीवरील ‘जीव माझा गुंतला’ ही मालिका अलीकडेच सप्टेंबर महिन्यात बंद झाली. मालिकेने अचानक निरोप घेतल्यामुळे प्रेक्षक नाराज झाले. मालिका संपली मात्र मालिकेतील अंतरा आणि मल्हार प्रेक्षकांच्या स्मरणात राहिले. तर आता प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी … Read more

असाच प्रेम पाठीशी रवांदेत!! ‘कोकण रत्न’ पुरस्काराने कोकण कन्येचा सन्मान; अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद

Deepa Parab Chaudhari

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री दीपा परब ही मराठी अभिनेता अंकुश चौधरीची पत्नी असली तरीही तिची स्वतःची अशी वेगळी ओळख आहे. दीपा परब- चौधरी हि मराठी मालिका आणि चित्रपट विश्वातील अत्यंत लोकप्रिय चेहरा आहे. या वर्षात दीपाचा ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट तुफान गाजला. शिवाय झी मराठीवरील तिची ‘तू चाल पुढं’ हि मालिकादेखील कमालीची लोकप्रिय … Read more

राजा माणूस!! विशाल निकमच्या ‘त्या’ कृतीने जिंकलं नेटकऱ्यांचं मन; पहा व्हिडीओ

Vishal Nikam

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाचा विजेता ठरलेला अभिनेता विशाल निकम आजही सर्वांच्या लक्षात आहे. बिग बॉसमधून घराघरांत लोकप्रिय झालेला विशाल त्याच्या स्वभावामुळे प्रेक्षकांच्या मनात वसला. प्रत्येकाचा आदर करणे, खेळाडू वृत्ती आणि जिगरबाज म्हणून विशालने ओळख मिळवली. शिवाय ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’, ‘आई- मायेचं कवच’ या मालिकांमध्येही तो झळकला. सध्या विशाल ‘वेडात मराठे वीर … Read more

‘तू परत आल्याने..’; ‘नवा गडी नवं राज्य’मधील रमासाठी वर्षाने शेअर केली खास पोस्ट

Anita Date_Kirti Pendharkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील ‘नवा गडी नवं राज्य’ ही घराघरात लोकप्रिय ठरलेली मालिका आहे. मालिकेतील रमा, आनंदी, राघव या त्रिकुटाने तर प्रेक्षकांच्या मनात कायमची जागा निर्माण केली आहे. या मालिकेत पल्लवी पाटील, अनिता दाते, कश्यप परुळेकर, वर्षा दांदळे, कीर्ती पेंढारकर हे कलाकार महत्वाच्या भूमिकांमध्ये दिसत आहेत. त्यांच्या भूमिकांना कायम प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळते. … Read more

‘या भुमिकेनं आयुष्यभर पुरून उरेल एवढं…’; ‘सिंधुताई माझी माई’ मालिकेला मानेंचा निरोप

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मालिका विश्वात किरण माने माहित नाहीत असे क्वचितच कुणी भेटेल. केवळ अभिनेता नव्हे तर उत्तम सदारकर्ता आणि वक्ता म्हणूनदेखील किरण माने यांची ओळख आहे. त्याच्या अभिनयाइतकीच लेखणीलादेखील धार आहे. त्यामुळे त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली प्रत्येक पोस्ट कायम चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून ते कलर्स मराठीवरील ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत सिंधुताईंचे … Read more

नाद करायचा नाय!! प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने चाखली कोल्हापूरची लोकप्रिय मिसळ; पहा व्हिडीओ

Surekha Kudchi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। विविध मालिका, चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या ढंगाच्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलेली अभिनेत्री म्हणजे सुरेखा कुडची. केवळ मनोरंजनाच्या माध्यमातून नव्हे तर ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमातदेखील आपली खतरनाक खेळी दाखवून त्यांनी प्रेक्षकांना मोहित केले. शिवाय सुरेखा कुडची सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. वेगवेगळ्या पोस्ट शेअर करून त्या सर्वांचे लक्ष वेधून … Read more

अखेर अधिपतीने सांगून टाकलं.. खऱ्या आयुष्यात ‘अशा’ आहेत मास्तरीण बाई; जाणून घ्या

Hrisikesh_Shivani

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ हि मालिका चांगलीच रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे- कुलकर्णी, हृषीकेश शेलार आणि अभिनेत्री कविता मेढेकर या मुख्य भूमिकेत आहेत. तिघांच्याही भूमिकांनी मालिकेच्या कथानकाला चांगली साथ दिली आहे. त्यामुळे अगदी अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे. … Read more

‘जेव्हा एखादी व्यक्ती जाते तेव्हा…’; ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री आईच्या आठवणीत भावुक

Prajakta Kulkarni Dighe

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील ९० दशकात एकापेक्षा एक सरस कलाकृती देणाऱ्या प्राजक्ता कुलकर्णी दिघे आजही एक लोकप्रिय चेहरा आहेत. त्यांनी बऱ्याच मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत ‘धडाकेबाज’ चित्रपटात साकारलेली गंगी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. सध्या त्या स्टार प्रवाहावरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेत अर्जुनची आई म्हणजे कल्पना ही … Read more

‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम अभिनेत्रीची माधुरी दीक्षितच्या चित्रपटात वर्णी

Panchak

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेविश्वाची धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षित ही मूळ महाराष्ट्रीयन असल्यामुळे तीचं मराठी सिनेविश्वासोबतदेखील घट्ट नातं आहे. बॉलीवूडमध्ये आघाडीपथावर कार्यरत असतानाही ती मराठी सिनेसृष्टीसोबतचे नाते कायम सांभाळताना दिसते. नुकतीच दसऱ्याच्या मुहूर्तावर तिने नव्या एका मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. ज्याचे नाव आहे ‘पंचक आणि या चित्रपटाची निर्मिती माधुरी व तिचे पती डॉ. … Read more

‘सुभेदार’ फेम अभिनेत्रीने नव्या घरानंतर खरेदी केली आलिशान गाडी; व्हिडीओ व्हायरल

Smita Shewale

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘मुरांबा’मध्ये जान्हवी हे पात्र साकारणारी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री स्मिता शेवाळे सोशल मीडियावर फार सक्रिय असते. आगामी प्रोजेक्ट्ससोबत, वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी देखील ती आवर्जून चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. ‘सुभेदार’ चित्रपटाच्या यशानंतर अभिनेत्री स्मिता शेवाळे यांनी नवं घरं खरेदी केल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली होती. यानंतर तिने आता आणखी … Read more

‘बालपणीपास्नं अस्पृश्यतेचे चटके…’; मराठी अभिनेत्याने ‘धम्मचक्र प्रवर्तन दिना’निमित्त शेअर केलेली पोस्ट चर्चेत

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मालिकाविश्वात किरण माने यांचं नाणं खणखणीत वाजत आहे. अभिनयाच्या जोरावर त्यांनी विविध टीव्ही मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. शिवाय सोशल मीडियावर देखील ते कायम विविध विषयांवर पोस्ट शेअर करताना दिसतात. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमूळे ते कायम चर्चेत येताना दिसतात. आताही त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे जी व्हायरल होत … Read more

खूप मोठे SUPERSTAR व्हाल; किरण मानेंना तृतीयपंथीयांनी दिला भरभरून आशीर्वाद

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेते किरण माने हे सध्या ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत अभिमान साठे हि भूमिका साकारताना दिसत आहेत. याआधी त्यांनी साकारलेल्या भूमिकांइतकंच या भूमिकेला देखील प्रेक्षक प्रेम देत आहेत. दरम्यान आज दसऱ्याच्या निमित्ताने किरण माने यांनी अत्यंत लक्षवेधी पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी काही तृतीयपंथीयांसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. हे सर्व त्यांचे … Read more