देवबाप्पा, का रे सोडून गेलास मला..?; घरच्या बाप्पाला निरोप देताना मायराला कोसळलं रडू
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। शनिवारी घराघरातील पाच दिवसाच्या गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. दरम्यान अनेक सेलिब्रिटी मंडळींच्याही घरातील बाप्पाने काल निरोप घेतला. मराठी मालिका ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मधून प्रकाशझोतात आलेली बालकलाकार मायरा वैकुळच्याही घरी सालाबादप्रमाणे बाप्पा विराजमान झाला होता. पाच दिवसानंतर त्याने वैकुंठ कुटुंबाचा निरोप घेतला. पण बाप्पाच्या विसर्जनादरम्यान मायरा प्रचंड रडताना दिसली. बाप्पाला निरोप देताना … Read more