‘मी ब्राह्मण आहे, मला..’; जातीय सर्वेक्षणाबाबत अभिनेते शरद पोंक्षेंची प्रतिक्रिया

Sharad Ponkshe

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्यभरात जातीय सर्वेक्षण सुरु आहे. याबाबत रविवारी अभिनेता पुष्कर जोगने संताप व्यक्त करणारी एक पोस्ट शेअर केली होती. ‘जात विचारणारी ती महिला कर्मचारी नसती तर दोन लाथा मारल्या असत्या’, असं विधान त्याने केलं होतं. ज्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं. या वक्तव्याचा अभिनेते किरण माने, अभिजीत केळकर यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया … Read more

‘नथुराम गोडसे’ नाटकाच्या टीमसाठी संकर्षणचा खास व्हिडीओ; म्हणाला, ‘हे धाडसाचं काम..’

Sankarshan Karhade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संकर्षण कऱ्हाडे हा मराठी कलाविश्वात एक उत्तम अभिनेता, कवी आणि सूत्रसंचालक आहे. त्याने नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे आणि अजूनही करतो आहे. सध्या त्याचं ‘तू म्हणशील तसं’, ‘नियम व अटी लागू’ ही नाटकं आणि ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा कार्यक्रम रंगभूमीवर प्रेक्षकांचे मनोरंजन करत त्यांचे मन जिंकत आहे. … Read more

अखेरचा राम राम नथुराम!! ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकाचा शेवटचा प्रयोग हाऊसफुल्ल; शरद पोंक्षे झाले भावुक

Sharad Ponkshe

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध मराठी अभिनेते शरद पोंक्षे हे त्यांच्या अभिनयाइतकेच त्यांच्या कट्टर सावरकरवादी विचारांमुळे चर्चेत असतात. कायम परखडपणे राजकीय भूमिका मांडण्यासाठीही ते ओळखले जातात. शरद पोंक्षे सोशल मीडियावर फार सक्रिय असतात आणि या माध्यमातून ते आपले विचार मांडताना दिसतात. नुकताच शरद पोंक्षे यांचं अजरामर ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. हे … Read more

Mi Nathuram Godse Boltoy : शरद पोंक्षे प्रमुख भूमिकेत असणारे नाटक सातासमुद्रापार इतिहास रचायला सज्ज

Mi Nathuram Godse Boltoy

Mi Nathuram Godse Boltoy | मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी अनेक नाटक अनेक मालिका आणि चित्रपटातून अभिनय करून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. त्यांनी त्यांच्या अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात त्यांचे एक वेगळे आणि आदराचे स्थान निर्माण केलेले आहे. सध्या शरद पोंक्षे यांचे मी नथुराम गोडसे बोलतोय हे नाटक चालू आहे. आणि … Read more

‘आरक्षणचा संघर्ष टाळायचा असेल तर..’; अभिनेत्याने शेअर केला विलासराव देशमुखांच्या भाषणाचा ‘तो’ व्हिडीओ

Sharad Ponkshe

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध मराठी अभिनेते शरद पोंक्षे हे सोशल मीडियावर नेहेमीच विविध कारणांमुळे चर्चेत असतात. नाटक, चित्रपट, मालिका अशा विविध माध्यमांमध्ये ते अत्यंत गुणी अभिनेते म्हणून कायम प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडत आले आहेत. मात्र अभिनयापेक्षा जास्त त्यांच्या विचारसारणी आणि विधानांची चर्चा होते. अशातच त्यांनी राज्यातील राजकीय आणि सामाजिक सद्यपरिस्थितीवर भाष्य करणारा दिवंगत माजी मुख्यमंत्री … Read more

‘बौद्ध, जैन, लिंगायत सगळे हिंदूच…’; शरद पोंक्षेचं धर्मांसंदर्भातील वक्तव्य चर्चेत

Sharad Ponkshe

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेते शरद पोंक्षे हे कायम सोशल मीडियावर चर्चेत असतात. विविध विधानांमुळे आणि वक्तव्यांमुळे ते अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडतात. अशातच त्यांनी अभिनेत्री भार्गवी चिरमूलेच्या ‘गप्पा मस्ती’ या पॉडकास्टमध्ये बोलताना धर्मांविषयी भाष्य केले आहे. बौद्ध, जैन, लिंगायत आणि शीख धर्माबद्दल वक्तव्य करताना शरद पोंक्षे म्हणाले कि, हे सगळे हिंदू आहेत. त्या हिंदू धर्माच्याच … Read more

हा माणूस माथेफिरू..!! ‘लेकीचं कौतुक आणि वडिलांची…’; किरण मानेंनी सिद्धी शरद पोंक्षेसाठी लिहिलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

Sharad Ponkshe_Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकतीच अभिनेते शरद पोंक्षे यांची लेक सिद्धी परदेशातून वैमानिक होण्याचे शिक्षण घेऊन परतली आहे. ती वैमानिक झाल्याचा आनंद शरद पोंक्षे यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत व्यक्त केला. यानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. दरम्यान सिद्धीचं कौतुक करताना शरद पोंक्षेंनी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला आणि यामुळे त्यांच्यावर टीका झाली. अशातच किरण माने … Read more

शरद पोंक्षेंच्या लेकीची गगनभरारी; परदेशात घेतले पायलट होण्याचे प्रशिक्षण

Sharad Ponkshe

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे हे त्यांच्या अभिनयाइतकेच परखड स्वभाव आणि थेट विधाने करण्यासाठी ओळखले जातात. काही ना काही विषयांवर त्यांनी केलेली वक्तव्य नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. पण आज त्यांच्या लेकीमुळे सोशल मीडियावर त्यांची चर्चा सुरु झाली आहे. आपण अनेकदा पहिले असेल कि दिग्गज कलाकार मंडळींची मुलं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवतात … Read more

‘धोती, सदरा, कोट आणि टोपी..’; आगामी चित्रपटात अभिनेते शरद पोंक्षे साकारणार ‘ही’ भूमिका

Sharad Ponkshe

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही टीआरपीच्या बाबतीत आघाडीवर आहे. या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांच्या केवळ घरात नव्हे तर मनामनांत जागा मिळवली आहे. दरम्यान मालिकेत ‘दादा काका’ हे गंभीर मात्र अत्यंत महत्वपूर्ण पात्र साकारणारे अभिनेते शरद पोंक्षे यांनी नुकताच मालिकेला रामराम ठोकला आहे. त्यांच्या जागी आता मालिकेत अभिनेते उदय टिकेकर दादा … Read more

शरद पोंक्षेंनी घेतली ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतून एक्झिट; स्वतःच सांगितले कारण

Sharad Ponkshe

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘ठिपक्यांची रांगोळी’ सध्या टीआरपीच्या बाबतीत चांगलीच फाईट देताना दिसत आहे. या मालिकेचे कथानक आणि त्यातील पात्रे प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहेत. या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीस आलेले कानिटकर कुटुंब आता प्रत्येकाच्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाले आहेत. मालिकेत एकत्र कुटुंबाचे महत्त्व अधोरेखित केल्यामुळे हि मालिका तुफान लोकप्रिय आहे. … Read more