‘मी नवं घरही घेतलं..’; इलेक्ट्रिक कार खरेदीनंतर शशांक केतकरने स्वतःच केला खुलासा

Shashank Ketkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता शशांक केतकरने मालिका, चित्रपट, वेब सिरीज आणि नाटक अशा विविध माध्यमातून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली आहे. ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेने शशांक केतकरला प्रसिद्धी झोतात आणलं. या मालिकेत त्याने साकारलेला ‘श्री’ आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. सध्या शशांक त्याच्या अभिनय कारकिर्दी इतकाच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अलीकडेच … Read more

शशांक केतकरने खरेदी केली नवी इलेक्ट्रॉनिक कार; पोस्ट शेअर करत म्हणाला, ‘…हे स्वप्नं होतं’

Shashank Ketkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेमुळे प्रसिद्धी झोतात आलेला अभिनेता शशांक केतकर हा आजही घराघरांत श्री या भूमिकेमुळे ओळखला जातो. केवळ मालिकाच नव्हे तर नाटक, चित्रपट आणि वेबसीरिजसारख्या विविध माध्यमांमध्ये काम करत शशांकने प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली. आज यशस्वी अभिनेत्यांमध्ये आवर्जून त्याचे नाव घेतले जाते. अशातच त्याने यशाचे आणखी एक पाऊल … Read more

Shashank Ketkar | ‘मोडलेल्या कचऱ्याच्या दोन पेट्या ठेवल्या…’ मुंबईमधील कचरापेटीची दुर्दशा पाहून संतापला शशांक केतकर

Shashank Ketkar

Shashank Ketkar | ‘होणार सुन मी या घरची’ या मालिकेतून अभिनेता शशांक केतकर हा घराघरात पोहोचला. त्याला आजही श्री या नावाने ओळखले जाते. शशांक हा एक उत्तम अभिनेता आहे. सोशल मीडियावर देखील तो मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. आणि समाजातील अनेक समस्या तो सोशल मीडियावर मांडत असतो. सेलिब्रिटी असल्याचा बडेजाव न दाखवता तो सामान्य माणसांचे प्रश्न … Read more

Shashank Ketkar | ‘तू आहेस म्हणून मी आहे…’ शशांक केतकरने लग्नाच्या वाढदिवशी बायकोला दिल्या हटक्या अंदाजात शुभेच्छा

Shashank Ketkar

Shashank Ketkar | होणार सुन मी या घरची या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे शशांक केतकर. शशांकने या मालिकेतून खूप नाव कमावले. त्याला आजही सगळे श्री नावाने ओळखतात. शशांक सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. त्याच्या वैयक्तिक तसेच व्यवसायिक आयुष्यातील अनेक घटना तो सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत असतो. अशातच त्याने त्याच्या पत्नी प्रियांकासोबत … Read more

नेमकी पप्पी कोणाची घ्यायची..? अभिनेता शशांक केतकरची ‘ती’ पोस्ट व्हायरल

Shashank Ketkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘होणार सून मी ह्या घरची’ या अत्यंत गाजलेल्या मालिकेतून श्री हे पात्र साकारत अभिनेता शशांक केतकरने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची जागा निर्माण केली आहे. सध्या तो स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुरांबा’ या मालिकेत अक्षय हे पात्र साकारतो आहे. मालिका, नाटक, चित्रपट आणि वेबसीरिज अशा विविध माध्यमातून शशांकने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. … Read more

‘प्रत्येक कलाकारासाठी अभिमानाचा क्षण..’; शशांक केतकरची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Muramba

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील जवळपास सर्व मालिका लोकप्रिय आहेत. प्रेक्षकांच्या दररोजच्या नित्य नियमावलीत या कार्यक्रमांचा समावेश आहे. यांपैकी एक मालिका म्हणजे ‘मुरांबा’. हि मालिका सुरु झाल्यापासून प्रेक्षकांनी मालिकेचे कथानक, कलाकारांचा अभिनय यावर भरभरून प्रेम केले आहे. सध्या हि मालिका टीआरपी रेसमध्ये सर्वात पुढे आहे. याविषयी माहिती देणारी एक पोस्ट अभिनेता शशांक केतकरने शेअर … Read more

‘मला माझ्या मुलासाठी…’; अभिनेता शशांक केतकरचं गणपती बाप्पाकडे भावनिक मागणं

Shashank Ketkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मालिका, चित्रपट, सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण करणारा प्रसिद्ध मराठी अभिनेता शशांक केतकर सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेत श्री ही भूमिका साकारत प्रकाशझोतात आलेला शशांक सध्या ‘मुरांबा’ या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. दरम्यान गणेशोत्सवानिमित्त शशांकच्या घरीदेखील बाप्पाचे आगमन झाले आहे. मनोभावे सेवा … Read more

‘पोलिसांनी मला खुर्चीवर बसलेल्या..’; ‘स्कॅम 2003’ सिरीजच्या निमित्ताने शशांकने केला मोठा खुलासा

Shashank Ketkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सोशल मीडियावर ‘स्कॅम २००३ – द तेलगी स्टोरी’ ही वेबसीरिज प्रचंड कॅचर्चेत आहे. नुकतीच २ सप्टेंबर २०२३ रोजी हि सिरीज सोनी लिव्ह या प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. या सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सीरिजची निर्मिती हंसल मेहता यांनी केली आहे. तर दिग्दर्शन तुषार हिरानंदानी यांनी केले आहे. … Read more